Gargi by PNG प्रस्तुत ,
The Amuk Tamuk Show । भाग ४० । प्रेम म्हणजे काय असतं? Romantic प्रेम भाग २ | #AmukTamuk #marathipodcast
प्रेमाबद्दल कितीही बोललं तरी ते कमी का पडतं? प्रेम म्हणजे तुमचं आमचं खरंच same असतं का? फक्त rose, chocolates देऊनच प्रेम दाखवता येत का? सिनेमातलं प्रेम म्हणजेच खरं प्रेम आहे का?
Arrange marriage आणि love marriage मधलं प्रेम काही वेगळं असत का? आपल्या प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असली तरी भावना एक आहे आणि ती कशी जपता येईल हे आपल्याला प्रियांका आणि प्रकाश ह्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून नक्की कळेल.
Credits:
Guest: Prakash Mahajan & Priyanka Mahajan. (KZitemr)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Edit Assistant: Shrutika Mulay.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Gargi by PNG fashion jewellery ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि valentines day ची offer चुकवू नका!
Website: www.gargi.shop/
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.c...
#AmukTamuk #MarathiPodcasts
Негізгі бет Romantic Love |
Пікірлер: 243