Row house at makhmalabad road | नाशिक रो हाऊस | 89838 31881 | 8983831881 | swaraj kumavat
125 वारच्या प्लॉटमध्ये 3bhk रो हाऊस
संपर्क करा:-9158420332/89838 31881
हे रोहाऊस शांती नगर मखमलाबाद रोड जवळ आहेत. रो हाउस पासून मार्केट, शाळा, कॉलेज सर्व जवळ आहे.
रो हाऊस समोर ९ मीटरचा रस्ता आहे. हाऊस मध्ये चार गाड्यांची पार्किंग आहे त्याच बरोबर तीन दुचाकी गाड्यांचे पार्किंग आहे. रो हाऊस मध्ये सुरुवातीला खाली एक बेडरूम आणि इंडियन टॉयलेट बाथरूम आहे. आणि माघे ड्राय बाल्कनी आहे. आणि वरती सुरुवातीला हॉल आहे आणि किचन आहे. किचन च्या बाजूला इंडियन टॉयलेट बाथरूम आहे. त्याच्या वरती दोन बेडरुम आहे. एका बेडरूमला बाल्कनी आहे. आणि दुसरा बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे. आणि वरती टेरेस आहे. वरती एक हजार लिटरची पाण्याची टाकी आहे आणि खाली २३०० लिटर पाण्याची टाकी.
तर असा हा संपूर्ण रो हाऊस आहे.
Property info by Swaraj Kumawat:- 9359759203
Swaraj Kumawat
New row house
Row house
Row house at makhmalabad Road
पेठ रोड जवळ रो हाऊस
मखमलाबाद रोड जवळ रो हाऊस
पंचवटीतील रो हाऊस
जत्रा होटेल रो हाऊस
Row house near to mhasrul
Row house pathardi phata
Row house jatra hotel
Nashik real estate
Негізгі бет Row house at makhmalabad road | नाशिक रो हाऊस | 89838 31881 | 8983831881 | swaraj kumavat
Пікірлер: 128