बऱ्याच पेशंट ना शंका असते की बाळ आत सोडल्यानंतर आम्ही जिने चढू शकतो का ? बऱ्याच वेळेला पेशंटला असं वाटतं की गर्भात सोडल्यानंतर खूप सारे Do s & Donts , असतात पण तसं मुळीच नाहीये. फ्रोजन एमबीए ट्रान्सफर तंत्रज्ञानामुळे पेशंट व्यवस्तीत चालू शकते .सर्व तिच स्वतःच व बाहेरचे काम देखील करू शकते व जिने चढ-उतार करू शकते . यामध्ये कुठल्याही प्रकारच प्रॉब्लेम नसतो . टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट जीने चढण्या वर अवलंबून नाही
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVFcentre Pune
appt no 8805518178
opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc #amh #infertility #dr #embryotransfer #ivf #ivfsuccessrate #lowspermcount #oligospermia #pcod
Негізгі бет टेस्टट्यूबबेबी मध्ये गर्भ आत सोडल्यानंतर (embryo transfer) पेशंट जिने चढू शकते का ?
Пікірлер