सुवर्णा ताई तुम्ही नवीन चॅनल खोला आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहील.
@leelataifamily1475
3 жыл бұрын
सुवर्णाने मागे पण गावी आल्यावर वडे 👍 बनवले होते छान बनवते ❤️
@artijadhav9666
3 жыл бұрын
Vade chan aahe suvarna tai . pan smita tu tila khup bolte tila nasel yet yr sambhalun ghe as bolat nako jaus ticha swabhav khup chhan aahe.
@shushmashegokar1447
3 жыл бұрын
अहो तसही ननंड भावजय मध्ये असतेच थोड खुटपुठ , पण सुवर्णा ताईचा स्वभाव खूपच छान आहे स्मिता पेक्षा ही
@n.w3310
3 жыл бұрын
हो सुवर्णा ताई तू चॅनल ओपन कर आणि गावाकडचे व्हिडिओ टाकत जा जसे जमेल तसे बोलत जा हळू हळू तुला पण सगळे जमेल काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझे व्हिडिओ पाहायला....❤️❤️❤️😘
@sangeetasrecipesvlog6328
3 жыл бұрын
द्या चैनल खोलून छान बनवते रेसिपी सुवर्णा.
@prachivilankar4126
3 жыл бұрын
सुवर्णा ताईच्या चेहर्या वरती कायम हसू आहे याला सुखी समाधानी म्हणतात आपल्या कडे जे आहे त्यात खुश आहे 👍❤️ त्यामुळे बघून पण खूपच मस्त वाटत ताई 👍 असेच सगळे आनंदी राहा आणि खरच कसला मोठेपणा हि नाही साधी माणसे 👍❤️❤️❤️❤️❤️❤️
Пікірлер: 126