तात्या आणि काकी तुमच्यासारख्या माणसांमुळेच आपली हिंदु संस्कृती, धर्म टिकून आहे... डोक्यात टोपी आणि डोईवर पदर असतोच.छान जिवन जगत आहात शुभेच्छा
@pradnyapatil7802
Жыл бұрын
साधी राहणी आणि चुलीवरची जेवण आणि शेतातली कामे हया गोष्टी कडे सध्या कल कमी झाला आहे.. हे तुमच्या व्हिडिओ मधे पाहून स्वर्ग सुख मिळत आहे खरेच..🙏 धन्यवाद
@swatipradhan6839
Жыл бұрын
जगातले सगळ्यात सुखी तुम्ही आहात काका ! काय छान ताजं ताजं जेवता. नाहीतर आम्ही दोन दिवसाच्या बाजारातल्या शिळ्या भाज्या खातो.खुपच छान व्हिडिओ. एकदा तुमचे पूर्ण शेत दाखवा. आणि शेतीला पाणी कसे घालता ते पण दाखवा.
@AaryaDongre-rc7kc
Жыл бұрын
किती छान आई बाबा मिळून काम करतात 👌👌😍😍love u lot aai baba ❤️❤️❤️किती कष्ट करतात 😍😍😍जेवण बघून च तोंडाला पाणी येत खूप खायची इच्छा होते तुमच्या हाताच जेवण khayla😊😊
@swatibante4283
Жыл бұрын
😊😊😊😊
@ashokabhang9654
Жыл бұрын
Us lagawad zali. Vangi ani shevaga bhaji ek number. Jwarichi bhakari ani tak masach. 5 ⭐⭐⭐⭐⭐star jewan zale. God bless you all.
@manishabhat5745
Жыл бұрын
किती सुंदर जागा आहे 💓💓💓
@happybirds7649
Жыл бұрын
खरंच खूप छान
@ranjanamane2404
Жыл бұрын
छान हे जेवण फक्त मराठी माणूस करू शकतो हीच मराठी संस्कृती आहे
@ashwinikamble7631
Жыл бұрын
दोन्ही भाज्या एकदम मस्त जेवण आणि तुमच्या इथला रानातला परिसर किती छान आहे खूप मस्त 👌🏻👌🏻👌🏻
@saliyapatel5303
Жыл бұрын
Kaku an tatya tumhi lai nashibwan hai sagla take bhajya kahaila bhetat 1no jhali amti an wangy mast ahe 😘👌
@prathamp811
9 ай бұрын
🙏🙏 तात्या आणि मावशी तुमचा मळा खुपच छान आहे.,आणि तात्यांचे बोलणे तर खुपच छान.मला एक सांगायचे होते ते हे कि शेवगा आणि वांगे एकसाथ खाऊ नये. त्यागने कोड होते आणि त्यावर तुम्ही ताक ही पिले.कृपया परत असे एकसाथ खाऊ नका🙏🙏
मावशी काका जेवणाघा बेत खुपचं छान झाले आहे 👍🙏👌 शेवग्याची शेंग खुप छान गुंड नाईट 👌❤️
@seemabhagwat6390
Жыл бұрын
मी पहिल्यांदाच पाहते ऊसाची रोप
@swatimohite9532
5 ай бұрын
सुगरण आहेत हो अगदी काकू , तात्या खूप नशीबवान तुम्ही
@santoshtakle9030
Жыл бұрын
तात्या मला पण ..काही घाला .. मस्त ..मी येणार आहे तुमच्याकडे ... नॉन व्हेज मध्ये .....
@shalinimaldikar635
Жыл бұрын
ह्या पेक्षा तुमचे कष्ट महत्वाचे. खूप खूप आभार तुमचे
@saligramkoli4158
Жыл бұрын
THERE IS NO BETTER LIFE THAN THIS.
@pradippatil8381
Жыл бұрын
खुप छान रेसिपी😊😊
@iloveindia4078
Жыл бұрын
काम करून भूक लागते आणि ते जे j1 आसत त्याची मजाच वेगळी आसते
@tejaskadam.1351
9 ай бұрын
बघून काकू मन प्रसन्न झाले खरच
@aforaaru2903
10 ай бұрын
❤mala tikde Yeun jevayvh aahe. Kiti sunder nisarg n j1 . Man ekdam shant hota baghun
@SayaliKadam-nk7dx
9 ай бұрын
खूप छान तात्या आणि आजी मला गावरान खूप आवडतात पदार्थ तुमचे
@sushmadevang8398
Жыл бұрын
नमस्कार तात्या काकूला खुप सुंदर आहे सगळं तुमचा खोपा फार आवडला खोपया मध्ये खोपा तात्या काकूंचा चांगला सुंदर जीवन कष्ट पण् आहे भरपूर पण छानच आहे ओके बाय 👌 एक आजी सोलापूर
Пікірлер: 141