🙏 श्री. स्वामी ॐ. मल्हारी 🙏
संगीत- अजय क्षीरसागर
गीत/गायक- भावना मोहिते
निर्माता- केतन यादव
बँजो- गौरव बनसोडे
लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा
धन्यवाद...🙏
विशेष आभार व मार्केटिंग - अक्षय कुलकर्णी, विनायक तरडे, विशाल वायदंडे, चंदु खिलारे, सोमनाथ भोसले, विशाल भोसले, अबी भोसले, रुषिकेश भोसले, भैय्या जाधव, ओंकार मिसाळ हार्दिक भिसे, वैभव सावंत.
गीत -
मी धनगराची पोर जिव लागलाया घोर.. लागलाया देवा तुमच्या नजरेचा तो तीर.. अहो म्हाळसा बाईच्या वरा.. तुम्ही माझे व्हाल का.. माझे व्हाल का सांगा ना माझे व्हाल का...
सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..मी धनगराची पोर जिवा लागलाया घोर.मी धनगराची पोर जिवा लागलाया घोर..लागलाया देवा तुमच्या नजरेचा तो तीर.. लागलाया देवा तुमच्या नजरेचा तो तीर..अहो म्हाळसा बाईच्या वरा.. तुम्ही माझे व्हाल का....अहो म्हाळसा बाईच्या वरा तुम्ही माझे व्हाल का..माझे व्हाल का सांगा ना माझे व्हाल का..
सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..
(१) प्रेमाच नातं देवा जुळल तुमच्या संग
तुमच्या नामात सदा बानु असते दंग
प्रितीला न्यारा बाई चढलाया रंग
भलताच भारी जिवा लागलाया छंद
भंडार्यानं.. भंडार्यानं भांग देवा माझा भराल का हिरवा चुडा माझा तुम्ही व्हाल का..
सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..
(२) मल्हार रुपी तुम्ही म्हाळसाचा आदिनाथ
तरी सुध्दा तुमच्याशी जुळली माझी गाठ
विचारे बानु तुम्हा द्याल का हो साथ
आठवण तुमची मजला छळतेया क्षणात
मी होईन पत्नी... मी होईन पत्नी तुमची पती माझे व्हाल का.. संसाराच सुख मला द्याल का..
सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..
(३) शापीत कन्या मी इंन्द्राची पोर
तुमच्या साठी देवा आले पृथ्वीवर
जयाद्री तिच बानु म्हनुन घडलं सार
धन्य ती जेजुरी अनि धन्य तो मल्हार
लिहीते भावना... लिहीते भावना हे सत्य ध्यानात घ्याल का. . सात जन्मी देवा बानुला साथ द्याल का..
सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..
सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का.. सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का..सौभाग्याचं लेन मला द्याल का देवा सांगा ना तुम्ही माझ कुंकू व्हाल का.. .......
#खंडोबा_गीत.
#वाघ्या_मुरूळी .
#जेजुरी_कडेपटार .
#जेजुरी.
#जागरण_गोंधळ.
#Khandoba_song
#Jagran_gondhal
#waghya_Murali_party
#Murali_vah_Gaya
#Murali_dance
#auto_generated_by_KZitem
🙏नक्की पहा 🙏
• आहे काळूबाई मुळे सुखी ...
• आम्ही शिवरायांचे भक्त ...
• mamachi porgi,kaalch v...
• Bala Tujh Padrakhali R...
• Lakhabai alo tujyasath...
• आलं २०२० साल मला मिळाल...
/ mqyyppoxfg
#auto_generated_by_KZitem
#Tik_Tok_viral
#viral_KZitem_song
#Khandoba_geet_Ketan_Yadav_Jagran_Gondal
#lakhabai_new_song
#aradhi_geet
#lakhabai_DJ_song
#Lakha_Bai_Chi_Gani
#Devi_bhakti_geet
#Bhakti_Geet_DJ_song
#lakhabai_potraj_geet
#yedeshwari_bhakti_geet #yedeshwari_hrudaysparshi_new_song_new_song
#Khandoba_new_song
#Khandoba_DJ_song
#Khandoba_Geet
#Khandoba_special_songs
#Kadi_Patta
#मराठी_लोकगीत
#मराठी_भक्ती_गीत
#मराठी_live
#मराठी_व्हायरल
#महाराष्ट्र_माझा
#महाराष्ट्र_व्हायरल
#मराठी_लावणी
#जेजुरी
#खंडोबा_गीत
#जागरण_गोंधळ
#वाघ्या_मुरूळी
#कडेपटार
#पारंपरिक_खंडोबा_गीत
#खंडोबाची_गाणी
#लखाबाई_पारंपरिक_गीत_गाणी
#आंबाबाई_पारंपरिक_आरती
#आंबाबाई_पारंपरिक_गाणी
#केतन_यादव
#अजय_क्षिरसागर
#चंदन_कांबळे
#आदिनाथ_महाराज_कांबळे
#साजन_बेंद्रे
#कोमल_पाटोळे
#सागर_बेंद्रे
#आकाश_शिंदे
#आकाश_साठे
#राधा_खुडे
#रंजीत_खंडागळे
#भावना_मोहिते
#योगेश_धुमाळ
#महादेव_करंजे
#अभिषेक_कांबळे
#भाग्यशाली_क्षिरसागर
#Ketan_yadav
#Chandan_Kamble
#Sajan_Bendre
#Ajay_khirSagar
#Radha_khudi
#aakash_Shinde
#Komal_Patole
#Lata_Mangeshkar
#Arijit_Singh
#master_Saleem
#hamsar_Hayat
#Himesh_Reshmi
#Neha_Kakkar
#काळूबाईची_गाणी
#अंबाबाई_गाणी
#लखाबाईची_गाणी
#खंडोबाची_गाणी
#जोतिबा_गाणी
#येडामाईची_गाणी
#यल्लमाची_गाणी
email - Ketany067@gmail.com
Негізгі бет सांगाना देवामाझं कुंकू व्हाल का sangana deva maajh kunku whal ka / गायक- भावना मोहिते
Пікірлер: 222