काकू किती मुका घेते, मन भरूं आल, आशी काकू पहीजे, काकुच्या डोल्यात पानी, आणि सागर पाया पाडला याला बोल्टत्त संस्कार 😢 आई पेशा काकू जीवापाद प्रेम करते,😢 मन भरूं आले,
@suvarnasable6728
Жыл бұрын
सागरला बघून आम्हालाही खूप बर वाटल त्याची लुडबूड खूप छान असते. मोठ्या आईला खूप प्रेम करतो मस्त नमस्कार करतो सागरला🤗 वळण खूप छान आहे. ❤👌👍दादा Video खूपच छान वाटला आम्ही पण गावी गेलो यात्रेला त्यामुळे तुमचे Video बघता आले नाही. पण आता जेवढे video राहिले ते पूर्ण बघणार 👍
@bhartibaste2487
Жыл бұрын
दादा खर बोलु का. तुमचे जीवन खुप मस्त आहे खुप सुखी आहात दादा तुम्ही. 👌🙏🙏
@rohineematange2446
Жыл бұрын
" आई तुझ्या चरणी स्वर्ग माझा " संस्कार खूप मोलाचे
@shobhawaghmare6581
Жыл бұрын
खुप वाईट वाटते तुमचे एवढे कष्ट बगुण.पावसाळ्यात खुप हाल होतात . सागरचे पण बाणाई तुला नेहमी हसताना बगते मी .खुप छान आहेस तु.खुप कष्ट करते
@supriyamohite1600
Жыл бұрын
दादा आजचा व्हिडिओ खूप छान सागर ला बघून आनंद झाला बानाई च खूप जीव आहे सागर वर
@santoshsarode9946
Жыл бұрын
आई आणि मुलाचं प्रेम असंच असतं खूप छान
@geetagothal1247
Жыл бұрын
जय मल्हार सागर बाणाई आनंदात आहेत असाच आनंद वाढत राहो
@priyankajadhav4712
Жыл бұрын
आजचा vlog खूप भारी होता. सागर ला बघून छान वाटले. बाणाई वहिनी आणि सागर चा खूप जीव आहे, एकमेकांवर.
@SachinRathod-qo4nt
Жыл бұрын
सागर खोप मोठा माणूस होणार बाणाई चा आशिर्वाद पाठीशी आहे
@meeramhaske6900
Жыл бұрын
दादा सगळे असल्यावर खुप भारी वाटतंय सागर खुप छान आहे त्यांच हासन खुप गोंड आहे
@vimalrecipe2623
Жыл бұрын
सागर खुप छान आहे आमच्या गाव डोक्यात घातल ते टोपर रेबींन लाऊन झालर लावली दादा बाना बाई एकटीला करमेन दादा नमस्कार 🙏🙏🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
@aminakazi4770
Жыл бұрын
सागरवर खूप चांगले संस्कार केले तुम्ही. 👌👌
@VidaansWorld
Жыл бұрын
टकूचे शब्द खूप वर्षांनी ऐकला
@beautyqueen2833
Жыл бұрын
सागर खुप गोड मुलगा आहे ,दादा आस उघड्यावर झोपताना तुम्हाला जगली प्राणी साप ह्यांची भिती वाटत नाही का आणी तुम्ही मोबाइल चार्ज कुठे करता
@पुजा-ढ7श
Жыл бұрын
सागरला परत बघुन लय मस्त वाटल दादा
@suvarnakhandagale9145
Жыл бұрын
सागर व्हिडिओ मध्ये दिसत नव्हता तर चुकल्यासारखे वाटत होते...
@pratikshagundaye9678
Жыл бұрын
दादा तुम्हाला मालरानावर येवुन विडयो करायचं कस सुचलं किती छान परिवार आहे तुमचा
@misalshrikant2172
Жыл бұрын
आई सारखी माया या जगात कोणाचीच नसती ❤❤❤❤
@vidyamohite9294
Жыл бұрын
अर्चना व बाणाई बोलत नाही एकमेकीं बरोबर
@Ashwini67375
Жыл бұрын
तुमचे संस्कार सागर वरती खूप आहे मस्त
@Ashwini67375
Жыл бұрын
मला तर आई वडील नाही आहे पण तुमच्या कडे बगुण असं वाटतं आई वडील आहेत
@sonaliaswar6013
Жыл бұрын
dada Archana vahini ektich aali ka Gavakdun .....sagar la pahun khup chan vatle .....
@shankarapatange1803
Жыл бұрын
आपल माणूस लांब गेललं जवळ आल्यावर किती आंनद होतो ते नाय सांगता येत
@ratna685
Жыл бұрын
सागरच टकोच झालर लावलेलं भारीच हाई 😂
@bharaticharekar6068
Жыл бұрын
किती गोड आहे लेकरु केवढा खुश झाला
@chhayahande7397
Жыл бұрын
सागरच्या गळ्यात सरी हातात कडे छान दिसतात
@shamashinde4971
Жыл бұрын
Aaplya gavakadchi bhasha zakas.
@sureshmasurekar8212
Жыл бұрын
सागर गोड ,हुशार आहे. बाणाईचे सागरवर फार प्रेम आहे.
@SaurabhPol-bj5bc
Жыл бұрын
बानाई ताई मी इतक्या दिवस सागर तुमचाच मुलगा आहे असं समजत होतो😅
@jayashreekaware3359
Жыл бұрын
❤😊सागर कसा आईसोबत लाड करत होता
@sureshpawar2861
Жыл бұрын
Sagar aani banai naslyavar tumhala karmat nasel khup chhan vatl video Jay malhar
@jyotigaikwad1031
Жыл бұрын
Kiti Chan Sanskar ahe sagla
@sangeetagurav1170
Жыл бұрын
सागरबाळाला बघून छान वाटले.. केवढा खूष आहे तो..आणि बानाईवर सागरबाळाचा खूप जीव आहे.. तीही त्याची यशोदामाता आहे..खूपच जबरदस्त बाँडींग आहे त्यांच्यात.
@suhasjagtap09
Жыл бұрын
ओढ ही असनारच कारण रक्तातच आहे रानावनात मोकळ्या हवेत बागडने त्याचे व तुमचेही मन बंदिस्त वातावरणात कधीही लागणार नाहीच
@ashoksalunkhe450
Жыл бұрын
सागर खूपच छान चांगले संस्कार एकटा खेळतो
@sarthaknagare9972
Жыл бұрын
दादा सागर शिवाय व्हिडिओ अपुर्ण च वाटत होता आता मस्तपकि वाटत आहे 😊
आनंद म्हणजे प्रेम, माया ,ममता ,जिव्हाळा आणि ते एवढ्या कष्टातून काम करून .पैसा असूनही असा आनंद शोधणे या जगात कठीण .आजचा विडिओ म्हणजे प्रेमाची ,जीवन जगन्याचि एक पर्वनिच्.
सागरनं बाणाई च्या पायावर डोकं ठेवलं ते बघून मन भरून आलं।
@bhartibaste2487
Жыл бұрын
किती गोड गोड आहे सागर बाळ. खुप छान आहे. 😘👌
@swapnalivankalas4288
Жыл бұрын
सागर ला बघून छान वाटलं
@ddl44
Жыл бұрын
Sagar Bal saathi ❤️❤️❤️❤️❤️
@प्रदीपरोकडे
Жыл бұрын
सागरला पाहुनखुप आनंद झाला खरंच
@nilamtembare8439
Жыл бұрын
Dada namastey.
@rajeshmanpure7531
Жыл бұрын
God bless you sagar
@atharva.misa-l
Жыл бұрын
Dada aajcha video khup chhan hota, sagarla pahun chhan vatle
@rupalikatkar
Жыл бұрын
सर्वांना एकत्र पाहून खुप आनंद झाला,वाड्याचा 🤴 राजा आला सर्व एकत्र कुटुंब किती छान वाटत,असेच एकत्र रहा आनंदी राहा ❤
@vyankatwaghamare
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
@kusumbalajohn3811
Жыл бұрын
Sagar la baghi chaan vatat aahe Nahi tur sarach sunsaan disat hote
@shivanipawar9266
Жыл бұрын
Sagar khup j cute aani sanskari aahe.... God bless you beta 💞💞
@mukundphanasalkar3887
Жыл бұрын
सागर हे एक भारीच गोड पिल्लू आहे! अन् ह्याचं श्रेय त्याच्या भोवती असलेल्या तुम्हा मोठ्या माणसांना आहे. इतका लहान मुलगा, पण सतत हसत-खेळत असतो गडी! आणि आईचं अन् त्याचं प्रेम बघूनही खूप बरं वाटतं...
@bharatgawai1178
Жыл бұрын
सोलर लाईट ची माहिती घ्या भाऊ ..
@sangeetavale4606
Жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌
@sahanurpatel1567
Жыл бұрын
Sagar khup mast
@sachinshrirame2755
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rdxrishabh7051
10 ай бұрын
kiti guni Bal aahe Sagar ❤😘
@shivgangajadhav9016
Жыл бұрын
नमस्कार दादा सागर ला बघून भारी वाटलं 😊🙏🏻
@nilamkhatpe2048
Жыл бұрын
संस्कार खुप छान
@meenakshimore6937
Жыл бұрын
Nice ❤❤
@satwashilasadaphule7094
Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ सागर व आई एकमेकावर खुप जीव आहे असेच शेवट पर्यंत राहो
Пікірлер: 172