SONG : SANGATO JOTIBA
PRODUCE : NAVAYAN MAHAJALSA
PRODUCTION HEAD : SACHIN MALI
LYRICS | SINGER
SACHIN MALI
MUSIC : TRADITIONAL FOLK MAHARASHTRA
MUSIC ARRANGEMENT : ANIKET MOHITE
INDIAN RHYTHM :
ROHAN PAWAR | YASH KAMBLE | ANIKET MOHITE | OMKAR WAGHMARE
MELODY : AKASH SALOKHE
CHORUS : SAIDAS DHUMAL | KRISHNA KAMBLE | KUSHAL SHINDE | ANIKET MOHITE
RECORDING : JALSA STUDIO,PUNE
SOUND ENGINEER | MIX-MASTER
GAUTAM KUMAR
VIDEO & GRAFICS
SUNNY SALVE
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZitem Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
LYRICS :
विद्येविना गेली मती सांगतो जोतिबा...
सांगतो जोतिबा...लावा ज्ञानाचा तो दिवा...धृ
अक्षरं ती मुकी होती, मुके होते जन
गुलामीचे सण होते, गुलामीत मन
सत्यशोधी जोतिबा ओळखतो कावा...
ओळखतो कावा...लावा ज्ञानाचा तो दिवा
सांगतो जोतिबा...१
दिल्या घरी मेल्या बाया, रुढींचे बंधन
जित्यापणी मेल्या बाया, धर्माचं गोंदण
हात देती साऊ जोती वाचवले जीवा...
वाचवले...लावा ज्ञानाचा तो दिवा
सांगतो जोतिबा...२
न्हाव्यांचा संप केला, आईबाईसाठी
जोती बंधूराया उभा, विधवेच्यापाठी
धर्माशी मांडतोय जोती उभा दावा
जोती उभा दावा... लावा ज्ञानाचा तो दिवा
सांगतो जोतिबा...३
ईडा पिडा टळो येवो, बळीच वं राजं
पाहिजे पाहिजे पाहिजे म्हणतो, शिवबाचं राजं
सत्याने वागा आणा, म्हणतो रयतेचं राजं
त्या क्रांतिसूर्याला गुरू मानतोया भिवा
मानतोया भिवा...लावा ज्ञानाचा तो दिवा
सांगतो जोतीबा...४
गीतकार : सचिन माळी
#सत्यशोधक
सांगतो जोतिबा लावा ज्ञानाचा दिवा | Sachin Mali Fule Song | Mahatma Fule Song | Sauu Joti | savitribai fule song | सत्यशोधक फिल्म | सत्यशोधक जलसा | सत्यशोधक चळवळ | ओबीसी चळवळ | OBC Reservation | Sachin Mali Song | Sachin Mali new song | Bhim jayanti 2024 | fule whats app stetus | artists on Instagram | लोकशाहीर | मराठी लोकगीत | मराठी शाहीर पोवाडा | छगन चौगुले | chagan bhujbal| छगन भुजबळ| obc songs | माझी लायकी काय | layki Song | संविधान गीत | sheetal sathe new song | desh navache ghar | गोंधळ पोवाडा गीत | katha | katha kathan | vinodi katha | gramin katha | guru gorakhnath ki katha | गोंधळ गीत | Babasaheb Deshmukh| Powada| mahesh kothare | Vitthal Umap lokgeet | प्रल्हाद शिंदे | navnath darshan | desh nawacha ghar | लोकप्रिय मराठी लोकगीत | shastra marathi | ,maharashtrachi hasya jatra | Anna bhau Sathe | navayan Mahajalsa | Jalsa Studio | Jalsa फोल Music Academy
Негізгі бет सांगतो जोतिबा लावा ज्ञानाचा दिवा | शाहीर सचिन माळी | महात्मा जोतिराव फुले |
Пікірлер: 102