26 मे 2014 आजचा दिवस खास आठवणीत राहण्यासारखा दिवस होता कारण साहेब पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद साठी घेतलेली शप्पथ एक वेगळाच आनंद होता साहेब प्रेमी बीड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र तील सर्वांसाठी हा दिवस खूप आनंदाचा होता आनंद जास्त काळ देवाने टिकवला नाही बीड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्रासाठी आणि खास करून आमच्या वंजारी समाजासाठी तीन जून हा काळा दिवस उजडला सर्वांच्या आनंदाचं रूपांतर दुःखात झालं माणसं तर रडली पण जनावरे आणि भर उन्हाळ्यात निसर्ग सुद्धा रडला माझ्या साहेबांसाठी शेवटी एवढंच म्हणेन.आमचा देव चोरला देवाने..
@nileshgaikwad709
2 жыл бұрын
जय भगवान जय गोपिनाथ मुंडे साहेब जयभीम
@xyz3691
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/qZWr0pqBcop0hX4 Video paha bhau.........
@vaibhavrajdhakne231
11 ай бұрын
Jay bhagwan Jay bhim
@phaddnyaneshwar8099
8 ай бұрын
Jay bhagawan jay bheem
@hanumannagare5034
7 ай бұрын
साहेबांना विनम्र अभिवादन🙏❤️
@AvdhutBDhole
2 ай бұрын
🧡💛💙||जय भिम||जय भगवान||जय गोपीनाथ||💙💛🧡
@maheshhonmane3502
2 жыл бұрын
जय गोपीनाथ मुंडे साहेब जय मल्हार जय महाराष्ट्र
@sugrivnagargoje655
Ай бұрын
आम्हाला सदैव साहेबांची आठवण येते त्यांचे कार्य खुप महान होते जय भगवान जय गोपीनाथ
@bapusherekar9378
2 жыл бұрын
अप्रतिम गाण सलाम साजनजी व विशालजी
@uddhavchoudhar2099
Жыл бұрын
जय गोपीनाथ!जय मल्हार!👍👌🙏
@keshavkendre6446
Жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@jalindardarade8630
2 жыл бұрын
जय भगवान जय मुंढे साहेब जय जिजाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकर जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत
@viveknagargoje9090
29 күн бұрын
परतणे शक्य नाही तरीही आस आहे आणि क्षणोक्षणी नाथा तुमचाच भास आहे 🥺 या मातीत मन कुठे रमते... तुम्हीच नाहीत इथे.....🥺🥺 हा जन्म नाही वनवास आहे 🥺 🥺 . . . . MISS U SAHEB 🥺😔
@djlover7366
2 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏🙏
@krishnakendre1026
2 жыл бұрын
जय भगवान.....जय गोपीनाथ..... जय शिवराय......जय भीम👌👌
Пікірлер: 373