असल्या परिस्थितीत समाधानी राहणे म्हणजे खरच मानले पाहिजे...खूप पुढे जावा..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साक्षी..खुप सुखी निरोगी रहा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@jyotirathod4863
Күн бұрын
एवढ्या गरिबितही किती सुखी आहात तुम्ही खूप प्रेम करता एकमेकांवर कायम असेच राहा तुम्हाला कोणाची नजर न लागो... तुम्हाला दोघांना खूप मनापासून आशीर्वाद
@savitasawant9112
4 күн бұрын
जे आपल्या कडे आहे त्यात समाधान मानल कि आनंद आपोआपच मिळतो हे खूप मोठ उदाहरण आहे ,,....साक्षीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@ManishaKendre86
5 күн бұрын
साक्षी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🥰🎂 खूप सुंदर दिसतेय. अशीच छान राहत जा.
@shivamholidaysnagpur-ml5sb
4 күн бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा साक्षी. तू. इतक्या लहान वयात. सांसारिक. जिमेद्द्री री. निभावली. आणि संसार रुपी सागर मध्ये खुश आहे ह्याला पार करण्यासाठी तुला खूब सुंदर यश मिळत राहो हीच अपेक्षा तथागत गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करते ❤❤❤❤🎉🎉🎉
@user-xl7ic1dc8z
5 күн бұрын
उदंड आयुष्याच्या प्रचंड शुभेच्छा माझ्याकडून आणि परिवाराकडून लेट पण थेट साक्षी 🎂🎉💮🏵️💥💥✌️✌️🔥 छान वाढदिवस साजरा केला तुम्ही
@ashwinithorat4852
5 күн бұрын
Happy birthday sakshi श्री स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य दयावो ❤❤❤🎉🎉🎉
@archanakharat9108
5 күн бұрын
Wow साक्षी तर आज राजकुमारी दिसते वाढिवसाच्या मंगलमय शुभेच्छा तुला उदंड आयुष्य मिळो आणि नेहमी सूखी निरोगी राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना करते
@sunilmohitemohite1290
5 күн бұрын
आई जगदंबेच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो साक्षी
@Pinki__kamble.
5 күн бұрын
Happy birthday 🎉🎂 साक्षी ❤❤🎉🎂🍫🍰🍫🍦
@ManishaLanjekar-qd2ne
5 күн бұрын
🎉🎉🎉🍫🍫🍫🎂🍭🍬🍭🌹🌹🌹🌹🌹
@sunitakagle4784
5 күн бұрын
🧁🍭🍬🍫🍧
@MayaBhole
4 күн бұрын
🎂🍰🌹🌹😍🎉🎉
@user-fv8gh7qr7g
4 күн бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी 🎉🎉🎂🎂
@bhartijadhav8360
4 күн бұрын
❤❤❤❤❤
@rajanibansod9333
4 күн бұрын
भगवान बुध्दाच्या कृपेने उंदड आयुष्य लाभो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा साक्षी बेटा 🎂🎂🎂🎂🍰🍰🍰🍰🎁🎁🎁🎉🎉🎉💐💐💐🍧🍧
@rupalivinchvenkar7826
4 күн бұрын
खरचं आहे त्या परिस्थिती मध्ये खूश राहणे हे साक्षी लहान आहे पण तिच्या या समजदारी ने खूपच जणांना मँसेज जात आहे जसे आहे तसे आनंदी रहा व ती किती लहान आहे तिच खूप कौतुक वाटते असेच जोडीने सुखाचा संसार करा व देव तुम्हाला खूप भरभराटी देवो लवकरच तुमची प्रगती होवो हिच देवाकडे प्रार्थना 😊❤
@kajalrane438
5 күн бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साक्षी 🎂🎂🎉💐🎊🥳❤️🫶 अशीच तुमची दोघांची प्रगती होवो हीच देवाजवळ प्रार्थना करते 🙏 ❤️❤️❤️❤️❤️
@anjanabankar9671
5 күн бұрын
Happy birthday साक्षी 🌷🌷🎂🎂🥧🍰🍨🍭🍫🍬🍧🥪🎉🎉❤👌👍
@vaijayantanarsale-os8jx
4 күн бұрын
सुख नशोधता मिळेल त्यात मागणे ह्याच उत्तम उदाहरण .साक्षी वाढदिवसाच्या सुभेच्छा.
Happy birthday dear sakshi stay always happy and healthy life god always bless you beta 🎉🎉🎉🎉🎉
@anuradhadeshmukh5534
4 күн бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 सदैव आनंदात रहा .God bless you always
@ashwinimirje5191
5 күн бұрын
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! साक्षी❤ 💐💐💐💐💐💐 🎂🎂🎂🎂🎂🎂 🎊🎊🎊🎊🎊🎊 ❤️❤️❤️❤️❤️❤️
Happy b'day Sakshi ... Asch dogh sobt khup khush raha n tumche sarv swapn purn kara.
@lalitarokade2844
9 минут бұрын
Happy birthday sakshi एवढ्या गरिबीत पण happy aste kiti लहान असून चुलीवर swynpak, करते विहिरीचे पाणी भरते खुप छान आहे साक्षी
@lilawatipawar6720
5 күн бұрын
Happy Birthday beta, God bless you.🎂🎂🎂💐💐💐🎁🎁🎁
@sujatapatole8716
5 күн бұрын
Happy birthday to you साक्षी gbu beta
@dineshmandlik9122
4 күн бұрын
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्षी 🎉🎉🎉🎉 सुखाचा संसार आणि समाधानी रहा अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र
@PritiPatel-ij4ny
5 күн бұрын
Happy Birthday sakshi ,god bless u ,khuo khup khush rah tumhi doghe . Tuji sagli icha purn hou de .
@RiwanshaKambale-wx1ot
5 күн бұрын
Happy Birthday Sakshi🎉🎉🎉 God bless you 🎉🎉🎉🎉
@PriyankaShirke-hw1og
5 күн бұрын
So bountiful sakshi ❤kiti Sundar dhiste
@supriyakadam841
4 күн бұрын
लय भारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौ. साक्षी यांना उत्तम आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐 खूप खूप आशिर्वाद , आपणा दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच आनंदी रहा, हसत रहा . अजून खूप छान छान व्हिडिओ करा,काढा ,बनवत रहा 👏👏👏💐🙏🎂🍫🎈🎉🎈🎊🎈🎁🎈
खुप सुंदर दिसते तु साक्षी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@shashwatigedam4164
5 күн бұрын
Happy birthday sakshi... ashis hst rah...❤
@anantibhurkud8139
5 күн бұрын
Happy birthday sakshi 🥳🥳🎂🎂🎂🍫🍫 god bless you
@sonalijori6707
5 күн бұрын
Khup Chan distiye sakshi
@bappaprem
4 күн бұрын
☺️🎉🎂❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी दीदी आई भवानी आपणांस उंदड आयुष्य देवो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद सदैव राहो...❤️वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🎂 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🎂🎉❤️☺️
@vishalt9266
5 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....साक्षी 🎉
@manasi158
5 күн бұрын
Happy birthday Sakshi 🎂🎂🎂🎂 Bappa bless you...🎉
@machindrabharati1699
13 сағат бұрын
Happy birthday sakshi 🎉🎉gbu
@user-ve6xd6eb8p
5 күн бұрын
हपिबडयठुयु साक्षी उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला तुला साक्षी खुप खुप आशीर्वाद ❤❤🎉🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक अभिनंदन 🎉
@sushamgamre2435
5 күн бұрын
Happy birthday sakshi gbu 🎂🎂🎁🎉🎈🥳
@SangitaKamble-db3sp
5 күн бұрын
हॅप्पी बंडे साक्षी माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎂🎊🧁🎊🎂🎉👑👑🌹👑🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👑🌹❤❤❤❤❤❤❤❤
@sarikasagune2499
3 күн бұрын
खरंच खूप छान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साक्षी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Пікірлер: 1,1 М.