खुप छान दादा लाईव्ह मला यायला जमलं नाही दादा सलाईन चालू होती आता घरी आले 😊
@vaishuskitchen395
9 күн бұрын
खुप छान सुंदर अभंग दादा आयकून छान वाटले दादा राम कृष्ण हरी 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@samadhankale7465
9 күн бұрын
@@vaishuskitchen395 मावशी एवढं काळजी नाही करायची... मी तुमच्या लाईव्ह वर येतो म्हणून तुम्ही माझ्या लाईव्ह वर यायलाच पाहिजे असं माझा अजिबात आग्रह कुणालाच नसतो... जर आपल्याला वेळ असेल फ्री असाल तर नक्की गप्पा मारायला येऊ शकता... पण ईतर काही काम असेल किंवा तब्येत वगैरे बरी नसेल तर अजिबात येऊ नका .. मला अजिबात रुसवा राग वगैरे येत नाही तुम्ही काळजी नका करू मावशी...🙏
Пікірлер: 7