प्रणिती शिंदे 2024 सोलापूरची पहिला महिला खासदार 100% फिक्स
@nathajihajare479
6 ай бұрын
भाजपला,मतदान,करुन शेतकऱ्यांना त्रास देऊ नका
@Heavykrshna-fo6eu
6 ай бұрын
फक्त सोलापुर शहर . जिल्ह्यात नव्हे.त्यांच्या पिताश्री बद्द्ल आम्हा शहरवासिया पेक्षा खेडेगावात जास्त चर्चा आहे
@Jacks44448
6 ай бұрын
स्वामी तर 5 वर्ष तडीपार असल्यासारख्च वाटलं मला तर...😂😂
@MyJamadar
5 ай бұрын
आई घातली आणी आम्ही त्याला निवडून दिल असं झाल.... दोघांना बनसोडे आणी त्या बाबा ला vote दिल त्या भ्रष्ट्राचारि मोदी पाई .... परत आयुष्यात BJP ला मत देणार नाही रे बाबा
@HabibHabib-kl2me
5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@mohsinsheikh5373
6 ай бұрын
प्रणिती ताई शिंदे भावी खासदार 🎉🎉🎉🎉
@santoshteli999
6 ай бұрын
ओन्ली काँग्रेस 🧡💪🏻💯
@europeandgulfjobswithit5543
6 ай бұрын
कांग्रेस जिंदाबाद प्रणिती शिंदे विजयी होवो हिच आमची शुभेच्छा
@AliKhan-jj4th
5 ай бұрын
❤
@RK-wv8wi
6 ай бұрын
काय बोलाव आजून 😂😂 खासदार फक्त शत प्रतिशत लोककन्या कु प्रणिती ताई शिंदे✌❤
@babiescuteness5448
6 ай бұрын
10 वर्षात ना महाराज दिसले ना डायरेक्टर आता आणतील नवीन ॲक्टर #सोलापूर
@MyJamadar
5 ай бұрын
💯💯
@MyJamadar
5 ай бұрын
आई घातली आणी आम्ही त्याला निवडून दिल असं झाल.... दोघांना बनसोडे आणी त्या बाबा ला vote दिल त्या भ्रष्ट्राचारि मोदी पाई .... परत आयुष्यात BJP ला मत देणार नाही रे बाबा
@mahadevwaghole9688
6 ай бұрын
प्रणिती ताई खासदार होणारच🎉
@bhausahebavhad6443
6 ай бұрын
देशात 43% बेरोजगारी झाली आहे.
@vaibhavbhoyar7878
6 ай бұрын
😂😂😂
@dhananjaydeshmukh3222
6 ай бұрын
@@vaibhavbhoyar7878खिखीखिदळतोयस त्याअर्थी तु भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेला चाटूकार अंधभक्त दिसतोयस 😠 तु हस लोक रडत आहेत जरा लाज वाटू दे रे अंधभक्ताडा 😠
@ganeshgupta2277
6 ай бұрын
83% ahe karj 223लाख कोटी 😂
@vishalmendake1759
6 ай бұрын
परकीय गंगाजळी किती आहे माहित आहे का?
@awesomehits1659
5 ай бұрын
83% aahe re gadhydya 😂😂😂 Yuva Jio internet var aahe 😂
@MarutiKhane-wc6vu
6 ай бұрын
वैताग आलाय राव या भाजपचा...
@MyJamadar
5 ай бұрын
💯
@mahadevkale9416
6 ай бұрын
भाजपाने सर्व क्षेत्रात वाटोळे केले आहे. आजच्या काळाच्या मानाने जुना काँग्रेस चा काळ हजार पट चांगला होता. काँग्रेस आणि भाजपाच्या कामात फार मोठी तफावत आहे आणि ती तफावत गुणात्मक दृष्ट्या काँग्रेस खूप चांगली आहे आहे परंतु या दहा वर्षांत भाजपाने देशाला आणि प्रत्येक नागरीकांना दहा वर्षे मागे नेले आहे. पुन्हा भाजपा आलीच तर प्रत्येक नागरीक गुलाम बनेल प्रत्येकांचे मुलभूत हक्क अधिकार सरकार मध्ये जमा होतील. जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम.
@maheshbhosale4027
6 ай бұрын
भावी खासदार फक्त प्रनीती ताई च होणार
@SeachGateINDIA
6 ай бұрын
प्रणिती शिंदे सोलापूरचे प्रश्न लोकसभेत बरोबर मांडू शकते, तती सुशिक्षित आहे, सयामी आहे, आणि तिचे जनसंपर्क चांगले आहे| दुसरा बाजूला हा सातपुते मट्ट आहे आणि लई अगव आहे, गावगुंड सारखा हा सातपुते वागतो, जमानत जप्त होईल सातपुते ची हे नक्की 🙏
@MyJamadar
5 ай бұрын
💯💯
@rohitpatil7254
6 ай бұрын
मा. खासदार प्रणिती ताई शिंदे❤
@SamadhanChavan-j7t
6 ай бұрын
सोलापूरच्या प्रणिता ताई फिक्स खासदार होणार आहेत
@rajeshpalaskar2934
6 ай бұрын
फक्त प्रणिती शिंदे हेच सोलापुरचे उद्याचे खासदार ❤
@dhannjaydeshmukh5145
6 ай бұрын
😢 sushil kumar shinde ne Hindu aatankwadi asate asa mahatale hote
@SonaliKadam-o3d
6 ай бұрын
सोलापूरकरांनी तर पार भाजपचे धिंडवडे काढले
@dhananjaydeshmukh3222
6 ай бұрын
खिखीखी 🤣🤣🤣🤣😂😂
@mmk2044
6 ай бұрын
@@dhananjaydeshmukh3222येवढं केलं की ४० पैसे फिक्स का?
@rameshmhetreRameag-be4up
6 ай бұрын
स्वामी कस दिसणार चुक तुमची आहे स्वामीचा नाही ...विचार करून मतदान करा 😅😅😅😅
@digvijaychoudhari5951
6 ай бұрын
EVM विरूद्ध प्रणिती शिंदे मॅडम सोलापूर विकास प्रणिती शिंदे मॅडम
@samadhanjadhav9606
6 ай бұрын
प्रणिती ताई शिंदे शिंदे या गोर गरीबांचा विचार घेतील हे नक्की आहे ताई येणारं आहेत
@bhimratnakamble7905
6 ай бұрын
भाऊनि शिक्षणाचा मुद्दा चांगला मांडला
@balasahebkamble111
6 ай бұрын
बीजेपी वाल्यांनो बघा ही क्लिप लोकं तुम्हाला कसं घोडा लावत्यात
@MyJamadar
5 ай бұрын
✌️✌️ प्रणिती ताई शिंदे 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही ✌️
@शेतकरीमाजा
6 ай бұрын
भावी खासदार प्रणिती ताई शिंदे
@krishnag6316
6 ай бұрын
सोलापूरची खासदार फक्त प्रणिती शिंदे
@SanjayShinde-hp4tr
6 ай бұрын
राम मंदिर काय अन्न खायला देते का? का,राम मंदिर मुळे गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरतील काय ❤❤
@ramkengar4046
6 ай бұрын
तू आणि तुझ खानदान घेऊन जा राम मंदिर ल लाईफ टाईम फुकट खायला भेटेल😂😂😂
@findmebablumadiwal6279
6 ай бұрын
Kon garib
@balkrishnakekane1344
6 ай бұрын
65%जनता गरीब आहे, रोजगार नाही, काम नाही,चलन फिरत नाही, लेकरांना शिक्षणासाठी पैसा नाही, खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे,गरीब आहे तो आता फक्त संपून टाकायचेच ठेवलं आहे
@SanjayShinde-hp4tr
6 ай бұрын
@@balkrishnakekane1344 धन्यवाद भाऊ 🙏🇮🇳🇮🇳
@vaibhavdombe7448
5 ай бұрын
तु भिकारी आहे
@isp1981
6 ай бұрын
लई वैताग आलय bjp चा, अस राजकरण कधिच झाला नाही जे 2019 पासून चालु आहे
@lucky4546
6 ай бұрын
तो रिक्शा वाला म्हणतो.. के महगाई वडत जाणार, अन जागेचे, घरचे रेट वाडलेत, तर काम करू नये अन घर, जागा विकून घर चालवा va🤣
@ganeshlokhande2150
6 ай бұрын
रिक्षावाल्याला माहित नाही का शेत मालाचे भाव वाढले नाही म्हणून
@SSNVLOGS4
6 ай бұрын
शिंदे साहेबानी काय दिल सोलापूरला ? Contribution Of Congress 1.Solapur üniversity 2.Ntpc. 3.science centre 4.kumbhari medical colllege 5.ujani initial pipeline 6. Boramani Airport 7. RAY 8.Bsf Takali 9.water treatment plant 10.police comissioner office 11. Kotnis memorial 12.Bharat forge 13.urdu bhavan 14.labour chawl 15.independent caste validation office 16.Precision 17.cement factory सिटी बस धावत होत्या भाजपला सोलापुरात 20 वर्षे सत्ता मिळाली त्यांनी काय केले, फक्त काँग्रेसने सुरू केलेले प्रकल्प थांबवण्यात सक्रिय BJP(भाजपने )काय केले आहे?
@HellCRICKET
6 ай бұрын
Solapur ujani pipeline kadhi honar nahi .... Bjp asu dya nahi tar Congress 😢...
@SSNVLOGS4
6 ай бұрын
@@HellCRICKETHoil ata che Ayukt chngle ahet !!
@kapilsurvase6079
6 ай бұрын
One and only Praniti tai shinde.progress with congress
@bhausahebavhad6443
6 ай бұрын
नितीन गडकरीने वाहन चालकांचे दंड 10 पट केले.
@subh2173
6 ай бұрын
नियमात राहिल्यावर कोण काही नाही करत
@devil-tb9zw
6 ай бұрын
@@subh2173😂 तसचं रस्ते पण चांगले ठेवा
@navnathshinde6170
6 ай бұрын
Helmet ghal
@RASIKRAJ02
6 ай бұрын
प्रणिती शिंदे 100 टक्के येणार
@kusumgupte7220
6 ай бұрын
काँग्रेस झिंदाबाद.
@subh2173
6 ай бұрын
सोलापूर च वाटूळ केलाय शरद बनसोडे, सिद्धेश्वर स्वामी आणि दोन देशमुखांनी काही काम केली नाहीत यांनी फक्त स्वतःची घर भरून घेतली सोलापूर मध्ये काही नाही काही विकास काम नाहीत कुठला ही रोजगार उपलब्ध करून दिला नाही
@AkshayJadhav-pv2zh
6 ай бұрын
सोलापूर कर खूप हुशार आहेत त्यांना माहीत आहे आत्ता कोणाला मतदान kariche आहे ते bjp हटाव मोहिम सुरू झाली आहे सोलापूर मध्ये त्यामुळे प्रणिती ताई शिंदेच खासदार होणार हे निश्चित 💯💯💯💯
@rajendradange3219
6 ай бұрын
Bijepi हटाव ही भूमिका सर्वसामान्य लोकांची दिसतेय.
@sudhakarkamble7156
4 ай бұрын
खरोखरच जबरदस्त मत किंवा मुलाखत घेतली
@BeingHuman9
6 ай бұрын
खोटे दाखले आणि अता पेंशन वाह रे अच्छे दिन 😅😂
@jeevanvite8333
6 ай бұрын
#फिक्स_खासदार_ताईसाहेब 🇮🇳🚨
@Dinogaming007op
6 ай бұрын
Congress zindabad
@The_Samurai009
6 ай бұрын
काँग्रेस जिंदाबाद... महा विकास आघाडी जिंदाबाद
@saipanshaikh7717
6 ай бұрын
Only congress💐
@MarutiKhane-wc6vu
6 ай бұрын
काका बरोबर बोलतात १००% खर आहे... मोदी दिला टाकून.
@AshpakBagwan-t7n
6 ай бұрын
Only tai
@sadikgogi7728
6 ай бұрын
Only for Congress party e v m hatao loktantra bachao
@DipakSarvgod
6 ай бұрын
प्रणिती ताई शिंदे १००% निवडणू येणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mubininamdar4301
6 ай бұрын
सिधदेश्वर स्वामी तर अक्ककोटचे होते ते आम्हाला 5वर्ष दिसले नाही अतता तर पुणे चे MLA सातपुते थामनार ते कसे दिसणारं...... vote for ताई
@YadavPatil-m7u
6 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार बीजेपी
@vikasshinde2773
5 ай бұрын
फक्त महाविकास आघाडी प्रणिती ताई शिंदे झिंदाबाद
@shivkumarpatil6812
6 ай бұрын
या प्रतिक्रिया पाहून अस वाटते की भाजप चे डिपॉझिट जप्त होणार
@rashidshete1353
6 ай бұрын
Rahul Gandhi IS GREAT 💯
@subh2173
6 ай бұрын
रिक्षा वाले सुधारा आधी बेशिस्त आहेत एक 20 टक्के चांगले आहेत
@biru9071
6 ай бұрын
16:32 modich nav nako😂😂
@V2V2009
6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🙏🚩🙏
@rakeshkamble964
6 ай бұрын
Only Congress ❤
@sabirbagwan934
6 ай бұрын
Only कॉंग्रेस
@SmilingCherryDumplings-pj8iu
6 ай бұрын
Only prniti tai
@djrm9325
6 ай бұрын
Praniti Tai ✌️
@chhayamane3948
6 ай бұрын
प्रणिती शिंदे विजयी भव ❤💯🙌🙌🙌🤚🤚🤚🤚🤚🤝🤝🤝🤝🤝
@urmilachemate5655
6 ай бұрын
फक्त काँग्रेस 👍👍👍✌️✌️✌️✌️
@ashishkhedkar6269
6 ай бұрын
मतदार असा असावा 💯
@dattavalekar3341
6 ай бұрын
फक्त काँग्रेस
@ganeshgupta2277
6 ай бұрын
सोलापूर करांना शिकलेली उमेदवार भेटली आहे, जिंकवाच
@nivasnaik7555
6 ай бұрын
जय हो महा विकास आघाडी विजयी होणारं
@RajendraShinde-e5d
6 ай бұрын
काँग्रेसच
@dayananddolare3378
5 ай бұрын
एकच आदर एकच खासदार प्रणिता शिंदे 100%
@SandeepSuryawanshi-lv2lv
6 ай бұрын
Praniti tai ni covid-19 madhe aamache Kam kele
@shashankfotosdesigns9173
6 ай бұрын
4:10 हा मौका सबको मिलणा चाहिए. 4:53 हो development ची गरज आहे अजून. 7:00 🎉 8:38 🎉 9:09 😂 12:52 सरकार कोणते? ( फक्त भारत सरकार ) मग सत्ता असलेल्या सरकार 13:32 🎉 इथले प्रश्न कधी सुटणार. 15:22 कोणी पण आलेला चालेल फक्त सोलापूर चा विकास झाला पाहिजे. ... अस वाटतंय तुम्ही जागो जागी जाऊन बी जे पी च एन्काऊंटर करताय... बाकी सगळं ❤
@chandrakantphadtare7575
6 ай бұрын
सोलापूर साठी प्रणिती शिंदे खासदार म्हणून फार गरजेचे आहे
@surykantbhandekar4688
6 ай бұрын
Praniti Tai shinde निवडून येतात.
@NarayanChelekar-g1k
6 ай бұрын
पत्रकारांना विनंती की घरोघरी जाऊन आणि वाडी वसती वरती जाऊन विचार पूस करा आता
@maharashtramazanewsmarathi
6 ай бұрын
Ok👍 या पद्धतीचा रिपोर्टींगही लवकरच दिसेल आपल्याला
@NarayanChelekar-g1k
6 ай бұрын
@@maharashtramazanewsmarathi आभारी आहे सर तुमचा मि
@KalyanraoKore
6 ай бұрын
साहेब मिडीयावाले शिटीच्या बाहेर येवून हदवाडीत बघताय काय दहा दिवसात प्यायला पाणी नाही
@reshmasayyad3784
6 ай бұрын
Congress party
@pradippote5751
5 ай бұрын
सोलापूर ची पहीली महीला खासदार प्रणिती ताई शिंदेच खासदार
@RahulParkhe-qb9ch
6 ай бұрын
राम्या पडणार
@किरणगुंजाळ-न2ग
6 ай бұрын
कॉग्रेस नाही तर देशाच दुर्दैव ठरल लोकशाहि संपेल आणि विरोधी पक्ष संपेल आता भाजप संपल तर देश वाचल नाही तर हुकूमशाही निर्माण हाईल आता देशात सुद्धा कॉंग्रेस राहुल गांधी पंतप्रधान होणार झाले पाहीजे
@ahmedkazi5455
6 ай бұрын
Dada ekadam Aata Desh se Tadipaar BJP only one India hi Jitna 407 seat given in India hi jitega
@PravinBitla
5 ай бұрын
सोलापूर जिल्हा मध्ये फक्त भारतीय जनता पक्ष
@shubhamshinde9439
6 ай бұрын
Prniti tai shinde yechya vijayachi suravat jali ahe,💯
@vishalmendake1759
6 ай бұрын
दोन्ही पक्षाचे घोषणा पत्र सोबत घेऊन सर्वे करा.
@Tatyabakale2505
6 ай бұрын
तुमच्या channel वर पंतप्रधान सुशील कुमार शिंदे आणि मोदी या पैकी कोण होईल विचारले तर उत्तर येईल सुशील कुमार शिंदे च😂😂😂
@MIS3993
5 ай бұрын
ST bus aivaji education free kara.🎉❤ Correct 💯 bolala bhava
@chandrakalav-eu6pz
6 ай бұрын
RAM mandir Uttar pradesh madhe zhale . Maharashtrat nahi . Well marathi manus . Well done ,chhan kapde ffadtayat .
@shaileshchavan3560
6 ай бұрын
Salam Solapur kar valyana
@dhondirampatil5620
6 ай бұрын
Only congres
@RhchBchfh
5 ай бұрын
प्रणीती शिदे
@anilkhavare5275
6 ай бұрын
शिंदे ताई विजय होणार
@8888050580
4 ай бұрын
23:40 भावा एकच नंबर ❤❤❤❤ फक्तं ताई
@rahulbabre7575
5 ай бұрын
अब कि बार BJP हद्द पार
@wasimshaikh8270
6 ай бұрын
रिक्शा वाल्याला पकित भेटल 1001% BJP la फुल स्पीड डेटोय
@awesomehits1659
5 ай бұрын
Latur cha pan Interview ghya Saheb ❤
@bhaskermane5469
6 ай бұрын
प्रणिती शिंदे 2051 हजार मतांनी निवडून येणार एक कट्टर शिवसैनिक भास्कर माने लातूर 🚩🚩🌹🌹🌹🐅🐅👍😊
@ateeqqureshi1629
6 ай бұрын
प्रणिती शिंदे आजच निवडून आलेली आहे
@Maratha-o5f
5 ай бұрын
मित्रांनो आम्ही खुद्द सोलापुरकर आहोत आणि जे स्वामी आतापर्यंत इथले नेते होते ते तर तडीपार असल्यासारखे वागत आहेत त्यांनी जराही लोकांना भेट गाठ घेतली नाही आणि लोकांचं काहीच काम केली नाहीत प्रणिती शिंदे यांना निवडून द्या आणि स्वतःचा विकास आणि देशाचा विकास घडवा
@amarjeetpawar2692
5 ай бұрын
अबकी बीजेपी हद्दपार 😂 ओन्ली काँग्रेस 🎉🎉
@ganeshlokhande2150
6 ай бұрын
👍
@sabirbagwan934
6 ай бұрын
Only parniti Tai fix khasdar
@riyazpatel1750
5 ай бұрын
सोलापूरची 10 वर्षे फुकटात गेली प्रणिती ताई सोलापूरचा विकास नक्कीच करतील कारण त्या मूळच्या सोलापूरची कन्या आहेत
Пікірлер: 326