|| परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय ||
नमस्कार,
पुण्याई हॉल येथे ५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामूहिक श्री सूक्त पठण कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी नाव नोंदणी केली यासाठी आम्ही आपले आभारी आहोत.
कार्यक्रम रूपरेषा पुढीलप्रमाणे :
कार्यक्रमस्थळी प्रवेश : सकाळी ७ पासून - ७. ४५ पर्यंत (गर्दी आणि त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो लवकर यावे )
चहा/कॉफी आणि हलका नाष्टा (उपवासाचा) : सकाळी ७ ते ७. ४० (७. ४० नंतर नाश्ता बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, कृपया आग्रह करू नये)
कार्यक्रम बरोबर ८.00 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये सुरवातीला श्री रामचंद्र स्वामी महाराजांची थोडक्यात माहिती आणि श्री उद्धव जोशी महाराजांकडून मार्गदर्शन होईल.
त्यानंतर श्री सुक्ताची २१ आवर्तने होतील, १५ मिनिटाचा ब्रेक आणि परत २१आवर्तने होतील.
शेवटी सगळयांना उपवासाच्या महाप्रसादाची सोय केली आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
DevMajha.com DevMaza.com dev maza swami samarth, dev maza, dev majha, dev maza shankar baba देव माझा देवमाझा devmaza devmajha #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा puja vidhivrat video, marathi upaay, Daily marathi vlogsMarathi videoes, Informative video, Marathi KZitem channel
Негізгі бет सामूहिक श्री सूक्त पठण कार्यक्रम
Пікірлер: 21