श्री सिद्धनाथ उर्फ श्री काळभैरवनाथ मंदिर सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद .
Shree sidhanath means shree kalbhairavnath mandir Sonari tal. paranda dist. usmanabad
#sonari #kalbhairavnath #sidhanath #tirthkshetra #mahadev #kashi #paranda #usmanabad
तीर्थक्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथ आमचे कुलदैवत ह्यांचे दर्शन मी आणी माझा भाऊ विश्वास ह्य दोघांनी घेतले .
आवंढी वरून 150 km ट्रॅव्हल करून आम्ही सोनारीला पोहचलो .आम्हाला देवाची 12.30 दुपारची आरती पण भेटली. देवाचे छान दर्शन झाले . मन प्रसन्न झाले. खूप माकडे आहेत तिथे. देवाच्या रथाचे दर्शन घेतले . पाण्याचा कुंड पहिला .
आमच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ही दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जर आवडला असेल तर like share comment करा। आणी आपल्या चॅनेल ला Subscribe करा.
Do like share comment and Subscribe our channel
Негізгі бет सोनारी श्री काळभैरवनाथ मंदिर परांडा Sonari shree kalbhairavnath mandir paranda ! संपूर्ण मंदिर Tour
Пікірлер: 82