प्युअर सिल्क कांजीवरम साडी डीझाईन मराठी मध्ये | Pure Silk Kanjivaram Saree Design in Marathi
ऐश्वर्या राय - बच्चनपासून ते रेखा आणि दीपिका पादुकोणपर्यंत या अभिनेत्रींना कांजीवरम साडी नेसणं पसंत आहे. तुम्ही त्यांना कित्येकदा या प्रकारच्या साडीमध्ये पाहिले असेल. विशेषतः एखाद्या लग्नसोहळ्यासाठी त्यांची पहिली पसंत कांजीवरम साडीला असते. कांजीवरम पॅटर्नमध्ये दक्षिण भारतीय भरतकाम प्रचलित आहे. जे शुद्ध सोने आणि चांदी किंवा याच रंगाच्या मॅटलिक धाग्यांपासून करण्यात येते. सिल्कची गुणवत्ता आणि धाग्यांच्या निवडीवर साडीची किंमत अवलंबून असते.
Kanjivarm Saree
Kanjivarm Saree for bride
#marathipisara
Негізгі бет सोन्या-चांदी पासून बनलेली प्युअर सिल्क कांजीवरम साडी डीझाईन मराठी मध्ये | Pure Silk Kanjivaram Saree
Пікірлер: 19