गीताचे बोल ,,,सोडून तुजला निघालो रमा
कवी ,गीतकार,,,,,,,,,,,, (या गीताचे कवी कोण आहेत मला माहित नाही,), पण ज्यांनी हे गीत लिहिलं त्यांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम,,,,,बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या जीवनातील विरहाचा भावनिक प्रसंग या गीतात कवींनी लिहिला आहे गीत खूप वर्षा आधीच आहे (old is gold) ,,, असे गीत जिवंत ठेवले पाहिजे हाच उदेश,,,,
सप्रेम जय भीम
गायक,,,प्रशांत दामोधरे. (रमाई माऊली फेम)
Негізгі бет सोडून तुजला निघालो रमा पुसून घे आता आसवे,,,रमाई गीत
Пікірлер: 30