"साऊ, पेटती मशाल..." । Sau, Petati Mashal । अभिव्यक्ती । लोकायत | #KrantiJyoti #Savitribai #Phule
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रम
✊🏾 ती लढली, आम्ही घडलो!
👉🏻 रविवार, 2 जाने 2022
👉 संध्या. 5 ते 7
👉🏾 स्थळ: महात्मा फुले वाडा, महात्मा फुले (गंजपेठ), पुणे.
पावणे दोनशे वर्षांपासूनचा इतिहास अजूनही आपण रेखाटत आहोत! 1848 साली भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा भरली पण आजही अनेक मुली शाळेत जाण्यापासून वंचित आहेत. शाळांची उपलब्धता, सोयी, रस्ते, सुरक्षा, आर्थिक व सामाजिक परिस्थिती या सगळ्यांशी झुंज देत पदवीपूर्ण करणाऱ्या फक्त 9.5% मुली आहेत.
केवळ शिक्षणच नाही तर... घर, कुटुंब, समाज, राजकारण, महागाई, नोकरीसारख्या अनेक प्रश्नांना ती प्रत्येक पावली झगडत असते. खरंतर प्रत्येक टप्प्यावर ती लढत असते. जेव्हा महिला लढते तेव्हा ती फक्त स्वत:साठी नसून, समाजासाठी आणि भविष्यासाठी लढते.
सावित्रीबाईच्या वारश्याने लढून मिळवलेलं हे अस्तित्व टिकवण्यासाठी ती आजही लढतेय...
लोकायत पुण्यातील सामाजिक विषयावर कार्यरत युवा-युवतींची एक संघटना आहे.
सामील होण्यासाठी फॉर्म भरा: www.lokayat.or...
आमच्याबद्दल आणखीन जाणून घ्या:
👉 वेबसाइट: www.lokayat.or...
👉 Join Lokayat English WhatsApp Channel: chat.whatsapp....
👉 मराठी/हिंदी WhatsApp चैनल लिंक: chat.whatsapp....
👉 फेसबुक पेज: fb.com/lokayat...
👉 इंस्टाग्राम: / lokayat.india
👉 टेलीग्राम चैनल: t.me/lokayatin...
👉 Kafila: / kafilaofficial
👉 Twitter: / lokayat
Негізгі бет "साऊ, पेटती मशाल..." । Sau, Petati Mashal । अभिव्यक्ती । लोकायत |
Пікірлер: 5