असा अर्धवट व्हिडिओ सादर करण्यापेक्षा तिथे कसे जायचे राहण्याची सोय काय आहे जेवणा खाण्याची सोय काय आहे त्याची सविस्तर माहिती दिली असती तर बरं झालं असतं
@shubhadakondekar2511
4 ай бұрын
अगदी बरोबर आहे.. पर्यटकाला निघाल्या वर ह्या गोष्टी लागतात च त्याबद्दल पण माहिती द्यावी... धन्यवाद 🙏
@shamlimbore9406
2 жыл бұрын
.........Awesome.........
@Rajeshsawakare4001
2 жыл бұрын
Nice
@Raja-up6yv
4 ай бұрын
भाऊ, राहायचं कुठे ? दिवा बत्तीची काय व्यवस्था ? खाण्यापिण्याची काय व्यवस्था ? सुरक्षेची काय स्तिथी ? आजूबाजूची वस्ती कशी ? आरोग्य विषयक किमान प्राथमिक काही मदत आहे का ? की दिसला उंच कडा की झाले थंड हवेचे ठिकाण ? असे अर्धवट व्हिडीओ काय कामाचे ?
@dhananjoshi
3 ай бұрын
काही नसेलच तर भाऊ काय सांगणार ....😅
@prakashpatil8856
3 ай бұрын
Bhau Video Mahitipurvak Banva SOI Suvidha PHONE NUMBER ETC. SANGA Nasel TAR tase SANGA. Ugach Chamkayla Nako.
@chaganbhau
4 ай бұрын
हे सर्व शॉर्ट पावसाळ्यातील काळातील दिसत आहेत उन्हाळ्यातील क्लिप असेल तर त्याचा उपयोग
@deeptipatil9546
4 ай бұрын
Khup mast
@thecadschool3656
4 ай бұрын
Summer's madhe sunset khup chaan disto, diwali chya veles suddha
@rohitbhoir9504
2 жыл бұрын
Near kasara railway station 40 KM
@Prashant_G
4 ай бұрын
माझ्या वडिलांची 35 वर्षांपूर्वी नोकरीची सुरुवात इथूनच झाली होती.... 6 वर्षांपूर्वी मी स्वत आई वडील ज्या क्वार्टर मध्ये राहत होते तेथे जाऊन आलो.... आज ही हा संपूर्ण परिसर घनदाट आणि निर्मनुष्य च आहे... आज ही परिस्थिती बडलेली नाही
@mastiwithtanuandishu1789
3 ай бұрын
इथे राहण्या साठी काही ऑप्शन आहे का
@Prashant_G
3 ай бұрын
@@mastiwithtanuandishu1789 माझ्या माहिती प्रमाणे तरी नाही... जवळ राहण्यासाठी कसारा आहे... तेथे राहू शकतात... अजून एक... काही वर्षांपूर्वी तेथे जंगलात फायर कॅम्प नावाने एक रिसॉर्ट चालू झालेले आहे... तस ते दूर आहे जंगलात...पण हा एक ऑप्शन आहे....
@VrushaliKochrekar-up1hp
4 ай бұрын
Apurii mahiti.
@sadanandmantri7308
4 ай бұрын
येथे राहण्यासाठी हाॅटेल आहेतात्याची माहीती ध्यावी तसेच आमच्या सारखे वयोवृध्द गाडीने प्रवास ृकरुृृ शकतील का
Are there any facilities for Staying there. You have also forgotten to mention that the River Surya starts from there. I am from Vikramgadh. Lodging and boarding are important for a family during the visit. Do inform. ❤
Parytk grdimule te nisrgrmy rahnar nahi tithe construction building grdi hovun zail
@deepakvartak844
3 ай бұрын
जेवायची व राहायची सोय काय
@abhijiittayade6216
4 ай бұрын
Mi gelo aahe, khup chhan aahe
@nishabhange2536
4 ай бұрын
Rahnyachi kahi soy aahe ka .
@rajeshpatekar7881
3 ай бұрын
तोरणमाळ
@sanjeev7821
4 ай бұрын
थंड हवेचे ठिकाण मग जून ते फेब्रुवारी पर्यंत कसे काय जायचे. ऊन्हाळ्यात का नाही जायचे.
@shivajipatil1933
Ай бұрын
सुर्य माळ पहायला आवडेल
@wingedelf9016
4 ай бұрын
काही नाही तिथे आम्ही जाऊन आलोय. भूक लागली तर दुकानही नाही . फक्त निसर्ग चांगला बाकी काहीच सोय नाही .
@prakashpatil8856
3 ай бұрын
AHo LOK JAT RAHTIL TAR SOI UPLABDH HOTIL. SARKARLACH NISARGA SAWDARYA ANI PARYATKSN. CHE KAHI PADLELE NAHI Rajyala Lutne HECH kam. Ho Ani Standarche Lok Astil TAR VICHAR kartil.
@ghanshamshukla2419
2 ай бұрын
राहण्याचे ठिकाण आहे का तिथे फॅमिली सोबत आलो तर जेवण खाण नाश्ता कुठे करायचा
@nafisahallur2119
4 ай бұрын
Rahne ko koi hotel hoga to aachha kio to ham karnataka se aane wale to kuch tikana ho to ja sakte
@gaureearolkar1522
4 ай бұрын
give full info
@gajananbandekar9253
2 жыл бұрын
राहायला काय सोय आहे का
@Explorersagar9092-bh8zp
2 ай бұрын
Ho ahe rahaychi soy
@damudhadvad5278
4 ай бұрын
कसारा लोकलने कसारा येथून सूर्यमाळ फारच जवळ आहे तसेच जीपची पण सोय आहे.
@prernadhakane7755
3 ай бұрын
Suryamal aurwedik aushadasathi famus she
@nowell172
4 ай бұрын
Maharaj 2sumit pawar
@anupamkapadia6266
4 ай бұрын
Rahene k liye khana khane k liye kya suvidha he kuch bataya nahi
@surekhashingade8933
4 ай бұрын
राहायची खाण्याची काय सोय आहे.
@vijaythotage89
Жыл бұрын
अरे भाई मोखाडा तालुक्यातील वाशळा या गावा मध्ये पांडवलेणी आहे
@gauritraningcentre5828
Жыл бұрын
Nashik madhe hi pandavleni aahe
@dipaakk75
3 ай бұрын
व्हिडिओ बनवताना किमान माहिती देण्याची तरी काळजी घ्या. फक्त किलोमीटर लिहून कसं काय समजायचे. तिथे राहण्याची , खाण्याची , फिरण्याची काय सोय हे आम्हीच जावून पत्ता लावायचा का ?
@nitinpatil6224
4 ай бұрын
नाही
@neetabarve4440
4 ай бұрын
राहण्याची खाण्याची काय सोय आहे तिथला फोन नंबर सांगावा
@anilnemade8751
4 ай бұрын
रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था आहे का? हे महत्त्वाचं नाही सांगितलं.
@baliramkurkute9239
4 ай бұрын
आदिवासी समाजातील लोक आहेत मी पण आदिवासी आहे
@arunpareek7660
3 ай бұрын
Faltu video 🎥🎥 Incomplete Information.
@Right-is-Right357
4 ай бұрын
काय फालतु विडिओ बनवला भाऊ! वाह! सूर्यमाल वर पाचवी वर्गातील निबंध!
Пікірлер: 53