भावोजी तुम्ही देवावर विश्वास ठेवा. ताई आई खूप मस्त आहेत. आम्हाला ताईचे सर्व कुटुंब आवडते. खुप चांगले होणार आहे तुमचे. हे पण दिवस निघून जातात हो भाऊ. श्री स्वामी समर्थ ❤
@smitadhode686
6 ай бұрын
कल्पना तुम्ही स्वामीभक्त आहात तर तु स्वामींना निवेदन दे.तेच अशक्य शक्य करतील.तुम्ही कोणीच निगेटिव्ह विचार करु नका.आणि जावईबापु तुम्ही दोघे एवढे कष्ट करता आई सुद्धा यावयात एवढा सपोर्ट करते.तरसकाळी थोडा वेळ काढुन योगा करा.मुलांचे शिक्षण पुर्ण व्हायचे आहे.त्यांना टेन्शन.कल्पना कामावर जाते तिही टेन्शन मध्ये राहणार ,घरी आई विचार करत राहणार.आजकाल सर्व आजारावर उपचार आहेत.वेळेवर औषधे घ्या व लवकर बरे व्हा. सकारात्मक विचार करा.स्वामी आहेत पाठीशी. ‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ‼️
@anitahiwale5638
6 ай бұрын
दादा देवाने आपल्याला दिलेले हे जीवन खूप मोलाचे आहे त्याची काळजी कशी घ्यायची ते आपल्या हातात आहे.तर देवाचे उपकार माना व स्वतः ची काळजी स्वतः घ्या.
@user-dp4mn4qv6z
5 ай бұрын
Dada tumhi tumcha tabetichi kalji ghya ani tai barobar boltey dada bare hoti a shree swami samarth God bless you
@smitamayekar9918
6 ай бұрын
अरे बाबा, तू औषध व्यवस्थीत घे, काळजी घे. दोन मुल अजून शिक्षण घेत आहेत. मलाही हा आजार झाला आहे पण मी तुझ्या आईच्या वयाची आहे, गेली तीन वर्षे गोळ्या व चेक अप चालू आहे. तुम्ही वयाने लहान आहे काळजी घ्या. बरे वाटेल.
@supriyachavan7790
6 ай бұрын
Kaay dada as kartay kiti sunder family aahe samjutdaar aahet sagale Jara laksh theva aushadh velevar ghya❤
Пікірлер: 34