Taee shgadanayche catine gayun jayche na tumhe aash vedeo taklay ka tar aase wat tumhe aamcha jawl aahe kup chan 👍👍💞👍👍 Jyoti mhaske
@ChetanKhandale-q4m
4 ай бұрын
खुप छान आहे,राम मंदिर बाहूबलीच्या सेट सारखे दिसते, खुप च सुंदर माऊ तू बोलायला लागली की तूझे डोळे हसतात मी तूझे विडिओ तुझ्या डोळ्यांत बघतच बघते खुप छान 🌺🌺💞💞 पुणे निकिता खंडाळे
@onlyme6118
4 ай бұрын
सगळं फुकट भेटलं
@praseemawaghmare-rs6uh
4 ай бұрын
खूप गुदामरल्यासारख होत कोलकता la
@rakhivengurlekar5223
4 ай бұрын
Hi shivalakshmi kasa hai tume
@alkanichit7325
4 ай бұрын
आई साहेब रामकृष्ण हरी खूप छान खूप गर्धी राहाते देवीचे दर्शन घेऊ देत नाही लगेच लोटून देता
@meghathombre4219
4 ай бұрын
जेवण रोजच आहे सरकार 🙏🏼 कधीतरी प्रसाद म्हणून स्वीकारवा अगदी चांगलं नाही हे वारंवार उल्लेख कश्या करता करता 🙏🏼🙏🏼 बाकी सर्व व्हीडिओ ताईंनी व्हीडिओ खूप छानचं काढला खूप प्रसन्न वाटल 🙏🏼🙏🏼
@varshaphopale
4 ай бұрын
जय श्री महाकाल. आम्ही तिथे जाऊ तेव्हा जाऊ. पण तुमच्या मुळे घर बसल्या एकदम छान दर्शन घेऊ शकलो 🌹
@alkasarode9367
4 ай бұрын
खुप छान आईसाहेब तुम्ही जिथे जाता तिथले व्हिडीओ टाकतात त्यामुळे आमचे घर बसल्या दर्शन होते खुप छान जय श्री महाकाली
Пікірлер: 61