खूप छान फक्त जरंडेश्वर, केलवलीचा धबधबा ,वासोटा किल्ला ,महाबळेश्वर ,अजिकंयतारा ,धोमधरण व तापोला तलाव राहीलच की!
@marathimastar7213
Жыл бұрын
खर आहे तुझ मित्रा, तु सांगितलेली सर्व ठिकाणे बघण्यासारखी आहेत.पण सगळीच ठिकाण एका व्हिडिओ मध्ये सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो व्हिडिओ कोणच पहाणार नाही.😕 म्हणून मग लोकांच्या नजरेआड असलेली टॉप 10 ठिकाणे मी सांगितली आहेत.😊 आणि एका व्हिडिओ मध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणे सांगणं शक्य नाही.... त्यासाठी क्षमस्व 🙏
Пікірлер: 15