पडो अथवा येवो पण मिञ सांगतोय म्हणून उभारणारे आणि वा-यात दिवा लावून आपल्या शब्दाखातर उभारलेल्या मिञाला विजयी करणारे ; *ते दोघेही श्रेष्ठ* पडत्या पावसाबरोबर मिञ बरसतोय म्हणून मागून पुढे येवून आपल्या मिञाजवळ खांद्याला खांदा लावून शेजारी उभा राहणारे श्रीनिवास पाटील हे दृश्य मी TV वर पाहिले आणि धन्य झालो !
@user-hf6ix7wy2w
4 жыл бұрын
अतिशय हुशार माणसं, बुध्दीवंत जोडी साहेबांची.
@Sojjwalraul
4 жыл бұрын
खूप महत्वाचा दस्तऐवज आहे ह्या मुलाखती.... भविष्यात नवीन तरुणांना प्रेरणा देणारे नेते आहेत. स
@Pramod787-k3o
4 жыл бұрын
अशी माणसं पुढच्या पिढीला बघायला नाही मिळणार.
@sachinsawant7582
4 жыл бұрын
श्री निवास पाटिलांवर सातारकरांनी खरच विश्वास दाखवला.
@vijayk.jadhav2637
4 жыл бұрын
तब्बेतीची काळजी घ्या साहेब 🙏 आम्हाला खुप काही शिकायचय अजुन
@igganrajkolii9453
4 жыл бұрын
💯💯💯💯💯💯 💯💯💯💯💯
@amarpatil7911
4 жыл бұрын
🙏आई महालक्ष्मी चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो साहेब हीच देवीच्या चरणी प्रार्थना🙏
Vijay K. Jadhav मोदी उजव्या पायातील शहा डाव्या पायातील
@safetykale8689
4 жыл бұрын
दो हंसो का जोडा , श्रीनिवास पाटील आणि आमचे पवार साहेब....
@jagnnathpanchal493
4 жыл бұрын
होय आगदी भर पावसातही सभा चालू होती त्यामुळे लिड मिळाली फक्त राष्ट्रवादी
@AjayYadav-ue6uh
4 жыл бұрын
Janata Sahebanchya vicharavar prem karate.
@ramchandravasekar8640
4 жыл бұрын
Yes. It's true , tears in eyes. Feel good to see smile on face of Saheb
@indian8619
4 жыл бұрын
माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा एक दिवस पवार साहेबांना आयुष्य लाभूदे, मोदी ,शहला फक्त आणि फक्त साहेबच उलथवून फेकून देऊ शकता,
@vijaysinhjadhav6920
6 ай бұрын
जबरदस्त श्रीनिवास पाटीलमारुल हवेलीचचा हिरा शरचंद्राचा उजवातारा आता 2024 चमकणार
@amjadpathan6844
4 жыл бұрын
सलाम सर आपनाला , कायम रुदयात रहाताल आपन
@amoljagtap4714
4 жыл бұрын
साहेब तुम्ही महाराष्ट्राची शान आहे मोदी - शहा तुमच्या पायातील दोन चप्पल आहेत
@sunildesai5531
4 жыл бұрын
खरोखरच
@nknnnn4977
4 жыл бұрын
एक पाकीट मार आणि एक तडीपार आहे,त्या दोघांची पवार साहेबांच्या चपले ची पण लायकी नाही...
@amoljagtap4714
4 жыл бұрын
@Raj Shine gp भंगार वाल्या
@bajiraopatil2044
4 жыл бұрын
👍👍
@bajiraopatil2044
4 жыл бұрын
@Raj Shine tencya mule khatay potala
@shrikantjadhav4877
4 жыл бұрын
दिलदार जोडी..! आधुनिक काळातील "मैत्री" चे सर्वात आदर्श उदाहरण...! इतिहास ही नेहमी दखल घेत राहणार..! सलाम तुम्हा दोघांना...सामान्य जनांच्या मनातील हे खरे राजे..!
@knowledgewar1423
4 жыл бұрын
हा interview खूप काही शिकवून जाणारा आहे.... सामान्य माणसाला आणि इतरांना ही
@विदर्भसंदेशनुज
4 жыл бұрын
साहेबांच्या पावसाच्या सभेचा परिणाम सर्व महाराष्ट्र वर झाला हे बरोबर माझ्या सारखे तरुण साहेबाना सोबत आहो
@mukundgodase4208
4 жыл бұрын
साहेब ...नव्याने युवकांना अनुभवायला आलेत या इलेक्शन मध्ये खरंच ग्रेट man
@sankarborade5015
4 жыл бұрын
मराठ्याच्या राजकारणातील हुकमी एक्का मोदी शाहा आणि पेशव्यांई चा पप्पा आदरणीय शरदचद्रंजी पवार साहेब
@pradippatil-qq3ek
4 жыл бұрын
शेतकर्यांना फालतू बोलतो काय रे कळतंय का तुला काय बोलतोयस
@crankfrank3274
4 жыл бұрын
@@GabbarWaldHariSingh gandit ghya mag trump cha
@aniltamboli6649
4 жыл бұрын
@@GabbarWaldHariSingh शेतकरी शेतात पिकवतो तेच तु खातो आणि त्याला फालतू बोलतोय... छान तु अत्यंत हुशार आहेस.
@dhirajjadhav29
4 жыл бұрын
मराठा हुकमी एक्का , मोदी शाह , या गोष्टींशी आम्हाला काही घेणे देणे नाही । जनतेची कामे करावीत जे जे निवडून आलेत त्यांनी । बाकी बाजारगप्पा बंद करा ।
@harshwardhanmane
4 жыл бұрын
Mehparpatti Heparwar swarthi tujhe aai ani vadil astil ki tujhya sarkhya auladila janm dila. Tu jar shetkari astas tar aasa bolala nastas he nakki.
@ajitingle-patil6116
4 жыл бұрын
Powerful people's comes from powerful places....... true friendship n great legends
@udaychavan5987
4 жыл бұрын
ओन्ली पवार साहेब
@truptipawar8213
4 жыл бұрын
Power of unity of maharashtra
@kedarkadam1343
4 жыл бұрын
पवार हे पवार आहेतच,,,, ब्राम्हदेवला हि कळणार नाहीत....King maker
@rajahindustani2358
4 жыл бұрын
👌👌👌😂😂😂
@born2blast1
4 жыл бұрын
Such a beautiful moment,Pawar shaheb is a real gem
@vinodteli6437
4 жыл бұрын
हि दोस्ती तुटायची नाय ....महाराष्ट्राचा राजा पवार साहेब
@ajitmore2958
4 жыл бұрын
हे खर आहे साहेब तुम्हि आमचे माय बाप तुम्हिच आमचे खरे देव साहेब तुम्हाला आमचे आयुष लाभो हिच ईश्वर चरनी प्रार्थना फक्त पवार साहेब बाकि सब फेल
@virajshinde9153
4 жыл бұрын
अशी मानस आपल्या देशात शोधून सापडणार नाहीत
@suhassakhare2121
4 жыл бұрын
अफलातुन जोडी
@amoljagtap4714
4 жыл бұрын
मित्र असावेत तर अशी
@dhirajjadhav29
4 жыл бұрын
सातरकरांनी योग्य उमेदवार निवडला । आता पाटील साहेबांनी कामाला लागावे । मागच्या खासदारांच्या निष्क्रियतेला कंटाळून लोकांनी पाटील यांना निवडून दिले आहे त्यामुळे तुम्ही तरी ब्रह्मनिरास करू नका ।
@@GabbarWaldHariSingh tela visa bhetat navta usa cha..trump kay imran khanchya bi haath milvtay..padnare te bi ya election la..pawar defence minister astana..ussr la tour la jayche..teva modi chaddit...
@dilipgaikwad2134
4 жыл бұрын
पवार साहेब 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप +शिवसेना सरकार नको. आपण या दोन पक्षांना सोडून इतर सर्व वीरोधी पक्षांना एकञीत आणायची कामं आता पासून करावे. हे काम आपणच करू शकता. पूढील 25/30 वर्षांत भाजप शिवसेना नको. हे जातिवादचे कामं करतात. सातारा मायनी चे मेडिकल कॉलेज बंद झाले. सरकार ने विद्यार्थी चे बाजूने काम केले नाही . सर्वांचे आयूष खराब केले. हा गोडबोले मूखयमंञी आहे. आमचे डोनेशन चे पैसे अजून परत केले नाही. आपणास हे प्रकरण माहित आहे. कृपया लक्ष्य घालावे ही नम्र विनंती आहे.
@Hiiiiiiii600
4 жыл бұрын
Ek sachha mitra aayushat khup mahtwacha aahe --hats off sir🙏🙏🙏🙏🙏
@vishwanathdhavane3487
4 жыл бұрын
Legends of Maharashtra 🙏
@sunilkanadje5100
4 жыл бұрын
जिगरबाज दोस्ती अन बाजीगर तरुण। साहेब सलाम कर्तुत्वाला,,,,,
@sanjaykanade1803
4 жыл бұрын
2024 ची विधानसभेवर राष्ट्रवादीचाच झेंडा असेल ......
@indian8619
4 жыл бұрын
त्या अगोदर,हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही,आता आपलं सरकार,मी राष्ट्रवादी
@kishorjadhav6334
4 жыл бұрын
007
@rahulk3320
4 жыл бұрын
खूप लांब नको जाऊ ह्यावेळेस ही होऊ शकते...
@vikramgaikwad2276
6 ай бұрын
पक्ष,चिन्ह, राजकारण या गोष्टी किती शून्य आहेत मैत्री पुढे या दोघांना बघून करते......
@mayurraut4070
4 жыл бұрын
खरी दोस्ती फक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
@chanduanna9867
4 жыл бұрын
Mayur Raut mns
@sampatraopawar5670
4 жыл бұрын
उमेदवार।निवड।योग्य
@tusharwaghmode0607
5 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
@abhijitjagtap5053
4 жыл бұрын
Best friend
@ajayyadav8522
4 жыл бұрын
बाप तो बापच असतो , कधीही ,,,,,,,,
@mahendrakamat5960
4 жыл бұрын
साहेबांच्या कार्यकाळात त्यांचे मित्र कुठे कुठे नियुक्त होते याचा धांडोळा घ्या. त्या काळात, त्या विभागात झालेले 'अर्थपूर्ण' व्यवहारांचा इतिहास तपासा म्हणॆ समजून येईल हे मेरी दोस्ती मेरा प्यार नक्की काय आहे. सामान्य माणूस भावनाशील असतो त्याचा फायदा हे राजकीय लोक उठवतात. आजारी बापाला घरात औषध पाण्यासाठी पैसे नसणारे श्रीमंत साहेबांच्या जखमेने आणि पावसात भिजण्याचा नाटकाने (आणि तेही केवळ स्वतःच्या मुलां नातवंडासाठी) हेलावतात आणि साहेबांचा जयजयकार करू लागतात. स्वतःच्या मित्राला इच्छा असूनही चहा देखील देऊ न शकणारे बेकार तरुण या धनवान आणि लबाड मित्रांच्या दिखाव्याला भुलतात, त्यात पुन्हा जातीची नशा वगैरे आहेच. घर नाही, विपन्नावस्था पण मुख्यमंत्री आमच्या जातीचा म्हणून सुखावणारे मूर्ख देखील या राज्यात, देशात काही कमी नाहीत. असो, असे बेअक्कल लोकच या लबाड लांडग्यांचे खऱ्या अर्थाने भांडवल आहेत.
@vedantnikam1892
4 жыл бұрын
Only 007
@gholapamol7429
4 жыл бұрын
या मानसांचा आदर्श महाराष्ट्रातील तरुणानी घ्यावा तुम्हा दाेघाना प्रणाम
@amoljadhav11maharshtra81
4 жыл бұрын
जिवाभावाचे मित्र 🙏
@chakradharsurawase966
4 жыл бұрын
King maker... only...saheb...
@abhilashjadhav6415
4 жыл бұрын
खरच खूप दिवसांनी सातारा करना खरा जिल्हाधिकारी खासदार मिळाला सर्वात धन्य जिल्हा हा आज सातारा झाला
@gajananzalte1424
4 жыл бұрын
दिलदार नेते
@sagargujar9178
4 жыл бұрын
Khupch chan man bahrun gyel
@abhimanyukadam3811
4 жыл бұрын
Great legends
@niranjanruparel8980
4 жыл бұрын
विकासकी परिभाषा ,,,, नेताओं का काम बोलता है ,,,,ये नेता प्रचार प्रसार माध्यमके मोहताज नहीं। महाराष्ट्र का गौरव ।
@suhelmokashi8312
4 жыл бұрын
Superb
@pappumore2580
4 жыл бұрын
हिच खरी शोलेची दोस्ती
@savkarsalve7653
4 жыл бұрын
जय विरु ची जोडी
@My-Research
4 жыл бұрын
Game Changer 👑🙏
@yadnyaghule1934
4 жыл бұрын
👌👌
@vijaypatil896
4 жыл бұрын
आज पर्यन्त मैत्री ,खरच ग्रेट आहे
@harishtakate9860
4 жыл бұрын
फक्त पवार साहेब.....जय राष्ट्रवादी
@123dongre
4 жыл бұрын
Pawar sab agae badho hum tumare saat hai
@maheshbandal5606
Жыл бұрын
College friends mule saheb khup khus zalet khup Chan vatle
@mrdipakarote6842
4 жыл бұрын
कोण आला रे कोण आला मोदी शहा चा बाप आला
@yogeshmane742
4 жыл бұрын
उरुन पूर्णार फक्त राजे प्रेमी
@suhasshinde5960
4 жыл бұрын
Only पवार साहेब
@MechanicalCommunity
4 жыл бұрын
Bhai sharad pawar game changer 🙏🙏🙏
@aj-reddy2008
4 жыл бұрын
NCP
@pravinshewale625
4 жыл бұрын
Jodi n 1
@sadashivdere5924
4 жыл бұрын
Salam Saheb
@pavanchayal6006
4 жыл бұрын
I pray to god that Saheb Lives Forever 🙏..Inspiring Person
@prathameshkulkarni2048
4 жыл бұрын
कोणत्या तरी वाहिनीने पुढाकार घेऊन दोघींची मुलाखात घ्यावी
@vijaysinhjadhav6920
6 ай бұрын
आताही पुढे असच होणार. कारण जनतेशी नाळ जोडणारच सातारचा खासदार होणार
@pooja1018
4 жыл бұрын
Such a dynamic personality, thank you Satara for choosing him over a drunkard
@balujadhav3114
4 жыл бұрын
Only saheb
@ankushraut6816
4 жыл бұрын
I wish he were young and can give maharshtra another 50 years...
@डोनाल्डतात्या
4 жыл бұрын
स्वतंत्र भारताचे पहिले मराठी प्रधानमंत्री
@maheshgavali1303
4 жыл бұрын
पाटील साहेब आल्यामुळे सातारच्या विकास कामांना नक्कीच गती मिळेल
@pavanchayal6006
4 жыл бұрын
God gives u your my life Saheb .Live Long Life 🙏😘
@toushib5354
4 жыл бұрын
Janta raja
@alliswell.7891
4 жыл бұрын
Only पवार साहेब 😍😍😍
@rahulkesarkar7516
4 жыл бұрын
Pawar is king
@fitnessguru6738
4 жыл бұрын
Khup mazhya ali saheb🤗🤗🤗aplya gappa aaikayla milalya.apale man mokle pana kaljat jaga karun geli😊
@tusharkadlag4097
4 жыл бұрын
दैवत
@prasadbaliphindu6007
4 жыл бұрын
Satara जिल्हा cha विकास करा
@tousifshikh6944
4 жыл бұрын
जाणता 👑राजा शरदचंद्रजी पवार साहेब
@vinodteli6437
4 жыл бұрын
पवार साहेबांची ताकद म्हणजे पावसात सुद्धा जाळ करनार
@rajbagwan2341
4 жыл бұрын
Dosti ho to ayesi. Allha ap ko salamat rakhe..
@irfankazi6016
4 жыл бұрын
Dharam veer ki Jodi o. Oho. Only pavar shahaib
@rockwithsable
4 жыл бұрын
God bless both of you. Country and Mahabharata need you.
@sumitdakhane8986
4 жыл бұрын
टायगर अभी जिंदा है...
@masteramey1
4 жыл бұрын
Waah mast ch.. Me Kadhich NCP la vote dila naahi pan he sagla khup kautukaspad aahe
@aasifsayyad8181
2 жыл бұрын
Great Leader 🔥
@StyleEuphoria
4 жыл бұрын
Kay Maitri ahe doghanchi ...........80 vya varshisuddha Maitri Kashi nibhavavi yach ek Uttam udaharan.
@gajanangavhane2845
4 жыл бұрын
सध्याच्या सरकारमध्ये अशी बुद्धिवान माणसे नाहीत,,,राजकारणातील बाप माणूस
@kapilzanwar4926
4 жыл бұрын
Mehparpatti Heparwar tuz mat vaya gel ka re
@mangalarokde5740
4 жыл бұрын
Aagdi barobar 100% ! Pawar saheb bap manus aahet rajkarnatĺe pan kahi maha murkhanna tyanchi budhi matta , tyanchi vichar sarni samjatach nahi
@ganeshkadam8980
4 жыл бұрын
आमचे आवडते नेते पाटील साहेब
@kppk2911
4 жыл бұрын
nikhal maitri n wishas asawa tt asa.....
@tukarampatil8332
Жыл бұрын
शिरिनिवास नव्हे शरद पवार साहेब यांच्या वर विश्वास दाखवला
श्री शरद पवार साहेब हे आमचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे आदरणीय आणि राहणार तसेच उदयनराजे भोसले महाराज हैचे पण आम्ही आदर करतो पण त्यांनी श्री शरद पवार साहेब ना आणि त्यांच्या पक्षाला सोडायला नको होते त्या मुळे त्यांनी महाराष्ट्र तील जनतेला नाराज केले पण श्री शरद पवार साहेब ना राजकारण मध्ये तरी हरवू शकत नाही
@shivajimamlekar0086
4 жыл бұрын
देवच ओ
@pratikjagadale3216
4 жыл бұрын
😂
@abhimanyusable5786
4 жыл бұрын
Kharat bhava
@torneandtorne773
4 жыл бұрын
60 varshaci Dosthi Shri Krishna and Arjun sarakhi
@balajimule4255
4 жыл бұрын
Ho barobar ahe
@nandushinde9235
4 жыл бұрын
Pure jungle me sirf 2 sher hai.....patil saheb manacha mujra 🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер: 247