#BolBhidu #SataraSweets #KandiPedha
मधल्या काळातील राजकीय उलथापालथ होण्यापूर्वीची गोष्ट. सातारच्या उदयनराजे भोसलेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबद्दल मिडीयाने काहीतरी प्रश्न विचारला. उदयनराजे कॉलर उडवून म्हणाले,“कोण मोदी? आमच्या इथे सातारला मोदी कंदी पेढेवाले आहेत.” अशी आहे सातारच्या कंदी पेढ्यांची हवा. अख्ख्या भारतात कोणी सातारला जाणार असेल तर त्याला येताना कंदी पेढे घेऊन ये असे सांगितले जात. तो आता एक खाद्यपदार्थ उरला नाही तर तो एक ब्रँड बनलाय.पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात? तुमच्या मनात पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार १०० %
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет सातारच्या पेढ्यांना ‘कंदी पेढे’ हे नाव इंग्रजांमुळे नाही तर छत्रपतींमुळे मिळालं.. Bol Bhidu
Пікірлер: 160