खुप छान बाकी चे भाग बघण्यासाठी उत्सुकता लागली आहे मला पाण्याची खूप भीती वाटते आधी पासूनच गुढग्या पर्यंत च्या पाण्यात पण घाबरते काय असेल त्या मागे 🙏🏻
@truptibawadekar1629
Жыл бұрын
गुरूजी अतिशय सुंदर माहिती दिली, साती आसरा देवतेची सव माहीती खरी आहे, माझे माहेर नृसिंहवाडी जवळ , आमच्या गावात कृष्णा नदीचा घाट आहे, गावच्या लेकधनीनेच्या पहिल्या बाळंतपणानंतर सासरच्या मंडळींनी परडी करावी लागते, आणि मगच बाळंतिणीला सासरी पाठवणी केली जाते.
@bhikajibhosle69
Жыл бұрын
गुरुजी नमस्कार आपण विज्ञान व अध्यातम यांची सांगड घालणारे समाण्याचे महा गुरू आहात
@manishadeshmukh8861
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी 👌👌👌
@SunFlower-fv3oi
Жыл бұрын
Khupach anand hot ahe he aikun dhanyvad guruvary
@manjushamane4518
Жыл бұрын
हो.. खुप खुप आवडला..पुढच्या भागाची प्रतीक्षा.
@jayshreeborate1634
Жыл бұрын
Sir Namaskar mazya maheri mumbaila Girgaon yethe 1ka tainchya angaat satiaasara yanche vare yet hote khup lok aaple question vicharat hote he khare aahe ka
@SharadaSawant-qv4bn
Жыл бұрын
Mazya maheri khodkam kartana sati aasara saparlya kay karave poja kay Kashi karavi kupya sangave guruji
@kavitakanse9664
Жыл бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹thank you so much sir pudhachya bhag pan sanga 👌👌👌🌹🌹🌹🌹
@AartiPimpalkar
Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती सर! माझी कमेंट वाचून तुम्ही अभिप्राय दिला व यावर व्हिडिओ बनवला.. खूप छान माहिती मिळाली! धन्यवाद सर 🙏🙏 ओं साई राम 🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu
Жыл бұрын
Ho tai
@savitriyadav9621
Жыл бұрын
खुप छान सांगितले सर तुमचे सगळे कार्यक्रम पाहतो न चुकता तुमचे फार जुना फान आहे 2003 पासुचा तुमचा रेडिओ कार्यक्रम पासून मी तुमची सगळे न चुकता कार्यक्रम पाहतो
🙏🙏🙏🙏खूप छान माहिती अजून माहिती ऐकायला आवडेल . धन्यवाद गुरुजी
@paripatil2808
Жыл бұрын
Sir,sati asara chya murty devgharat poojlya tar chaltata ka
@sangrammore-hd4pm
Жыл бұрын
ओम साई राम नमस्कार गुरू महाराज आनंदजी सर
@suryakantkadu5546
Жыл бұрын
सर नमस्कार, खूप छान माहिती दिलीत. सातेरी माता म्हणजेच साती आसरा का?
@anitaandhale2381
Жыл бұрын
Sir chan mahiti sangitali
@Pranav20102
Жыл бұрын
Khup chhan vital Om Sai Ram Guruji 🙏
@swatibhome7621
Жыл бұрын
Khupch chan mahiti ahe Sir, Jay Sai Ram Sir 🙏
@prakashshinde3197
Жыл бұрын
Khup Chan mahiti dili
@vaishaliingale6640
Жыл бұрын
खूप माहिती पूर्ण episode keep it up
@ashwiniambede1852
Жыл бұрын
As usal Khup ch chan mahiti Sir.
@k3632
Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@varshachaudhari1324
Жыл бұрын
Sati Aasra kon aahet he samjal. Dhanyawad 🙏
@AmolPawar-zi1le
Жыл бұрын
सर माझ्या घारि साती आसरा देवीची स्थापना केली असुन त्याची माहिती दिल्याबद्दल खरच धन्यवाद
@pranalirajeshirke8375
Жыл бұрын
माझ्या माहेरी साती आसरा चे स्थापन केली आहे🙏🙏🙏
@surekhakanojiya49
Жыл бұрын
रामवाडी में है सातीआसर ओर महोबा भी है
@naglemangesh9299
Жыл бұрын
Khup chan mahiti dili dada
@SunFlower-fv3oi
Жыл бұрын
Mazya maherchi devi ahe. Khupach.
@kalpanakadapa4947
Жыл бұрын
Sir, naditun samudratun botini pravas karat asatana hya devatencha tras hou naye, pravas nirvighanya pane par padava mhanun mazi aai, ajji amachya varun ovalun paise tya panyat takayachi. Jenekarun tya devata shant rahatil. Pravasat kadhihi mula radale tar tyala panyat taku ka ashi bhitihi kadhicha ghalu naye. Jyamule tya devata tya mulacha bali kharokhar ghetat asehi manat hote tya kalatil loka. Hya gosti mala ajahi mahit ahet, lakshatahi ahet. Maze vaya 71 vashache ahe.
@dipalikadav3737
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@aratikenjale7387
Жыл бұрын
आमची शेतात विहीर आहे तर दरवर्षी आम्ही माघ महिन्यात त्यांची नित्य नियमाने पूजापाठ करतो अजून काय करू शकतो विहिरी सदंरबात
@swatiyadav7776
Жыл бұрын
khup chan mahiti sangitli Sir
@vaishalikadam4869
Жыл бұрын
सर आम्ही चांगला अनुभव घेतला आहे. मुंबई वरून गावी गेलं कि नदी ला अंघोळीला जायचो. त्या वर्षी एका दुसऱ्या गावात नदी उथळ आहे म्हणून आम्ही काका आत्या अश्या दोन फॅमिली गेलो आणि बाजूला सकाळी प्रेताला अग्नी दिली होती. त्या गावाच्या बायकांनी आमच्या मोठया लोकांना सांगितलं नका जाऊ साती आसरा आहे अस्ति पण आहेत. पण आम्ही बोललो असं काही नसतं माणूस आहे तो गेला आम्ही किनारी पोहून जाऊ 6:15 नंतर असं काही घडलं कि आपोआप आत्या च्या दोन मुली मोठया काकांची तिन्ही मुलं आणि माझे दोन भाऊ असे असे 7 जण अचानक किनाऱ्यावरून कधी फटाफट ओढत कोणी तरी घेऊन जात हे त्या 7 जणांना जाणवलं जिथे त्याचं घर मध्य भागी घेऊन गेले आणि पूर्ण पणे तळ गाठलं ते सगळे ओरडत होते आम्ही किनाऱ्यावर पण गावची लोक मदतीला नाही आली नको जाऊ सांगितलं तरी गेला ना असं बोलायला लागले. आमच्या घरातल्या मोठयाना चांगल पोहायला येत होत तरी पोहू शकत नव्हते मग त्यानी नग्न होऊन उडया मारल्या आणि त्याना कसं बाहेर काढलं ते त्यानाच माहिती सगळे सुखरूप आले पण बाहेर आल्यावर त्यानी सांगितलं आम्ही तळा खाली गोल गोल एकमेकांना पकडून गोल फिरत होतो आणि गोल फिरण्याची गती जोरात होती. आम्ही तिथून आहे त्या अवस्थेत पळालो मग काही लोक बोलली कि उदया येऊन साडी चोळी बांगडया दया. माफी मागा. आम्ही तस दुसऱ्या दिवशीच केल पण ब्रिज वरून पाण्यात टाकलं आणि पळालो आज पण तो दिवस आठवला कि अंगावर शहारा येतो. ज्या दिवशी बुडलो त्या रात्री 7 केक आणून आम्ही आमच्या भावांनडा न चा बर्थडे साजराकेला.
@AnandPimpalkarsAnandiVastu
Жыл бұрын
बापरे जबरदस्त अनुभव
@ashwinitade7364
Жыл бұрын
Kharokar ahe nadila gelo ki tras hotay . Purvi mansa sangtat ti khaota nahi kharokhar ahe tyacha anubhav mi getla ahe.
बापरे भितीदायक....केक आणलात ते बरं केलत...औक्षण पण केले का?
@vaishalikadam4869
Жыл бұрын
@@swatigosavi7634 दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण जाऊन ग्रामदैव ताला नारळ अर्पण केला.आणि देवळात औक्षण केलं.
@officialpankaj8046
Жыл бұрын
Sir majhya gharavar karni keleli aahe kahihi kel tari pn te Kami hot nahi tr tyala ky karave
@ronittidekar1444
Жыл бұрын
Humse kul Devta Sathi aasra aaye aani Amit Ji Puja Holi Purnima
@purnanandnadkarni5117
Жыл бұрын
सुंदर माहिती.धन्यवाद
@jayadaripkar1547
Жыл бұрын
धन्यवाद गुरूजी 🙏😇
@happy_cooking3872
Жыл бұрын
🙏 sir, माझ्या सासूबाई ना आसरा आहे त्या त्यांचं दरवर्षी सावस्न घालतात त्यांच्या नंतर आम्ही त्यांचे सर्व करणे अनिवार्य आहे का? तसेच जाना आसरा नाई त्यांना असराच सवाष्णी जेवणं चालता का?
@sumanghadge3234
Жыл бұрын
Hare krishna
@nileshgawade6639
Жыл бұрын
ओम साईराम सर....खूप छान...सर सोळा सोमवार व्रत बाबतचा व्हिडिओ पण बनवा ना प्लिज....
@preetiparab5735
Жыл бұрын
छान माहिती दिली
@akshaykumarkudale5041
Жыл бұрын
Boar well madhe sati asara asto ka
@pallavikhadpe8988
Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@sakshiparsekar4049
Жыл бұрын
Khup mast
@sohamls07
Жыл бұрын
Chan mahiti dili sir🙏🙏
@sunitakhandekar24
Жыл бұрын
Om sati asray nam
@sulochanadeshmukh7213
Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏
@ratanprabhadeshmane9732
Жыл бұрын
सर मला झोपल्यावर डोळे बंद केलेकी (म्हणजे झोप नाही लागली तरी )जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसते असे बरेच वर्षा पासूनहोते कृपया काही सांगू शकाल का ?
@jayshripatil1057
Жыл бұрын
Sati asaracha tras ahe he kase olakhayache small baby la
@shilpapatil8003
Жыл бұрын
सर, मला पण 8 वर्षांपासून संतती नाहीये, खूप दवाखाने केले पण कुठेच यश येत नाही, मग साती आसरांचं काही असेल का
@Shriswami2453
Жыл бұрын
Swapnat pani at asel tr akada chakashi karun bagh
@aple_ajoba
Жыл бұрын
gharannat purwi sati gelele aahet ttaya baddal pn sanga
@sadhanadhumal7967
Жыл бұрын
छान माहिती दिलीत सर
@goldenera9835
Жыл бұрын
Khuppp chan
@smitapatil2986
Жыл бұрын
हो साती आसरा आहेत. माझ्या आई कडे
@smitapatil2986
Жыл бұрын
3 वर्षानी परडी कृष्णा नदी मध्ये सोडायची
@amolraskar6440
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@AvadhUtRaut-mz9ru
Жыл бұрын
सर अनेकांच्या घरी साती आसरा मूर्ती असतात अस मी बघितलं आहे तर त्यांची पूजा अर्चना कशी करावी व घरामधे कोणती दक्षता घ्यावी.
@Shiv57921
Жыл бұрын
तुमचं कोणतं गाव
@successsandhya5998
8 ай бұрын
कुलदैवत रेणुका/ यल्लमा देवी असणाऱ्यांनी त्याच देव्हाऱ्यात साती आसरा पुजावी का
@aatulkavalanekar
Жыл бұрын
Thanks
@artisatav2356
Жыл бұрын
🙏🙏👏👏👌👌👍खूप छान
@RDMMarathiVlog
Жыл бұрын
आमच्या कडे कोकणात साती आसरा .... बायांचा आसरा असे म्हणतात ...... या बाया गोड्या पाण्याच्या , खाऱ्या पाण्याच्या जागी असतात असे जुनी जाणती माणसे सांगतात ... आणि ज्या ठिकाणी आसरा बायांचा आहे त्या ठिकाणी स्वछता ठेवावी असेही सांगितले जाते .. अशा ठिकाणी लघवी करणे , कपडे धुवणे ह्या गोष्टी करू नये असे सांगतात . आता आमच्या कडे कोकणात मे च्या महिन्यात मांड असतात.. बायांची गाणी म्हणतात .. पूजा असते .
@sangeetachougalespoem3099
10 ай бұрын
सर , माझ्या पण साती आसरा आहेत..🙏🌹
@vinaicreation9484
Жыл бұрын
Mi myzya mulinchi pachvipujan kelenahi tar kayy karayache
@shardapophale4703
Жыл бұрын
सर तुमचा व्हॉटसअप नंबर मिळेल का? मार्गद्शन साठी .
@ushaholkar9033
Жыл бұрын
सर आमच्या देव्हार्या हाये तर चालेलकासाती असरा
@bhagyashrinaikawadi5733
Жыл бұрын
He khare ahe mazya mulichi paradi sodalyavar Tila bal zale
@anitashillak3814
Жыл бұрын
ओम साई राम, सर एकाच देव्हार्यात दोन देवीचे टाक ठेऊ शकतो का?
@akshaynikam5707
Жыл бұрын
साती असरा आणि मोठ्या बाया यांच्यात फरक काय आहे
@pritisakpal8640
Жыл бұрын
Sir yaa badal mala he kahi bolyaich aahe anek jan boltat ki khi mulana bolta yet nhi aajari astat tyaina sati aasra devincha traas aahe as he kharch asts kaa
@snehalwadkar8635
Жыл бұрын
🙏🙏
@smitachavan2641
Жыл бұрын
Unknown but nice information Om Sai Ram 🙏
@anagharaut4763
Жыл бұрын
Jai Sai Ram 👃👃👃👃👃
@snehautture8902
Жыл бұрын
Sar माझ्या नवर्याची रास वृश्चिक आहे ज़ेष्टा नक्षश्र खुप रागिट आहेत आमावश्या पौणीमा खुप भांडण होतात काहीतरी उपाय सांगा
@sangitakakade593
Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली जी आम्हाला कधी माहिती नव्हते
@deepalimithbawkar2589
Жыл бұрын
ओम साई राम
@supriyaargade3166
Жыл бұрын
खुप छान माहिती
@surekhakanojiya49
Жыл бұрын
आषाढ़ में पूजा होती है पहले के लोगों आमवसीय पुर्णिमा को नारियल दे थे
@shourya978
Жыл бұрын
👌🏻👌🏻👍👍
@aartigarje224
Жыл бұрын
आम्ही नविन लग्न झाल्यावर आमच्या शेतातील मारुतीच्या पाया पडायला गेलो .पण चुकून सातीआसराच्या पाया पडलो.काही दिवसांनी माझी ३ वर्षाची मुलगी पाण्यात पडुन देवाघरी गेली. त्यानंतर परत काही दिवसांनी आम्ही पूर्ण कुटुंबासह आसराच्या पाया पडायला गेलो.तर तीथ एका बाईच्या अंगात आल आणि त्या माझ्या सासूबाईंना बोलल्या की आम्ही तुझ्या लहान मुलाला धरलय.आम्ही लहान आहोत.मग माझी मुलगी गेली याचा आणि साती आसराचा काही संबंध असेल का? प्लीज सागावे.
@saiprasadbhoi2913
Жыл бұрын
Kuldaivat che 14 vare ahe tya badla mahit dya
@varsharaut2680
Жыл бұрын
🙏🙏🌹
@ArchanaGondhale-k2u
Жыл бұрын
Archana Gondhale
@shourya978
Жыл бұрын
Om sai ram
@minakashiwaghralkar2101
Жыл бұрын
माझ्या घरी हे टाक आहेत
@pradeeparne3244
Жыл бұрын
👍💯
@mirakorde9463
Жыл бұрын
नमस्कार
@lifeisgodguift..7393
Жыл бұрын
माझ्या अजेसासू बाईंनी त्यांच्या माहेरच्या आसरा आमच्या देवघरात टाक बनवून ठेवल्या आहेत... त्याची मान मानता कशी करतात मला माहित नाही.. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी आम्हाला मूल बाळ झाले नाही...सगळे म्हणतात कीं आसरा पूजन करा...
@sheetalbankar1260
Жыл бұрын
Tumhi tumcha aaji sasu ncha maheri vicharun pujn kra na Kiva te gavi jaun tith lya lokana vicharun tyana manun ghya Ani seva kra bgha tumhala nakki mul hoel mazi mul pan jagat navti 3 mul geli mazai tyana jeva manun ghetl Teva aata mul aahe mla
@ushasule1768
Жыл бұрын
म्हसोबा चा घेरा पडलेला असतो त्यासाठी काय करावे
@smitabhosale5011
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@NaliniShingare-u6h
Жыл бұрын
साती आसरा माहेरच्या आहेत तर काय करावे
@jayganesh9295
Жыл бұрын
ताई कोणाला माहेरच्या व कोणाला सासरच्या असतात साती आसरा मग ताई तुम्ही माहेरी जाऊन पुजा करावी आणि उदा.नदी ,विहीर किंवा ओढ्या जिकडच्या असतील तिकड जाऊन तिची पुजा करा ओटी भरा आणि जर माहेरी जायला काही अडचण असेल तर तुमच्या सासरी पण पुजा करु शकता ती पण कशी करायची ते पण सांगतो तुमच माहेर साती आसरा ज्या दिशेला असेल तिकड तोंड करून घराच्या अंगणापासून थोड अंतर दुर तिकड जाऊन नऊ दगड स्वच्छ धुवून सात दगड सोबत मांडवी व दोन दगडी थोडी बाजूला मांडावी मग नऊ दगडावर तांदूळ टाकावी नंतर फुल वाहवी नऊ दगडावर हाळदी कुंक वाहव व दोन दगडावर गुलाल वाहव नंतर अगरबत्ती लाऊन सात कापूर लाऊन नमस्कार करून साती आसराला अस बोला की साती आसरा देवी ही पुजा मान्य करून घे जर तुमच साती असराच वार येत असेल तर घ्या मग ताई
@Shiv57921
Жыл бұрын
परडी माहेरात सोडून पाणी आणि खडे सासरी अनवेत
@jayganesh9295
Жыл бұрын
@@Shiv57921 पाणी व खडे अनु नयेत
@TheNitin1333
Жыл бұрын
🕉️साई राम🙏🌺
@sairaj6373
Жыл бұрын
नमस्कार गुरुदेव आमच्याकडे तर बोरवेल घेतले किंवा विहीर खोदली तर त्या पाण्याची पूजा म्हणजे पाण्यात साती आसरा असतात असं म्हणतात सगळ्या गोष्टी सात सात बनवून त्याच्या सात सवाष्णी जेवू घालतात पाण्याची पूजा करतात सगळे पदार्थ परडीत भरून पाण्यात सोडतात मगच पाणी वापरतात काहीजण मानतात काहीजण नाही मानत
@shivanipednekar6017
Жыл бұрын
कृष्णा चा जन्माला जे मारले गेले ते सगळे मुलीच होते का? हा मोठा प्रश्न आहे
@AnandPimpalkarsAnandiVastu
Жыл бұрын
Hoy
@artirane963
Жыл бұрын
Khup chan aahe 👌👌
@preetiparab5735
Жыл бұрын
6:17
@vrindabolinjkar3861
Жыл бұрын
साती आसरा हा शब्द सात अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे
Пікірлер: 139