शान्ता ताई तुमची कोमडी सुपरहिट रहाते पण आज काल तुमचे आणि बाबुराव चे जास्त प्रमाणात एपिसोड टाकत नाही तूम्ही बाबुराव ला कंटाळून गेले आहे का कारण तुमचे आणि बकुळी चे भाग फक्त बाबुराव मूळे चालतात आणि आम्ही फक्त बाबुराव आणि सिरपतराव हे ज्या भागात आहे तेच भाग पहातोय
Пікірлер: 1