कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@subodhgokhale3574
15 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराजांनंतर एव्हढ्या हालअपेष्टा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सहन करणारे हिंदूहृदयसम्राट. भारतरत्न पेक्षाही महान व्यक्तिमत्व. विनम्र आदरांजली. 👏👏👏
@PatrickJades
11 күн бұрын
तात्याराव...❤ आसेतू हिमालय...चंद्र सूर्य तारे...असे पर्यंत तुमचं जाज्वल्य तेजस्वी विचारांचं वादळ कायम राहील...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव अमर आहे...
@anilkamlajkar9049
16 күн бұрын
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक मोठे राष्ट्र विचारवंत होते. पण आमच्याच देशात त्यांना खूप अपमानीत करण्यात आलेले आहे. त्यांचे ज्वलंत विचार येणार्या अनंत पिढ्या साठी अमूल्य ठेवा असेल.
@dipakjadhav216
14 күн бұрын
kzitem.info/news/bejne/zYWFsn9vp4mqo44si=JwpFM7lh4f02TwFx सावरकर समजण्यासाठी एवढा व्हिडिओ पहा
@satvikmuradeofficial
13 күн бұрын
@@dipakjadhav216 निरंजल टकल्या च्या आईची
@Mihika-nm5dr
16 күн бұрын
खूप दिवसांपासून हे भाषण शोधत होते... अखेर मिळाले ✨🙏🏻
@dipakadhal3699
16 күн бұрын
देश प्रेमाने ओथंबलेला महासागर म्हणजे सावरकर
@user-oz2lm8lc4d
16 күн бұрын
ऐकुन सुन्न व्हायला होते.
@timetable641
12 күн бұрын
आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना कोटि प्रणाम शरदजी धन्यवाद, तुम्ही खुप चांगले काम करत आहात, सावरकरजी न चे विचार समाजापर्यत पोचवत आहात प्रामाणिक पणे
@aniketjoshi4346
16 күн бұрын
स्वतंत्रवीर एकच असतात स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर❤
@renukaborgaonkar4207
16 күн бұрын
Thank you sir हे व्याख्यान पूर्ण सलग ऐकायची इच्छा पूर्ण झाली
@dipakjadhav216
14 күн бұрын
kzitem.info/news/bejne/zYWFsn9vp4mqo44si=JwpFM7lh4f02TwFx सावरकर समजण्यासाठी एवढा व्हिडिओ पहा
@rohansoman129
16 күн бұрын
Loved listening to your talk, Ponkshe Sir. Jai hind 🇮🇳
@hrishikeshrajpathak2036
16 күн бұрын
खुप सुंदर lecture आहे 👌🏻👌🏻👌🏻 जयतु हिंदुराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrashekhargosavi6392
11 күн бұрын
Sharadji great. Jay hind.
@tejasauti5010
5 күн бұрын
काही कुत्रे भुंकत आहेत सावरकरांच्या महानतेवर पण त्याने आम्हा सावरकर प्रेमींना काही 🔔 फरक पडत नाही सावरकरांना शतश नमन
@adinathjadhav8233
16 күн бұрын
🙏जय हिंद सर 🙏 🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻 🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
kzitem.info/news/bejne/zYWFsn9vp4mqo44si=JwpFM7lh4f02TwFx सावरकर समजण्यासाठी एवढा व्हिडिओ पहा
@chandrashekharbarge4160
12 күн бұрын
Wrongly using sawarkar as idol by political party Speech is wrong Facts disoriented and misinterpreted Speech is not acceptable. No doubt Sawarkar was convicted for aiding murder of British officer and that is sufficient to call him as patriot but political parties changed number of factual incidents in Andaman ans number of newsman investigated the matter found untrue version.
@Kolhe_Gaurav
10 күн бұрын
Mafiveer Savarkar mhnayla hav
@yashfasale155
14 күн бұрын
स्वातंत्र्यवैऱ्याच्या जीवनावर व्याख्यान द्यायला 10 वक्ते महाराष्ट्रात नाहीत यावरून समजून घ्या ना पोंक्षे काय योगदान असेल या माणसाचं.. माफीवीर सावरकर..
@user-ev1uw6rc8p
11 күн бұрын
मूर्ख माणसा,,आधी सावरकर समजून घे,,,मग बोल,,आणि समजून घेण्यापेक्षा हाच व्हिडिओ नीट ऐक म्हणजे कळेल माफिविर सावरकर की स्वातंत्रवीर सावरकर,,
Пікірлер: 36