सावता महाराजांच्या लग्नाची सुपारी फुटली | बाजीराव महाराज बांगर | Bajirav Maharaj Bangar
संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथीनिमित्त (वर्ष 41वे)
संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित
संत सावता महाराज चरित्र कथा
कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर पिंपळगाव खडकी 9860584935
स्थळ:- मु. पो. आळेफाटा, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे.
#brandmarathi #marathikatha
शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर
(व्याख्याते, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार)
महाराष्ट्रातील पहिले शंभूराजे चरित्र कथाकार व खंडोबा कथाकार
कथाकार : संत नामदेव चरित्र, संत तुकाराम चरित्र, संत एकनाथ चरित्र
व्याख्याते : जिजाऊ, शिवराय, शंभूराजे, सकल संत चरित्र
संस्थापक / अध्यक्ष : स्वराज्य संघ, महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष : वारकरी साहित्य परिषद, आंबेगाव तालुका
पत्ता : मु.पो. पिंपळगाव (खडकी), तालुका-आंबेगाव, जिल्हा-पुणे.-४१० ५०३
मोबाईल नंबर : ९८६०५८४९३५ || ८३०८९१८३५७
Негізгі бет सावता महाराजांच्या लग्नाची सुपारी फुटली | बाजीराव महाराज बांगर | Bajirav Maharaj Bangar
Пікірлер