@ProfDipikaJangam
ऐतिहासिक वारसा असलेला ओतूर शहर जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे 1868 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी चौथी शाळा काढली. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे चळवळीचे कार्य करणारे भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील हे ओतूर येथील होते शाळा काढण्यासाठी भाऊ कोंडाजी डोंगरे पाटील यांचे कार्य हे मोठे आहे हाच इतिहास ओतूरकरांचा अभिमान आहे आणि हीच माहिती आत्ताच्या या पिढीला करून देण्यासाठी हा वारसा जोपासण्यासाठी जतन करण्यासाठी या इमारतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे हाच हेतू समोर ठेवून केलेला आपला हा व्हिडिओ या कार्यासाठी ओतूर येथील अनेक युवक आणि सदस्य एकत्र येत आहेत आपणही या सत्यशोधक चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपले योगदान द्या.
सत्यशोधक चळवळ ओतूर🙏
विशेष आभार
शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी
ओतूर ग्रामस्थ🙏
#otur
#जुन्नर
#सत्यशोधक
Негізгі бет Ойын-сауық सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शाळा ओतूर,भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांचे कार्य 🤗
Пікірлер