सगळयाच शेतीमाला चे भावात हे मोदी सरकार जाणते पणाने खेळी करीत आले आहेत व करीतच आहे तेवहा आता विधानसभा निवडणुकीत शेतकरी बाधवानी सुदधा खेळी केलीच समजा याना चालते करावेच लागेल
@kavitabodke3450
2 ай бұрын
सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे आमची पण सोयाबीन पडून आहे उंदरांनी अर्धी खाल्ली आहे
@downloadsongkhandagre2165
2 ай бұрын
बीजेपी ता पहहिजे नही बस बीजेपी हटाओ किसान बचाओ
@rahulkanhore6314
2 ай бұрын
यामुळे 400पार वरून 240वर आलेत
@vijaywarade5979
2 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार 😊😅😅
@GovindTidke-xq8ph
2 ай бұрын
शेतकरयाची फसवणूक सरकाराला मागात पडणार
@BalajiHimgire-tx8hh
2 ай бұрын
भाव वाढवा नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हात दाखल्याशिवाय राहणार नाही
Пікірлер: 10