शेतकरी फक्त हमाली करतोय सोयाबीन एकरी खर्च २१ २२ हजार आणि उत्पन्न २० हजार १००० हजार रुपये शुद्ध तोटा त्याचे कष्ट त्याच्या कुटुंबाचे कष्ट सर्व व्यर्थ नुसती उपट पराटी पेर गहू असा कार्यक्रम आहे... #tractor #farmer
सोयाबीन खर्च जास्त उत्पन्न कमी सोयाबीन चे गणित
#शेतकरीपुत्र @KrishiVani @ravikant #ShetkariPutraSanghatana #शेतकरी
Негізгі бет सोयाबीन च गणित | चारण्या ची कोंबडी बारण्या चा मसाला |
Пікірлер: 5