नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "सोयाबीन वरील प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.
Негізгі бет सोयाबीन वरील प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण
Пікірлер: 208