नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पहात आहोत ऊस 265 चौथा खोडवा धरलेला आहे शेतकरी चंद्रकांत नारायण काळे मु पो सोगाव ता करमाळा जि सोलापुर यांनी 10 एकर ऊसाला वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन चे 2 डोस व 2 स्प्रे घेतलेले आहेत आपण पहात आहोत ऊसात झालेला बदल पुर्व अवस्था 17/01/2024 तर दुसरी अवस्था 07/03/2024 तसेच तिसरी अवस्था 07/05/2024 तसेच चौथी अवस्था 22/06/2024 आहे ऊसाचा पेरा कांडीतील आंतर फुटवा कमित कमी 20 व जास्तीत जास्त 31 पर्यंत फुटवा आहे ऊसाचा शेतकरी चंद्रकांत काळे हे ऊस 1994 पासुन करतात पण आसा ऊस कधी आलाच नाही हे त्यांनी कबुल केले आहे वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन वापरून ते खुप खुप समाधानी आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित माझे मित्र व सहकारी मार्गदर्शक करमाळा गजानन साळूंके सर 8888935771 तसेच या ऊसाला मार्गदर्शन केले आहे ते रामेश्वर घोगरे सर 9096930227 तसेच हा ऊस पाण्यासाठी आलेले शिरूरचे अनंतकुमार सुरवडे सर हे पण या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेला होते रिझल्ट चा ब्रॅंड शेतकऱ्यांचा विश्वास म्हणजेच वापरा बायो ऑरगॅनिक जय जवान जय किसान जय वापरा बायो ऑरगॅनिक
Негізгі бет Ғылым және технология ऊस 265 खोडवा 4आहे व फुटवा 29ते31पर्यंत आहे1994 पासुन ऊसाचा अनुभव आहे पण या मार्गदर्शनाने क्रोस केले
Пікірлер