हा वाडा इतका भव्य आणि सुंदर दिसत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड कती भव्य दिव्य आणि सुंदर दिसत असेल त्या काळात... 🚩🚩🚩🚩
@jitendraghadge5226
2 жыл бұрын
99
@haribhavvarpe121
2 жыл бұрын
Haribhau d varpe
@vilasvidhate2866
2 жыл бұрын
Varegod ilekit
@vasantwakale5076
2 жыл бұрын
@@jitendraghadge5226 aaaaaaaaaaaaaa\aaaaaaaaaaa
@padmadharmadhikari8281
2 жыл бұрын
सुंदर. अप्रतिम
@vinayakmore6738
6 ай бұрын
सई बाई यांचे माहेर म्हणजे एक पवित्र असे ठिकाण आहे. त्यांचे लहानपण येथे गेले याची कल्पना करूनच मन भरून येते व आनंदीत होते जय शिवराय
@AmitPrabhavalkar
25 күн бұрын
त्या काळातील सर्व बांधकामे खूप सुंदर काय लोक हुशार असतील याची कल्पना येते
@prafullsultane4955
2 жыл бұрын
अप्रतिम, निंबाळकर घराण्यातील वंशजांनी अतिशय सुस्थितीत हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला हे कौतुकास्पद आहे त्या साठी मनापास आभार आणि धन्यवाद
@ramkrishnajeughale9014
2 жыл бұрын
Apratim Rajwada pahnyas milala thanks
@ramkrishnajeughale9014
2 жыл бұрын
Apr
@dhananjaydeshmukh3222
2 жыл бұрын
जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 सागर भाऊ तु दररोज आम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या इतिहासकालीन ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडवतोस याबद्दल तुला अनेक अनेक धन्यवाद❤️🙏🚩या प्रतिक्रियेद्वारे मी 🚩✍️ शिवप्रेमी डॉ धनंजय देशमुख सर्व धर्मातील सर्वधर्मीय बंधू भगिनींना विनंती करतो 🙏 तुम्ही सर्वांनी वेळ काढून ह्या सर्व इतिहासकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट द्यावी 🚩🙏 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🚩
@ashwinikulkarni9066
2 жыл бұрын
Abhimanadpad ...vastu ..aani tyanche vashanj ...khoop sunder ritine vastu chi kalaji ghet aahet ....trivar abhinandan aani manacha namskar ..kautakaspad.. .manohar...apratim vastu and has an optimadtic ..feel ..wish it remains the same forever giving positive vibes ...
@surabhimangaonkar9097
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. निंबाळकर घराण्याला मानाचा मुजरा
@jitendranelekar5764
3 ай бұрын
हा वाडा किती सुंदर आहे तेवडच शंभू राजे सुंदर आहे
@sangitajadhav2304
4 ай бұрын
खुपच सुंदर, छान ,दादा तुमच्या मुळे आज अलभ्य लाभ झाला एवढी सुंदर आणि पवित्र वारसा लाभलेली वास्तु पहायला मिळाली . खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@murlidharkarkar713
2 ай бұрын
खुपच अप्रतिम बांधकाम, आपल्या साठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यावरुन निंबाळकर यांचे वैभव लक्षात येते. महाराणी साहेब सयीबाई यांची भव्यदिव्य प्रतिमा पहाण्यास मिळाली. जय शिवराय. जय शंभू राजे. यांना ञिवार नमस्कार.
@vedika_S
2 ай бұрын
किल्ले रायगड पण असाच असणार सुंदर 🧡
@Shabana19091
2 жыл бұрын
धन्य दर्शन सईबाई राणी साहेब स्वराज्य निर्मात्याची अर्धांगिनी!शंभूराजेंच्या मातोश्री! मानाचा मुजरा 🙏🏼💐
@awesomeperson1810
Жыл бұрын
सुंदर राजवाडा
@ramchandarmane4291
4 ай бұрын
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारीख वाटे देवा धन्य त्या जिजाऊ आई साहेब ज्यांनी राजे शिवछत्रपती रत्न माहाराष्ट्राला दीले आणि धन्य त्या सई आई साहेब ज्यांणी धर्मवीर संभाजी राजे हे रत्न दीले खूप खूप धन्यवाद भाऊ तूमचे हा राजवाडा दाखवल्या बद्दल 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@dattapatade9779
2 жыл бұрын
राणी सईबाई यांचे माहेरघर आज आम्हाला घर बसल्या पाहावयास मिळाले त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार
@bharatkalyankar5564
Ай бұрын
❤❤❤❤❤
@jagannathkakad9725
5 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य आहे जगात असे ठिकाण कोठे आहे असे वाटत नाही
@neetahasarmani8277
5 ай бұрын
मला तर जिजाऊ मातांचा खूपच आदर आहे ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं संस्कार केले ते अप्रतिम असा राजा स्वराज्याला मिळाला
@sainathnerurkar1489
Жыл бұрын
धन्य ती जिजाई आई धन्य त्या सईबाई माझ्या शिवबा राजा , शंभु राजा आणि इतिहास कालिन प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा आणि अनंत अनंत प्रणाम
@madhaojoshi54
4 ай бұрын
सर्वकालीन आदरणीय सईबाईसाहेब यांना विनम्र अभिवादन 🙏🙏 दादा, तुमच्या मुळे इतिहासातील घटना डोळ्यासमोर येतात. धन्यवाद 🙏
@aniljagtap3288
5 ай бұрын
महाराणी साहेब यांचा माहेरचा भव्य दिव्य राज वाडा पाहून डोळ्याचे पारणे फिटले शिवाजी महाराज संभाजी महाराज व सर्व महराजांच्या सगेसोयरे यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या छ.संभू राजे यांचे आजोळ पाहून खूप आनंद झाला किती सुंदर ते राम लक्ष्मण सीता हनुमान चे मंदिर बघून खूप आनंद झाला मान प्रसन्न झाले मला हा राज वाडा प्रत्यक्ष पाहण्याचा आहे जय शिवराय जयभवानी जय जिजाऊ जय सई माऊली जय शंबु राजे हर हर महादेव
@akshaydeore6756
2 жыл бұрын
ज्या महाराणी साहेब दिर्घायुषी झाल्या असत्या तर कदाचित संपुर्ण हिंदुस्तानाचा इतिहास बदलला असता त्या महाराणी सईबाई साहेबांचे माहेर एखाद्या तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही ... आज ५ सप्टेंबर सईबाई राणी साहेबांचा स्मृतीदिन ... महाराणी साहेबांना विनम्र अभिवादन 🚩🚩🙏🏻🚩🚩 बघायला दुर्लभ असलेले ते आज आपल्या चॅनेल मुळे बघायला मिळाले ... खुप छान दादा ... तुझे खुप खुप आभार ... Nice video दादा 👍🏻❤️...
@deepadashputre3463
2 жыл бұрын
Very nice and must see vedio But is it not open to public
@ashokvarhade7458
2 жыл бұрын
verry
@vikrambhosale5100
Жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@amrutakhot01
Жыл бұрын
अगदी योग्य आहे
@chandrakantsuryawanshi5995
11 ай бұрын
Very very nice 👍👍👍 video
@madhavishetye5880
8 ай бұрын
अप्रतिम वास्तू आहे ....पहल्यांदा शिवकालीन इतका सुंदर वाडा पाहिला ....आपले खूप खूप आभार
@sanjaychaware8793
2 жыл бұрын
राजवाडा फारच अप्रतिम आहे व फलटणचे शिवाजी महाराजांकडून एवढे मोठे नाते आहे याचा सर्वांना अभिमान आहे .
@aslambagwan784
Жыл бұрын
Apratim l love my Phaltan 🙏❤️💫💯🌹🥰🎉
@latashinde841
Жыл бұрын
सागर तुमच्यामुळे हा फलटनचा अतिशय सुंदर अवस्थेत असलेला राजवाडा पाहण्याचा योग अाला. खुप धन्यवाद.तसेच राजे नाईक निंबाळकर ह्यांचे खुप खुप अाभार.
@ashokshukla7302
Жыл бұрын
Rajwada khoop sunder aahe,,,after 68years yache darshan milale,,you are great,,really very nice,I am very happy....thankyou sir,,wish you all the best for your good work...God bless you...Jai Shivaji Maharaj,Jai Shambumaharaj,,Har Har Mahadev..
@dattatraynyalpelli5460
3 ай бұрын
खुपच सुंदर माहीती मिळाली . छत्रपती शिवाजीराजे यांचे सासुरवाडी व मॉ . सईबाई यांचे माहेर व छत्रपती संभाजी राजे यांचे आजोळ खुपच सुंदर ठिकाण ! जय शिवराय ! ❤❤
@sharadchandrajoshi706
2 жыл бұрын
श्री शिव छत्रपतींची सासुरवाडी,वीर धुरंधर श्री संभाजी राजे यांचे आजोळ, शिवपत्नी स ईबाईसाहेब यांचे माहेर असा पवित्र वारसा लाभलेला हा दैदिप्यमान राजवाडा पाहून कृतकृत्य झालो.सारे श्रेय सागर ला.मित्रा तू खूप काही दाखविले.शतायु भव।
धन्यवाद सागर ,इतक्या सुंदर,अप्रतिम व पवित्र अशा फलटणच्या राजवाड्याच्या वास्तुच आज आम्हाला दर्शन घडवविल्याबद्दल! पुनश्च धन्यवाद!
@ashokgondane2412
Жыл бұрын
मदने साहेब आपल्यामुळे आम्हाला इतक्या भव्य आणि नयनरम्य. वास्तू पाहायला मिळत आहे.. आपणांस खूपखूप धन्यवाद 🙏🏾🙏🏾
@manishaghadge2097
7 ай бұрын
आज हा वाडा पाहून खूप खूप आनंद झाला पंढरपूर ते पुणे १९८६ पासून जात येत आहे पण आज हा व्हिडिओ पाहण्यास मिळाला राजवाडा पाहून खूप आनंद झाला धन्यवाद 💐💐🙏🙏👌👌👍🚩🚩🚩🚩🚩
@d.m.kenjale9745
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. घरबसल्या पहिल्यांदा युट्युबच्या माध्यमातून आपण सयीबाईंच माहेर म्हणजेच फलटण शहरातील नाईक निंबाळकरांचा ४०० वर्षापूर्वीचा राजवाडा पहावयास मिळाला.
@jayshrishinde4876
2 жыл бұрын
आपल्या राजांचे किल्ले पण असेच जपून ठेवा आपल्या पुढचा पिढीला आपल्या पूर्वजांचा काळ समजायला पाहिजे जय भवानी जय शिवराय महाराज🙏😊
@tanajibhosale4478
11 ай бұрын
अप्रतिम पारणे फेडणारा हा राजवाडा आहे महाराणी सईबाई यांनी येथे माहेरघर अप्रतिम आहे आजच्या पिढीने त्याची जतन केल्याबद्दल चे मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
@PratibhaGolait-g2n
Ай бұрын
खरंच खूप सुंदर 🙏🙏साई बाईंच बालपण गेलं, ती वास्तू पाहून वेगळीच अनुभूती आली. धन्यवाद.
@ashasonar55
2 жыл бұрын
इतका अप्रतिम राजवाडा कधीच पाहिला नव्हता. खुप खुप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवला आहे.भव्यता वाखाणण्या सारखी आहे.या वाड्याचं कौतुक करायला शब्दही अपुरे पडतात. स्वर्ग पाहील्याचं सुख मिळालं डोळ्यांना.तुमचे आभारी आहोत.धन्यवाद.🙏❤️❤️
@ashagaycowd4726
23 сағат бұрын
किती जवळ श्री शंभु राजे, श्री शिव छत्रपतींच्या पाऊल खुणा आहेत. खरच मन भरून येत आहे
@pramilabhalerao783
9 ай бұрын
अप्रतिम निंबाळकर घराण्यातील वंशजांनी अतिशय सुरक्क्षीत हा ऐतिहासिक ठेवा जपूजजजजजन ठेवले आहे, कौतुकास्पद आहे,त्या साठी मनापासून आभार,नमस्कार,👍🌹🌹🌹
@Vijayan473
3 ай бұрын
पुण्यवंत ती सईबाई ,पुण्यवंत शिवाला मिळाली.म्हणून महाराष्ट्राला मान आहे सदा ठाई ठाई.जय शिवराय.
@भारतमाताकीजय-थ3म
Жыл бұрын
सागर मदने दादा, केवळ तुमची कृपा म्हणून आम्हास कितीतरी किलोमीटर अंतरावर आम्ही राहत असताना याची देही याची डोळा सर्व अनुभवयास मिळत आहे. संपूर्ण शिवप्रेमी जनतेकडून जाहीर आभार !!!🚩🚩🚩👍👍♥️♥️♥️
@SagarMadaneCreation
Жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩🚩 आभारी आहे प्रतिक्रिया दिल्याबद्दल ☺️🙏
@भारतमाताकीजय-थ3म
Жыл бұрын
@@SagarMadaneCreation तुम्ही एक आदर्श शिवप्रेमी तरुण आहात दादा !!🚩🚩🚩🚩🚩
@motivationupscaspirants..5676
Жыл бұрын
साक्षात त्या वेळीचा प्रसंग असल्या सारखं वाटलं पूर्ण राजवाडा पाहून मन एकदम प्रसन्न झाले साक्षात राजवाडा पाहताना अंगावरती शाहारा येत होता धन्यवाद भाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@prabhakarsurve9525
2 жыл бұрын
हा वाडा किती भव्य दिव्य आहेच पण आता ही सुंदर रित्या जपणूक करण्यात येतेय ,हे पाहून आनंद वाटला. हा राजवाडा पाहताना सागर भाऊ आपण अशा प्रकारे समजावून सांगतीले असं वाटतं आम्ही प्रत्यक्षच राजवाड्यातच आहोत .
@sujatabedarkar8664
4 ай бұрын
खूप खूप धन्य झाले. स्वराज्याच्या राणी स ईबाईसाहेबाचे बालपण जिथे गेले. माहेर म्हटले की अभिमान वाटतो. तेही स्वराज्याची राणीचेमाहेर. कारण मी इतिहास स्पेशल घेऊन एम्. ए. केले आहे. 🙏🙏
@sanjaydhamdhere3708
Жыл бұрын
*धन्यवाद सागर राजवाडा केंव्हा बघता येतो हे तर महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र आहे खुप धन्यवाद*
@manisharajput3314
Жыл бұрын
खूपच सुंदर आणि महत्त्व पूर्ण माहिती दिले बदल धन्य वाद पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा
@sarojkathade5115
2 жыл бұрын
केवळ अप्रतिम 👌👌👌 किती छान बडदास्त ठेवली आहे वाड्याची ! या पद्धतीने वाडा जतन करून पुढील पिढीला एक मोठा नजरानाच पेश केला आहे राजे नाईक - निंबाळकर घराण्यातील आजच्या पिढीने. शतशः धन्यवाद 🙏🙏🙏 इतका सुंदर व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल आपणासही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shrimantraghunathrajenaikn5103
9 ай бұрын
Thank you
@marathitechmitra2760
Жыл бұрын
असे वैभव आपल्या महाराष्ट्रात आहे, जय जिजाऊ! जय शिवराय! आपण खूप छान काम करतात , असेच काम करत राहा खूप खूप शुभेच्छा! तुमचा आवाज खूप छान, आजोबा राजेनिंबाळकर यांनी तुम्हाला चित्रीकरण वाडा चित्रीकरण करण्याची परमिशन दिली त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ ! जय शिवराय!
@SagarMadaneCreation
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@sarjeraopawar677
2 жыл бұрын
अप्रतिम! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज, राणीसरकार सईबाई, शंभुराजे व फलटणचे निंबाळकर घराण्यातील माहिती सादर करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद .
@rajabhaubobde9775
Жыл бұрын
आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्तम असलेला राजवाडा मध्ये फक्त फलटणचे राजे निंबाळकर यांचे घराणे आणि सईबाई चे माहेर सत्यमेव जयते ताजमहल ला ही लाजवेल असा हा राजवाडा असून हा स्वर्ग आहेस स्वर्गाचे द्वार आहे ❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤
@shwetatendulkar4152
2 жыл бұрын
फलटण चा हा राजवाडा अतिशय सुंदर आणि नेत्र दिपावणारा आहे😍❤️....तुम्ही तर अतिशय नशीबवान आहात को तुम्हा ही पवित्र आणि पुण्यवान वास्तू प्रत्यक्षात पाहता आणि खूप जवळून अनुभवता आली....🙌पण आम्हाला सुद्धा तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे ही पवित्र आणि पुण्यवान वास्तू घर बसल्या पाहता आली याचा खूप आनंद आहे आणि तुम्हाला आणि फलटण च्या संपूर्ण नाईक निंबाळकर (बाबांना) खूप मनपूर्वक धन्यवाद!!! 🙏🙏🚩🚩
@s.nranshur9352
4 ай бұрын
अतिशय सुंदर . अप्रतिम . 400 वर्षा पुर्वीचा इतिहास उलगडून दाखविलात . प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणी शंभूराजे यांच्या काळात वावरत असल्या सारखे वाटले . सयीबाई माता महाराणी साहेब यांचे भव्य पेंटींग अतिशय शांत करारी आणी सुंदरतेचा अदभुत भास करणारा असा आहे .सर्वच पेंटींग्ज अतिशय बोलके आहेत किती भव्य दिव्य आणी साहसाने भरलेला तो काळ होता . असे वाटत होते ती सर्व महान व्यक्तिमत्वे आपल्यासी संवाद साधताहेत . मन भारावून गेले . आपण महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटला . शंभूराजे आपल्या बालपणात ह्याच वाड्यात खेळले बागडले असतील ..... डोळ्यातून अश्रु आले हे सर्व पाहुन . सागर तुमचे खुप खुप धन्यवाद एव्हड्या सुंदर इतिहासाची प्रत्यक्ष माहिती दिल्या बद्दल . जय भवानी . जय शिवाजी . जय महाराष्ट्र . जय हिंद .
@balasahebsangale7570
2 ай бұрын
अप्रतिम ,शिवरायांची सासुरवाडी. धन्य ते संभाजी महाराजांचे आजोळ व आई साहेब. सईबाईंचे माहेर,धन्य तो राजवाडा व राज घरांना.
@madhusudandeshpande5507
6 ай бұрын
व्वा! अशी पावन वास्तुचे दर्शन घडवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.व पावन वास्तुला प्रणाम.
@jagannathkakad9725
5 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य जगात असे ठिकाण असेल असे वाटते
@balasahebshinde1605
2 жыл бұрын
फलटणमध्ये राहूनसुध्दा मला हा राजवाडा पाहता आला नाही परंतू आपल्या च्यानलच्या माध्यमातून पाहता आला खूप खूप धन्यवाद त्याप्रमाणेच ही वास्तूची जपणूक केली त्या रघुनाथराजे नाईकनिंबाळकर यांचेसुध्दा मनापासून धन्यवाद
@prashantdeshmukh8548
Жыл бұрын
हा भव्यदिव्य राजवाडा पाहून मला अतिशय आनंद झाला असेच आपले व्हिडीओ पाठवा आपले मनापासून अभिनंदन आणि आभार
@sureshsalve5854
Жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम राजवाडा आज तुमच्या मुळे पहावयास मिळाला. जय शिवाजी,जय संभाजी जय महाराष्ट्र 👌👌👌👌
@Kiranv98
Жыл бұрын
अतिशय अप्रतिम आहे सईबाई राणीसाहेबांचा वाडा हे फक्त दादा तुझ्यामुळे पाहायला भेटले धन्यवाद जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
@ravindrabhavsar8542
Жыл бұрын
धन्यवाद
@pragatisherkar7330
2 жыл бұрын
अप्रतिम असा राजवाडा तुझ्यामुळे बघायला मिळाला तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@meenatekale3557
22 күн бұрын
सागर मदने दादा धन्यवाद हा राजवडा पाहून मी तर धन्य झाले तुमच्या मुळे मी घरात बसून हा राजवाडा पाहून खूप आनंद झाला सागर आता परेतं कोणीही आशी माहिती दिली नाही आज कालच्या मुलं मुलींना शिक्षण सोबत असे राजवाडा विषयी इतिहास दाखवला पाहिजे तर खुप चांगले
@ashamahant1807
2 жыл бұрын
माता सईबाई चे खुप सुंदर व महत्वपूर्ण वास्तु प्रत्यक्ष दाखवल्या बद्दल सागरदादा तुझे धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज व शूरवीर संभाजी महाराज ह्यच्या काळात आहो असे वाटत आहे ऐतिहासिक वास्तु ला जतन करून ठेवले आहे ते प्रसंशनिय आहे
@shivajijadhav5850
2 жыл бұрын
अरे सागर एकदा मला भेट देना रे, बरीच चर्चा न प्रश्न पण आहेत, तू तसा ज्यास्तच चोखंदळ व अभ्यासू दिसतोस, मी कॉलेज तिथेच शिकतोय ना, ,,,, शिवाजी जाधव, फलटण,
@hanumantsubhane6431
Жыл бұрын
फारच सुंदर राजवाडा आहे पण मनात एक खंत राहून जाते आपल्या राजांचा गड रायगड किती छान असेल त्यावेळी मनात जरी कल्पना केली तर किती भव्य v दिव्य गडांचा गड रायगड दिसत असेल
@anuradhajoshi9549
2 жыл бұрын
काय वैभव असेल त्याकाळी.बघून त्याकाळात जायला झाले.ज्यांनी हा जतंन केला त्या श्री. रघुनाथराव नाईक निंबाळकर यांना शतश: प्रणाम. प्रत्यक्ष नाही पण सागर तुझ्यामुळे व्हिडिओ द्वारे तरी आम्ही पाहू शकलो त्यामुळे तुला ही धन्यवाद तुझे अनेक व्हिडिओ मी पाहिले आहेत.खूपच छान तऱ्हेने तू माहिती व त्याचे दर्शन घडवतोस. धन्यवाद.
@jyotilele3873
6 күн бұрын
खुपच सुंदर माहिती.धन्य वाटल सर्व पाहून.आपण पण याच नगरीत जन्मलो.अभिमान वाटतो सर्वाचा.धन्य ते शिवाजी महाराज, सईबाई ,शंभराजे
@jaisinggadekar5546
2 жыл бұрын
अत्यंत सुंदर व्हिडिओ.. छत्रपती शिवरायांचे इतिहासातील हा ही एक भाग होताच जो सहसा समोर येत नाही..
@nandkumarmodkharkar4809
3 ай бұрын
फारच छान,सुंदर,प्रिय आमुचा महाराष्ट्र ,जय भवानी ,जय शिवाजी,
@vaibhavjadhav1926
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सागर दादा. माहीत नव्हते की असा राजवाडा एवढ्या वर्षानंतर सुद्धा ठिकठाक आहे. जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩
@BalajiJadhav-o2u
4 ай бұрын
किती सुदंर कला कारी .... भैया तुम्हाला मानाचा मुजरा.. आम्हाला हे दाखवल्याब द्दल
@sampatpisal7487
2 жыл бұрын
फारच सुंदर आम्ही तिकडचेच असून सुद्धा हा राजवाडा कधी पाहायला नाही याची खंत वाटते, इतकी जुनी वास्तू या घराण्याने प्राणपणाने जतन करून ठेवली आहे, शतशः नमन. आपण ते दाखवल्यामुळे आपले आभार 🙏🙏🙏
@devraogawande4784
Жыл бұрын
अप्रतिम कलाकुसर व कारागिरी. स्वराज्यात इतके कुशल इंजीनियर.. अभिमान वाटतो.
@sunitamhaskar3809
2 жыл бұрын
🙏🌹खूपच सुंदर फलटण चा राणी सईबाई यांचा राजवाडा, अजूनही चांगल्या प्रकारे राजवाडा मेंटेन केला आहे त्यांना सलाम.🙏 या पिढीला राजवाडा म्हणजे काय ते कळतेय. या व्हिडीओ बद्दल खूप धन्यवाद🙏💐🌹👌👌 छत्रपती शिवाजी महाराज की जय....,🙏🙏🌹🌹
@@SagarMadaneCreation आपल्यालाखूप खूप शुभेच्छा!!(इथे इमोजि काम कएअत नाही). सातारा पासून कोल्हापुरला जाताना पुणे-बंगलोर मोहिते वाडी लागते मग तिथला वाडा आणि शिवाय भोरचाही वाडा मोहित्यांचाच आहे का?
@pornimakeni5250
2 жыл бұрын
सागर दादा,, तुझ्यामुळे आम्हाला या शिवशाही कालीन संपत्ती चि जाणीव आणि त्यांची महत्ता कळते,, खरंच खूप खूप धन्यवाद आणि प्रेम अशीच माहिती तुझ्याकडून आम्हाला मिळत राहो
@ushapatwardhan2508
2 жыл бұрын
ट
@ganesh-mv9mf
Жыл бұрын
💯👌
@gajananmalvade1110
Жыл бұрын
खुप खुप सुंदर भव्यदिव्य इतिहास कालीन छ.शिवाजी महाराज यांची सासुरवाडीचा राजवाडा प्रथमच पहायला मिळाला.धन्यवाद. जय शिवाजी,जय संभाजी,जय श्री राम.
@swatikadam324
2 жыл бұрын
जय श्रीराम, जय छत्रपती शिवशंभु ,जय जिजाऊ , जय सईबाई माता... अभिमान आहे आम्हास , फलटण माहेर आहे याचा 🙏🙏🙏
@rajukadam3792
Жыл бұрын
आसा राजवाडा पुन्हा कधीच न होणार नाही त्याचा अभिमान आहे गर्व आहे मला मी मराठी असल्याचा एक घराचा शिवछत्रपती शिवाजी महाराज
@vijayvanage4650
2 жыл бұрын
अतिसुंदर, अप्रतिम राजवाडा,वंदनीय वंशज यांनी परिश्रमपूर्वक जतन केल्याने,छत्रपतींच्या इतिहासाचे वैभव पाहाता आले ,सागर यांना धन्यवाद.
@swatigore-on4gd
6 ай бұрын
अप्रतिम वास्तू , पहायला कोणत्या दिवशी राजवाडा खुला असतो
@sujataamberkar
2 жыл бұрын
खूप छान आहे राजवाडा . आम्ही कृतकृत्य झालो . महाराणी सईबाईंचा फोटो पाहून कृतकृत्य झालो .
@rohinithombare9518
4 ай бұрын
अस वाटत जन्म जन्माच नात असेल ह्या घराण्याशी, ❤❤❤❤❤❤❤ ओढ लावत हदयाला 🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼☘️☘️हर हर महादेव
@shrimantraghunathrajenaikn5103
18 күн бұрын
Lovely words
@nanashebsuryawanshi6746
2 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या इतिहासातील अतिशय पवित्र अशी वास्तू असलेला हा राजवाडा आजही अतिशय चांगल्या प्रकारे जतन केला आहे आणि नवीन पिढीतील तरुणांना आपला गौरवशाली इतिहास उपलब्ध करून दिला त्यासाठी नाईकनिंबाळकर घराण्याला आमचा मनाचा मुजरा आणि तुम्ही तो इतिहास सर्वांसाठी खुला केला त्यासाठी तुमचे आभार
@hanmantpol8423
Жыл бұрын
Greatest contribution of Raje Naik Nimbalkar in the creation of Maratha empire in Maharashtra construction &proper Maintaining of This historical Rajwada is Great. Actul showing this live seems we had naturally presented in that Place. Very 👍👍👍👍fine. Shown All Mahal Thanks 🙏🙏🙏🙏 of Raghunath Raje Nimbalkar of Phaltan Allowed to Show on this Greatest Channel Rajvainhav of Phaltan.
@DURGAJoseph-u4t
11 ай бұрын
Khup khup abhar maharani Sai bai sahebancha maher cha bhavya divya rajwada tuzhya mule amhala baghata Ala aani Nimbalkar gharanyache shtasha abhar jai Shivaji jai jijau jai sambhaji raje
@uttamshinde4102
Жыл бұрын
खूपच छान. अप्रतिम.फलटणकर असल्याचा अभिमान वाटतो.धन्यवाद मिञा.
@arvindkulkarni9068
2 жыл бұрын
अतिशय सुंदर व देखणा असा हा ऐतिहासिक राज वाडा पाहून मन थरारून उठले, सर्व इतिहास पुढे आला व फारच सुंदर घडविलेला,जतन केलेला हा राजवाडा आहे. सध्याच्या वंशातील हयात कुटुंबाला ऐतिहासिक मानाचा मुजरा. अरविंद कुलकर्णी वय 77 गणेश जयंती उत्सव चालू असताना हा राजवाडा पाहायला मिळाला.खूप आनंद होत आहे मी सह्याद्री ट्रेकर. आहे महत्त्वाचे सर्व किल्ले पाहून झाले. या vedio मुळे मागचा इतिहास जागृत झाला. Vedio ला परवानगी दिली व तशी त्यांनी उत्कृष्ट Vediography केलेली आहे. धन्यवाद . जय राजे निंबाळकर व जय भोसले घराणे. जय महाराष्ट्र..5/9/2022,सोमवार. अरविंद कुलकर्णी, सोलापूर मूळ मू.पो.आष्टा थोरात सरकार सांगली सध्या मुक्काम सोलापूर. या पूर्वी सांगली येथील सो राणी सरकार पटवर्धन, घराणे मालकीच्या श्री गणेश मंदिरात दर्शनाला गेलो होतो, विनंती केली भेटीची व राणी सरकारांनी आनंदाने भेट दिली, गप्पा गोष्टी झाल्या व आम्ही तिघांनी त्यांच्या शाही सोफ्यावर बसून कॉफी चां आस्वाद देखील घेतल होता.सोबत माझे प्रिय मित्र प्रोफेसर,Advocate श्री गोपाल कृष्ण कुलकर्णी ,सोलापूर,ते पण हयात आहेत आज मितीस,ते देखील ट्रेकिंगला आले होते. खूप खूप सर्वाँना शुभेछ्या.
@veenadhawan3088
2 жыл бұрын
खूप छान 👌🙏
@sanjaydhamdhere3708
Жыл бұрын
फारच छान सर
@SantoshGopal-p1y
23 күн бұрын
सागर साहेब हा वाडा इतका सुंदर अप्रतिम सौंदर्यवान आहे अगदी जसाच्या तसा आणि हो हाच वाडा जर सरकाराकडे राहीला असता, तर त्या वाड्याची अवस्था एकदम खराब झाली असती , परंतु त्यांच्या वंशजांनी तो वाडा अतिशय सुंदर जसाच्या तसा ठेवला आहे. खरंच त्यांचे कौतुक करावें तेवढे कमीच.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@harshuharshu142
2 жыл бұрын
अगदी खरंच इतका सुंदर राजवाडा कधीच पाहिला नव्हता, अगदी शिवकाळात फिरत असलयाचा भास झाला .
@AjabraoPatil-n6l
23 күн бұрын
इतक्या वर्षांनंतर रघुनाथराव निंबाळकर राजे यांचे पर्यंत फलटणचे निंबाळकर राजे घराण्याने आपल्या पुर्वजांचे वास्तुचे जतन करून आजच्या पिढीला प्रत्यक्ष प्रेरणादायी ठरत आहे. . अजबराव पाटील , चोपडा, जि. जळगाव.
@rupeshkundekar7226
2 жыл бұрын
नाईक निंबाळकर संस्थांनाचे खूप खूप धन्यवाद त्यांनी ईतिहास सुंदर पद्धतीने जतन करून ठेवले .
@mangalpawshe5556
6 ай бұрын
माझे माहेर पण फलटण आहे म्हणून मला या राजवाड्याचा खुप अभिमान आहे
@rj6399-t7y
2 жыл бұрын
खूपच सुंदर वाडा आहे👌 संपूर्ण आयुष्यामध्ये असला वाडा कधी बघितला नाही .💯 तुम्ही अप्रतिम अशी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने तुमचे आभार🙏🙏🙏
@pralhadbharambe8433
3 ай бұрын
महाराष्ट्रातला सर्वांगी सुंदर राजवाडा निंबाळकरांचा सुसज्ज स्थितीत व अति भव्य असा हा सुंदर राजवाडा मी कधी पाहिलेला नव्हता पण आज खरे महाराष्ट्राचे दर्शन फलटणच्या राजवाड्या मुळे मिळाले . धन्यवाद
@bhagyashrishinde2226
2 жыл бұрын
छत्रपती शिवराय यांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब व या हिंदवी स्वराज्याला अर्पित केलेला एक छावा याच छाव्याने नंतर रुद्रावतार धारण करून औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले त्या शंभुछाव्याच्या मातोश्री, ५ सप्टेंबर १६५९ महाराणी सईबाई यांचा स्मृतिदिन💐सईबाई राणीसाहेब यांना मानाचा मुजरा🚩🙏 महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे,सुंदर असा सईबाईसाहेब यांचे माहेर असलेला फलटणचा राजवाडा आणि विशेष म्हणजे आजही तो सुस्थितीत आहे,हा राजवाडा म्हणजे फक्त एक वास्तू नसून जिवंत इतिहास आहे, तुम्ही खुप भाग्यवान आहात हा ऐतिहासिक असा अलौकिक राजवाडा तुम्हाला बघायवास मिळाला आणि तुमच्या चॅनेलमुळे आम्हालाही ते भाग्य लाभले, न भूतो न भविष्यति असा क्षण तुम्ही करत असलेल्या कार्याची दखल घेऊन तुम्हाला भेट स्वरूपात शिवकालीन कट्यार दिली हे निश्चितच कौतुकास्पद आहे, तुमच्या आजवरच्या मेहनतीची जणु पावतीच, यापुढेही तुम्ही असेच कार्य करत राहावे यासाठी आपल्याला मनापासुन खूप खूप शुभेच्छा, खुप छान सादरीकरण , छान सखोल माहिती दिलीत, आणखी एका अप्रतिम व्हिडियोसाठी धन्यवाद सर🙏 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
@atmarampaul2520
Жыл бұрын
राजवाडा खूप छान वाटला संभाजी महाराजांचे आजोळ आणि सईबाई यांचे माहेर हे पाहाण्याचे आम्हाला लाभले आम्ही धन्य झालो
@muneshwarjamaiwar9989
2 жыл бұрын
गौरवास्पद, अद्भूत, सुंदर राजवाडा,राजवाडा जतन करून ठेवल्या बद्दल मनस्वी आभार, तसेच आपण राजवाडा दाखवल्याबद्दल आपले कौतुकास्पद धन्यवाद
@shraddhabandbe5847
24 күн бұрын
अप्रतिम,शिवरायांची सासुरवाडी, धन्य ते फलटण 🙏🙏🙏
@virendrawani7845
2 жыл бұрын
जय शिवराय आपण शिवकालीन जतन करून ठेवलेला वारसा जपला आहे आणि आपल्या चॅनेल वरून शिवकालीन असणारी वास्तू पहाता आली,थोडा वेळ खरच शिवकाळात गेल्यासारखं वाटलं,ज्या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज यांचा वावर होते अशा राजवाडा अनुभवता आला खरच नाईक निंबाळकर घराण्याचे सुद्धा आभार की वास्तू व्यवस्थित ठेवत शिवकालीन वास्तूं नवीन पिढीला नक्कीच स्फुर्ती दायक आहे. जय भवानी जय शिवराय
@dashrathrankhamb9588
Жыл бұрын
अतिशय सुंदर असा हा राजवाडा आहे.. हा राजवाडा बघून मन प्रसन्न झाले.. इतक्या सुंदर सुंदर वास्तू शिवकालीन असतील असे स्वप्नातही... धन्यवाद..
@tukarammhapsekar9914
2 жыл бұрын
पवित्र वास्तू!!! एकदा भेट दिलीच पाहिजे. जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभुराजे!!!
@smitakadam2424
2 жыл бұрын
You must
@pandurangveer2837
2 жыл бұрын
खुपच छान! धन्यवाद
@rashmipatil8265
2 жыл бұрын
Very nice 👍
@VijayChitale-b8z
23 күн бұрын
खूपच सुंदर वाडा आहे जय भवानी जय शिवाजी
@vaibhavshinde7683
2 жыл бұрын
फार फार धन्यवाद आपण अप्रतिम काम करीत आहात. फलटण चा राजवाड्यात नेऊन अप्रतिम दश॔न कळविले बद्दल. आपले व निंबाळकर राजे यांचे फार फार आभार, जय महाराष्ट्र
@ramareads6328
6 ай бұрын
खूप अभिमान वाटतो आशा वैभवशाली. आशा वैभवशाली परंपरेचे भाग्य आपणास लाभले आहे.
@subhashahire3536
2 жыл бұрын
सुभाष अहिरे स्टॅम्प वेंडर व परिवार,ब्राम्हणगांव. ता. बागलाण जिल्हा नासिक खूपच अगदी मनमोहक आहे👌👌
@rajendrathokale9898
3 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य असलेला राजवाडा आहे.
@btm3678
2 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची सासुरवाडी व शंभू राजे यांचे आजोळ आणि धर्मवीर संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांचे माहेर पहावयास मिळाले . महाराष्ट्राचं आदराचा ठेवा आहे . हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व .
@nishichavan5860
5 ай бұрын
खूप छान वाटलं.सगळ्याच घराण्यातील वंशजानी असे आपले वाडे गड जपयला पाहिजे होता
@balajisalgare4879
2 жыл бұрын
मदने बंधु आपण खुप चांगला उपक्रम हाती घेतला आहे महाराष्ट्र साठी हा मोलाचा ठेवा आहे .या शिवाय आपण होळकर घराणे.पाल घराणे. यांचा पण इतिहास जनतेसमोर आणावा अशी आपणास विनंती आहे
@ashadhanale6125
Жыл бұрын
फारच सुंदर राजवाडा व त्याचे जतनही चांगल्याप्रकारे केले आहे. छत्रपतींच्या काळात तो कसा वापरला जात असेल व त्या वेळचे वैभव काय असेल असा प्रश्र्न पडतो
@saurabhdhekale208
2 жыл бұрын
हा वारसा जपणारे, फलटण संस्थान चे अधिपती व विधान परिषद महाराष्ट्र राज्य सभापती महाराज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांना खूप खूप धन्यवाद!
Пікірлер: 1,9 М.