मागील सरकारने ST भरती करतांना किमान वेतन का दिले नाही ? बचू कडूनी त्यावेळेस असा प्रश्न सरकारला का विचारला नाही st भरती करतांना किमान वेतन नाही सरकारी कर्मचारी 7 व्यां आयोगानुसार वेतन द्या
@Madhavrao-s2g
3 ай бұрын
@@bt-yx9tv❤❤हहक
@birajdarm3879
2 ай бұрын
भुसे काही दिवस सैनिक कल्याण मंत्री होते सैनिकांची वाट लाऊन ठेवली
@minajmirza3806
2 ай бұрын
आता विचारला ना प्रश्न?@@apa3153
@sunildhamanskar8944
3 ай бұрын
बच्चू कडू साहेब बरोबर बोलले आहेत आणि योग्य आहे .
@SubhashBorde-zq9ye
3 ай бұрын
#.l
@BaluUdape
3 ай бұрын
तुमचं खरं आहे तुझं खरं आहे
@niyajshikalgar9824
3 ай бұрын
आमदाराच्या चालकांला सातवे वेतन जो लोकांची सेवा करतो त्याला वेतन आयोगच नाही. सत्यमेव जयते
@SureshThakur-oc8hb
3 ай бұрын
बच्चुकडु साहेबांनी बरोबर प्रश्न विचारला आहे. सर्व वाहनचालकांना सारखा पगार हवाय.
@sudhirpatil8261
3 ай бұрын
सगळे मागच्या सरकारने काय केले विचारत आहेत पण मागच्या मंत्रीमंडळात हिच लोकं होती😂😂😂
@rajnishkanke9418
3 ай бұрын
सध्याच्या सत्ताधार्यांच एकच तुणतुण आहे आधीच्याने काय केल ? पहीली वांझ होती म्हणुन दुसरी केली आता तीच पहिली ला दोष देत आहे
@junedpatwekar7513
3 ай бұрын
😂😂😂😂
@santoshjadhav-gk4sw
3 ай бұрын
😂😂😂❤❤
@dashrathmore933
3 ай бұрын
एकदम खरे बोललात
@prakashmadabhavi6071
3 ай бұрын
बच्चु कडू साहेब विरोधात बसलात वाटेल असे विधान सेभेत योग्य असे वर्तन बोलणे असणे योग्य असते यापूर्वी विरोधकांचे वर्तन नसायचे
@santoshnaik-iz4ue
3 ай бұрын
दादा भुसे यांना सत्तैचा माज आला आहे. दादा भुसे यांनी संविधानाची शपथ घेतली पण आयुष्यात मैत्री खरे कधीच बोललेत नाही. भुसे तुम्हाला मतदार संघात आल्यावर तुम्हाला सुध्दा जनता उत्तर च देणार.
@SurykantPachpute
3 ай бұрын
Dada busenahi BJP la dhada sikva lagel
@suklaljadhav5492
3 ай бұрын
Dada Ghari padhava kayamcha maaj aala sathecha
@kishorbhamare9394
2 ай бұрын
Are ek no manus dada bhuse ye Tula kadt ka
@ankushshinde8870
3 ай бұрын
बच्चुभाऊ बरोबर बोलतात लाज ला लाज म्हणतात मग काय माज म्हणतील का भुसे साहेब....एस टी कर्मचाऱ्यांना कायम खालचा दर्जा आहे त्यांची सेवा चांगली असून ... 👍
@nitirajpawar1686
3 ай бұрын
तीन ड्रायव्हर यांचे मिळून 38000 होतायेत दादा भूसेना समजून सांगा डोक्यात भुसा असल्यासारखे वागू नका
@BapuDane
3 ай бұрын
बच्चुभाऊ तुम्ही खरोखरच सत्य परिस्थिती मांडली आहे भुसे साहेब चुकीचे सांगत आहे दहा वर्षे सेवा झालीं तरीही आडवतीस हजार रुपये पगार मिळत नाही संपुर्ण माहिती घेऊन बोलायला पाहिजे
@ravindrasurve4326
3 ай бұрын
या सर्वांची जर पगार वाढ करायची असेल तर सर्व एका मिनिटात पास होते यांना सामान्य लोकांचं काय घेणं देणं नाही.
@satishrangare1575
2 ай бұрын
Barobar ❤
@SANJAYPATIL-lg6xd
3 ай бұрын
वारे वाघा किती तरी वर्षांनी हा प्रश्न विधान सभेत मांडला त्या बद्दल बछु कडू साहेबाना मानाचा मुजरा
@rajabhausaundankar9718
2 ай бұрын
Dhanywad 🙏
@जयश्रीरामराम-भ5छ
2 ай бұрын
🍌
@GajananSudhakrraoSuryawanshi
3 ай бұрын
हे भुसे धर्मवीर मध्ये वेगळ्याच भुमिकेत दिसतं होते सत्तेचा माज मस्ती एवढ्या लवकर चढते ते ही जनतेच्या पैशातून जनतेवरच दादागिरी
@babandadachaure9060
3 ай бұрын
महोदय कडू आपण आमदारापेक्षा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करतो पण महाशय आपला आमदाराचा पगार इतका मोठा का ? किती सवलती आहेत या सवलती घेताना करू साहेब थोडी... . . . वाटली पाहिजे .
@shashikantpatil7577
3 ай бұрын
वा, बच्चू कडू. इसको बोलते है असली शेर
@santoshjadhav-gk4sw
3 ай бұрын
सगळीकडे तेच चालू आहे ज्याचे कष्ट जास्त त्याला दाम कमी
@SuhasPathak-ef1yk
3 ай бұрын
मागच्या सरकारचे अर्थमंत्री आजचे अर्थमंत्री पण तेच आहेत यांतील बरेच मागचा मंत्री मंडळात काय - करत होते अत्यंत घृणा विट आणणारे हे सर्व मत्री भविष्यात निवडुन येणार नाहीत याची काळजी मनदार . घेतील अशी आशा - करणे हीच गोष्ट आपल्या हाती आहे .😍
@SanjayWanjari-ii5yi
3 ай бұрын
आमदारांनी प्रश्न मांडुन त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न जरुर करावे,पण आचारसंहिता पाळावी. जो भंग करतो ,त्याच्यावर कडक कारवाई आवश्यक.
@NivruttiN-of6ml
3 ай бұрын
लाज फक्त यांनाच आहे खरं तर जनताच निर्लज्ज आहे ❤😂 जय महाराष्ट्र
@ganeshpatil531
2 ай бұрын
बाच्चू कडू भाऊ is great एकदम बरोबर भाऊ एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा ही विनंती
@amolgarad7793
3 ай бұрын
दादा भुसे यांचा जाहीर निषेध कारण मी मुंबई एसटी मध्ये कामाला आहे गेली 10 वर्ष झाली मला आज रोजी फक्त 26000 हजार पगार आहे तरी दादा भुसे यांनी 38000 पगार सांगत आहे
@SANJAYPATIL-lg6xd
3 ай бұрын
तुम्ही बातमी करा
@omadagale5302
3 ай бұрын
बच्चु कडू साहेब ध्यनवाद...
@pravinraut615
3 ай бұрын
अगदी खरे आहे आमचे चालक खूप कठीण परिस्थतीतून काम करतात
@rahulmahale5622
3 ай бұрын
हा विधान सभा अध्यक्ष च नियम पाळत नाही, नाही तर असविधानीक पणे पक्ष कुणाचा या वर चुकीचा निर्णय दिला नसता याला आधी हाकला
माननीय बच्चू कडू साहेब आगे बढो हम आपके साथ है जय किसान जय महाराष्ट्र
@Ashutoshtilak
3 ай бұрын
बच्चू कडू यांच्या बोलण्या नंतर ज्यांना कुणाला असं वाटतं की ते महायुती ल मतदान करतील त्यांनी एकदा परत विचार करावा
@SureshThakur-oc8hb
3 ай бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत एसटी कामगार बरोबर कार्यक्रम करतील
@RajeshNanaware-g3k
3 ай бұрын
सध्या महाराष्ट्रात एकमेव नेता आहे जो सरकार कोणतेही असो रोक ठोक बोलतो
@Jmumbai3
3 ай бұрын
महाराष्ट्र मघे कुठला ही आमदार खासदार मराठी माणूस काहिच पडली नाही , ना या लोकानी बेस्ट बस एसटी किवा लोकल ट्रेन मघे प्रवास करत जनते साठी काय केल आहे, नुकतीच चर्चा आरोप प्रत्यारोप केल्याशिवाय, कोण कोण समथॅ आहे, लाईक करा,
@Nitinchikane-i6d
18 күн бұрын
दादा भुसे ला सत्तेचा माज आलाय हाय
@BharatBirangal
2 ай бұрын
बचु भाऊ कडु साहेब खरच गेरट आहे त तेना मुख्यमंत्री जनतेने करा ही काळाची गरज आहे.
@digambarghadge5895
2 ай бұрын
बच्चू कडु साहेबासारखे मंत्र्यांची सर्व देशाला गरज आहे, well done khadu saheb👌👌🙏🙏 👍👍
@ashokbhande1803
2 ай бұрын
आमदाराचे वेतन कमी करावेत ह्यासाठी काही चळवळ करा.
@vijaykulkarni7240
3 ай бұрын
कडू बरो बरच बोलत आहेत एकाच ग्रेड ला वेगवेगळा पगार का जो प्रवासी वाहतूक करतो त्याला कमी आणि मंत्र्या च्या गाडी वर जास्त डूटी कमी आसे का
@kusumpusam7503
3 ай бұрын
भाऊ के विचा र से सभी सहमत है है आगे कार्य वही होना चाहिए
@mhasuavhad8864
3 ай бұрын
खर आहे मालेगाव महानगरपालिकेची अशी अवस्था आहे
@ashokbhande1803
2 ай бұрын
पगार देणे महानगरपालिका ह्यांच्या अधिकारात असते.
@prabhakarmali185
3 ай бұрын
भुसे सर्वात अकार्यक्षम मंत्री आहे
@DnyandevGhayal
3 ай бұрын
ऐस टी चालका ला यांचे जवळ पैसे नाहीत सेतकर्या ला नुकसानी चे पैसे नाही आणी क्रिकेट खेळनार्या आहे अकरासे कोटी वा सरकार कमाल करता त नेते हेजनतेचा सरकार आहे भाऊ अभिनंदन करतो
@chetanjadhav7423
2 ай бұрын
तु सगळ्या नादे लाग भाउ पन आमच्या दादा च्या नाहि ❤
@rameshthale5537
3 ай бұрын
आरे अनिल परब मंत्री होते तेव्हा तर एसटी कर्मचारी यांचे विलिनीकरण करण्यासाठी बीजेपी चे सदाभाऊ खोत, पडळकर, सुप्रसिद्ध वकील हे लय जोरात होते मग आता करा ना विलिनीकरण आता काय सरकार आपलेच आहे करा विलिनीकरण बघुया
@pramodmore9302
3 ай бұрын
महत्वाचे म्हणजे अध्यक्ष ला लाज वाटते का बघा निर्णय घेते वेळी
@vithallokare2222
3 ай бұрын
बच्चु कडु साहेबांना वेगळा न्याय आणि दानवे साहेबानां पाच दिवसासाठी निलंबन हा वेगळा न्याय
@milinddeshpande7084
3 ай бұрын
दादा भुसे फारच मजलेला माणूस वाटतो. हयांची मत्रिमंडळात राहण्याची पात्रता नाही.
@sujalkute
3 ай бұрын
अरे बाबा त्यांनी शेण खाल्लं मग तुम्ही पण कुठे कमी पडू नका कारण तुम्ही एकाच कंपनीचे प्रॉडक्ट आहात.सत्यमेव जयते.,
@rajkanyathorat4130
3 ай бұрын
सभापती आ योग्य आहे 🎉
@kerappasurve2482
3 ай бұрын
सवॅ एसटी चालकांनी ऐकावेच
@SunilTakle-eg6ie
3 ай бұрын
खरोखरच सगळ्या प्रवाशांचे पालक म्हणून चालक वाहक काम करत आहेत
@LionofIndia001
3 ай бұрын
बच्चु कड़ु ग़ज़ब
@adv.akshaysonwalkarpatil9512
3 ай бұрын
बच्चू भाऊ ह्या पापात तुमचा सुद्धा सहभाग आहे....आता प्रश्न विचारले म्हणून पाप धुतलं जाणार नाही......हे पाप धुवायच असेल तर पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीच्या पायाशी जाऊन माफी मागावी....
@ganeshpatil-mq9cg
3 ай бұрын
अरे उलट सर्वात जास्त काम आणि कष्ट बिचारा तो एसटी बसचा वाहन चालक करतो.. माझा सर्व पक्षांना विनंती आहे की सरकार कोणाचे पण असो त्या एसटी कर्मचार्यांना न्याय द्यावा 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrakale9385
3 ай бұрын
माग चं कश्याला सांगता आता तुम्ही सत्तेत आहात तुम्ही त्यांचे वेतन वाढवून दया .
@sopanraobhokre6334
3 ай бұрын
बच्चु भाऊ त्रिवार नमन तुम्हाला💪💪👌👌🙏🙏
@omdigital3227
3 ай бұрын
मान्य आहे बच्चू दादा बरोबर बोलत आहेत पण याचा अर्थ असा नही की दादा साहेब चुकीचे आहेत, काँग्रेसच्या काळात पण हेच हाल होते. तेव्हा कुठे होते प्रश्न करते
@Kbhacks
2 ай бұрын
Dada saheb kasla saheb re bandu kaka yenar aat tycha kaks
@निष्पक्षभारतीय
2 ай бұрын
सही कहा बच्चू कडु जी ने वेतन नियमानुसार देना चाहिए। एक ही काम में दो अलग अलग पैमाने ठिक नहीं। न्यूनतम वेतन जरूर दे।
@vinodlondhe1239
2 ай бұрын
दादा भुसे ते कश्यावर bol ते बग तुला ते कधीच जमणार नाही...
@anilbhondwe9690
3 ай бұрын
ग्रापंचायतीं कर्मचाऱ्यांना दहा हजार मास्तरला एक् लाख तरी त्यांचं भागात नाही
@bhagwanpatil2468
3 ай бұрын
बच्चु कडू साहेब हे सत्य बोलतात.
@subhashghone8817
3 ай бұрын
पार्लमेन्ट मधील सदस्यना हिमालयात कसे बोलावे व कसे उत्तर द्यावे यासाठी पाठवावे. असभ्यतेचा कळस करताहेत. शेण खावून येतात काय ?
@VijayKumar-eu3yj
3 ай бұрын
येता जाता मागचं काढता अरे तुम्ही काय केल ते सांगाना तुम्ही तर चांगला चाललेला संसार मोडला हे जनतेला माहिती आहे
@kalidaspatil2102
3 ай бұрын
यांच्या अवघड़ जागेत खुटा ठोकला की यांना पार्लमेंट ची भाषा आठवते 😂😂😂😂
@santoshekshinge2169
3 ай бұрын
पण मला एक प्रश्न विचारायचा आहे एसटी चा मुद्दा झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते कुठे आहे
@ashishdhokne
3 ай бұрын
बच्चू भाऊ बरोबर बोलत आहेत
@AnandSadwilkar
3 ай бұрын
अध्यक्षांनी अनपारलमेंटरी या विषयावर बोलावं एवढा विनोद महाराष्ट्राने कधीही अनुभवलेला नाही
@pravinbhandare2306
3 ай бұрын
दादा भुसे असे उत्तर देण्यापेक्षा ST महामंडळात जे कर्मचारी आहे त्यांना वेतन वाढ द्यावी
@rajendrapawar1893
3 ай бұрын
2:28 मंत्रालयातील सर्वच स्थरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन ग्रामीण भागात त्यांचे पेक्षा जास्त काम करणाऱ्यां कर्मचाऱ्याचे वेतन अत्यांल्प असते.सार्वजनिक संप पुकारला जातो त्यावेळी मंत्रालयीन स्थरावरील मागण्या मान्य झाल्या की संप मागे घेतला जातो.
@babudhenge9371
3 ай бұрын
सगळेच माजले तूम्ही जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@rupeshaher9539
2 ай бұрын
याला मंत्री पद दया हा जास्त बोलणार नाही भूसे साहेब सर्व साधरण चे कायवारी आहे कडू ला का समजत
@funnyhoney8927
3 ай бұрын
शेतकऱ्यांच्या मुद्यावर जे कधी ठाम राहिले नाहीत.ते आता एस टी कर्मचाऱ्यांवर बोलणार.😂😂
@anandkamble7543
3 ай бұрын
आता बचू भाई सरकारचे लाज काढतात सरकार पहात आहे 😅😅😅😅😅😅😅😅
@navnathrathod6368
3 ай бұрын
भुसे साहेब माहिती न घेता अंदाजी बोलणारे मंत्री जाहीर निषेध
@abdullahkhan2712
2 ай бұрын
गोरगरीबांची बुलंद आवाज बच्चूभाऊ कडू
@भार05t
3 ай бұрын
सरकारनी सर्वाना सम वेतन ठेवावे अथवा सर्व ठिकाणी कंत्राट करा शाळा मंत्रालय दवाखाने आमदार मंत्री ड्रायवर सदनातील कर्मचारी महसूल विभाग सर्व कंत्राटी करा लाज वाटऊद्या सर्व जरा
@maharupawar1272
3 ай бұрын
शिपाई लां पण 10हजार देतात फक्त कंपनीला 8 हजार मिळतात फुल पगार देयायला काय प्रॉब्लेम आहे बर
@vithalpawar5408
3 ай бұрын
बच्चू कडू साहेबांनी प्रश्न विचारलेला तो 1000% बरोबर आहे त्यावर मंत्री दादा भुसे यांना राग का आला त्यांना राग येत असेल तर त्यांनी पगार वाढवून द्यावा.
@ajayshekokar2570
2 ай бұрын
योग्य, अगदी खरे
@bhausahebgamane5208
3 ай бұрын
बछु भाऊ. अपंगांचे पैसे केव्हा येणार
@sunildhuri7088
3 ай бұрын
तुम्ही अपंग झाल्यावर
@yogeshvideo1187
3 ай бұрын
ठाकरे सरकार मधे पण हेच होते 😄😄 आणि ठाकरे सरकार असताना सदा भाऊ खोत, परळकर st महामंडळ राज्य शासन मधे विलीन करा असे सांगत होते आता ते कोणत्या बीळात लपले आहे
@atiqueahmad1762
3 ай бұрын
आम्ही विद्यार्थी साक्षीदार आहोत, TALATHI PWD JE CEA WCD WCO WRD CEA MHADA AE MHADA JE BHUMI ABHILEKH NAGARPARISHAD ZILLA PARISHAD MAHANAGAR PALIKA होय आम्ही पूण्यात Library मद्धे आयुष्य घालवतोय 😢
Пікірлер: 526