भजनाची परंपरा कशी जपावी... ती बुवा गौरव पांचाळ कडूनच शिकावी.... खरंच प्रत्येक भजन सुंदरच असतं, आणि प्रतेक भजनात नवीन नवीन अभंग आणि नवीन चाल... आणि तुमचा गोड गळा... अशीच भजन संस्कृती तुम्ही जपाल यात शंका नाही...पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा..❤
@GovindaKamble-wm6uf
Ай бұрын
एक नंबर माऊली ❤❤❤❤❤
@sugandhapanchal9189
3 ай бұрын
अतिसुंदरं
@pradipkadam8129
2 ай бұрын
माझी गुरू माऊली छान ,अप्रतिम
@daivatmore1986
2 ай бұрын
माझे परममित्र आणि गोड गळ्याचे बुवा
@rajugaonkar7563
Ай бұрын
दादा बुवांचा फोन नं मिळेल का.
@nareshpanchal5192
3 ай бұрын
अप्रतिम गुरूमाऊली ..💐👏
@kishormadhav5271
Ай бұрын
Khup sundar mauli
@sanjaygore1746
Ай бұрын
अप्रतिम !🎉
@keshavpatil8217
22 күн бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम नाद खुळा भजन
@VijaySalaskar-fn1os
11 күн бұрын
फार छान
@NarendraParab-sb1dp
Ай бұрын
खूप छान बूवा
@kartikipatkar6387
Ай бұрын
Mast
@ghanashyammestri8963
17 күн бұрын
माझे माय बाप या आभांगाचा वेगळा व्हिडिओ upload करावा,🙏
Пікірлер: 42