संगीत भजन स्पर्धा 2023 बुवा गौरव पांचाळ यांचे पट्ट शिष्य बुवा कु. अक्षय कोळंबेकर |कृष्णा तुला रे कान्हा तुला मी ताकीद करीते
@KZitem @Gauravpanchal2244 @akshaykolambekarofficial @Avantizadekar @swarsanket
#youtubeshorts #reels #bhajan #viralvideo #jagdishchavan #indianidol13 #gaulan
कृष्णा तुला रे~~~| कान्हा तुला
कृष्णा तुला रे | कान्हा तुला मी ताकीद करीते |
कुणाच्या घरी कधी जाऊ नको रे ||धृ||
गवल्या घरी बोंभाट उठला |
माठ दह्याचे फोडू नको |
रागीट तुझा पिता नंद |
मार त्याचा खाऊ नको रें ||१||
आली गौळण कपटी राधा |
तिच्या घरा कधी जाऊ नको |
पाळण्यात घालुनी झोके देते |
आता मुळी तू रडू नको रें ||२||
वरज वाकुड्या पेंद्या सुदामा त्यांच्या डावामध्ये |
नामा म्हणे पतीत पावन |
त्यांच्या नामा तू विसरु नको रें ||३||
⇆ ◁ㅤㅤ❚❚ㅤㅤ▷ ↻
♡ ㅤ ❍ㅤ ⎙ ⌲
ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
━━━━━━━ლ━━━━━━━
•─╼⃝𖠁 SUBSCRIBE 🔔 𖠁⃝╾─•
Негізгі бет संगीत भजन स्पर्धा 2023 बुवा गौरव पांचाळ यांचे पट्ट शिष्य बुवा कु. अक्षय कोळंबेकर
Пікірлер: 1