सुंदर भजन गायलत माऊली 👌 आवाजातील भारदस्तपणा बरच काही सांगून जातो.बुवा एक नंबर 👌👌👌
@satishkumarrautraut1199
Жыл бұрын
बुवा खुप आभार चाळीस वर्षांपूर्वी ऐकलेला गाणा ऐकवलस. बुवा तुझो आवाज खुप मस्त हा . तबलजी सामंत तेवढोच तोडीचो हा .
@Wandering_Hut
16 күн бұрын
लोके बुवांनी तसेच इतर सर्व बुवांनी असे अभंग त्यांच्या भजनात घेतले पाहिजेत. T20 असली तरी थोडे शास्त्रीय भजन करणे जरुरी आहे.
@sharadlabde9737
6 ай бұрын
न.1, लोके बुवा, सुंदर नोटेशन, संगीत आनंद देई.,... ऐकत राहवं असं सदाबहार भजन, धन्यवाद बुवा 👍
@krishnanarsale7138
2 жыл бұрын
अतिशय कर्णमधुर, माधुर्यपुर्ण असे सादरीकरण झाले. सामंत अप्रतिम पखवाजसाथ केली, गीताचे बोल पराकोटीचा अर्थ सांगुन जाणारे असलेल्या तेवढ्याच ताकदीने ते गाऊन न्याय देणे आवश्यक होते, जे लोके आपण गाऊन गेलात. 💐💐💐💐💐 👌👌👍👍👍
@arunkhakam5307
2 жыл бұрын
👌👌
@bhaveshpalav4010
2 жыл бұрын
योगेश अप्रतिम
@aniketsawant8400
2 жыл бұрын
1नो. बुवा, खूपच मधुर असा आवाज आहे तुमचा, आमच्या सिंधुदुर्ग ची शान योगेश सामंत खूपच सुंदर वादन, love You A lot Dears .....🙏🙏🙏🙏❤️❤️
@balkrishnauparkar7665
2 жыл бұрын
O in ikfihh
@bharatgogate8163
2 жыл бұрын
@@balkrishnauparkar7665 न
@user-ix3ti9bz9s
6 ай бұрын
योगेश सर खूप छान शुभेच्छा
@dipakpanchal1278
2 жыл бұрын
खूप छान बुवा हे भजन श्री गणेश गावडे बुवांनी कॅसेट मध्ये गायले होते आणी आता तुम्ही पण खूप छान मस्त वाटते ऐकायला 🙏🙏
@harshalsarnobat5509
2 жыл бұрын
वा लोके बुवा अप्रतिम ! तुमच्या सुमधुर गोड आवाजाने आमचे कान मन तृप्त झाले.पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
@vishwanathmayekar1138
5 ай бұрын
❤ अप्रतिम अप्रतिम हृदयाला भिडले
@vishwanathmayekar1138
5 ай бұрын
मृदंग सुद्धा खतरनाक
@vishwanathmayekar1138
5 ай бұрын
योगेश सामंत यांच्याकडून काहीतरी भयंकर शिकण्यासारखं आहे
@archanapatil6395
2 жыл бұрын
पखवाज जबरदस्त
@vikaskolekar1122
2 жыл бұрын
Nice loke buva and yogesh samant sir
@janardankatalkar7177
2 жыл бұрын
Veri nice,super sining,super pakhwaz
@mangalpatil1151
2 жыл бұрын
सुंदर अप्रतिम म्रुदंग खुप सुंदर वाजवतात
@amolrane4238
Жыл бұрын
शेवट खूप छान. पकवाजी श्री योगेशजी.
@atmaramjadhav850
2 жыл бұрын
बुवा नमस्कार तुमचा आवाज अप्रतिम तर आहेच त्याच बरोबर तुम्हाला साथ देणारे वाजपी व इतर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मी आमच्या पडवणे,तालुका देवगड येथे आपली व नाडण चे बुवा संदिप पुजारे यांच्या बरोबर झालेली डबलबारी बघीतली आहे.आपल्या पुढील कार्यक्रमासाठी शूभेचूछा🙏
Пікірлер: 47