कोमल पाटोळे खूप सुंदर आवाज आहे खूप छान नाचतात खूप छान बोलणं खूप छान स्वभाव लोकांना बरोबर मनोरंजन करतात आणि बरोबर पैसे काढण्याची ट्रॅक्टर आहे परंतु तुमचं पाहून परंतु तुमचं पाहून बऱ्याच मुरळ्या युट्युब वर झळकायला लागल्या हे चुकीचे आहे कॉपी करत आहे असं चालतं का
@Madhavrao-lo3zh
4 ай бұрын
😂
@pandurangraut2363
2 жыл бұрын
एकच नंबर मला तुम्हाला भेटायचं आहे
@mahadevshinde6966
2 жыл бұрын
फोन पे नंबर सांगा 1000पाठवतो करिनाला
@raj__radhe_vlogs3431
2 жыл бұрын
कितीवेळा vidio बघितला पन् मनचं भरत नाही ये..... अप्रतीम .... 👌👌🔷️🔷️👌👌 लय भारी 😍
@sampatkharde5159
Күн бұрын
Zee e v
@anilmane3956
2 жыл бұрын
वाघ्या चा डान्स एकच नंबर छान
@ShivajiraoPawar-vs8lv
2 ай бұрын
स'ीची प४
@ShivajiraoPawar-vs8lv
2 ай бұрын
०
@atulkudale1336
2 жыл бұрын
करीना बाई तुमचे पाचशे रुपये घेऊन जा तुम्ही श्याम दादाला हरवलं एक नंबर.
अयुष्यात एकच इच्छा एखद्दा कोमल ताईला बोलवणार म्हणजे बोलणर
@popatpatil6935
2 жыл бұрын
करीना नाद खुळा
@prakashsatpute2001_
2 жыл бұрын
Tya karina peksha hi Karina mst disti...ani nachte pan mst
@abasahebbendre8578
2 ай бұрын
वाघ्या लय भारी❤❤
@PratikNeharkar
Ай бұрын
Fhdfhfbhfhhfbchfhchchfhc
@sushmakarande8983
2 жыл бұрын
कोमल ताई एकच नंबर🙏🙏
@pawansanap6541
2 жыл бұрын
sham bhau cha nadch nahi karacha
@kisanraokolte5426
10 ай бұрын
नमस्कार, ताई, आपली एका जागरण गोंधळ कार्यक्रमाची सुपारी किती आहे?
@vidyadeore3382
2 жыл бұрын
रोज रोज नाचून पाय दुखत नाही का घसा दुखत नाही का मला प्रश्न पडला एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचं घर दाखवा तुम्ही एवढ्या सुंदर आहात तुमच्या मिस्टरांपेक्षा तुम्ही कसं काय लग्न केलं पण तो माणूस ग्रेट का तुम्हाला मुरळी बनवलं
Пікірлер: 165