अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर ही कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या नव्या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर या आधी कलर्स मराठीच्या 'घाडगे अँड सून' (Ghadge And Soon) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर 'मी मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत दिसली होती. पण घाडगे अँड सून या मालितील 'कियारा' सर्वांची लक्षात पाहिली.प्रेक्षकांनी कियाराला जितकी प्रेम दिलं तितकंच प्रेम आता प्रतिक्षाच्या चित्रा या भूमिकेला मिळत आहे.
कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' (Jeev Majha Guntala) ही मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेती 'अंतरा' (Antara) आणि 'मल्हार' (Malhar) यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघांच्या केमिस्ट्रीमुळे त्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. मालिकेत अनेक कालाकर आहेत. त्यातील निगेटिव्ह शेडमध्ये असलेली चित्राही (Chitra Khanolkar) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चित्रा म्हणजे अभिनेत्री 'प्रतिक्षा मुणगेकर' (Pratiksha Mungekar) हिने तिच्या अभिनयाने निगेटिव्ह भूमिका चांगलीच हाताळली आहे.
प्रतिक्षाला या आधी बाबो, ‘विडा एक संघर्ष आणि ‘मातंगी’ अशा सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारताना पाहिलं आहे.
#pratikshamungekar
#coloursmarathi
#jivmazaguntala
#chitrangan
#youtube
#youtubevideo
#ashwinidhaygudekolekar
• संघर्षयोगिनी : प्रतीक्...
Негізгі бет संघर्षयोगिनी : प्रतीक्षा मुणगेकर | Pratiksha Mungekar Interview | खऱ्या संघर्ष कथा I
Пікірлер: 8