@NivisRecipe
#ShahiVegthali
#Dasharaspecialvegthali
#Festivespecialvegthali
#thalirecipebynivisrecipe
#quickneasythalirecipe
साहित्य:
*पनीर बटर मसाला बनविण्यासाठी:
१.बरिक चिरलेला कांदा
२. बारीक चिरलेला टोमॅटो
३. आल लसूण
४. काजु
५.तेल
६. बटर
७. लाल तिखट-१ टेबलस्पून
८. हळद
९. धने पावडर-१ टेबलस्पून
१०. किचन किंग मसाला-१ टेबलस्पून
११. पनीरचे चौकोनी तुकडे
१२. साखर-१ टेबलस्पून
१३. कसूरी मेथी
१४. चवीनुसार मीठ
*फ्लॉवर मटार भाजी बनविण्यासाठी:
१.तेल
२. मोहरी
३.जीरा
४. आल लसूण पेस्ट-१ टेबलस्पून
५. बारीक चिरलेला टोमॅटो
६. फ्लॉवर
७. मटार
८. लाल तिखट-१ टेबलस्पून
९. हळद
१०. धने पावडर-१ टेबलस्पून
११. गरम मसाला-१/२ टेबलस्पून
१२.पाणी गरजेनुसार
१३ चवीनुसार मीठ
१४. बारीक चिरलेली कोथिंबीर
*फोडणीचे वरण बनविण्यासाठी:
१. साजूक तूप
२.मोहरी
३.जीरा
४.हिंग
५. बारीक चिरलेला टोमॅटो
६ हिरवी मिरची
७. आल लसूण पेस्ट
८. कडीपत्ता
९.हळद
१०. चवीनुसार मीठ
११. बारीक चिरलेली कोथिंबीर
१२. गरजेनुसार पाणी
*पालक वडी बनविण्यासाठी:
१. बारीक चिरलेला पालक
२. हिरव्या मिरचीचा ठेचा-१ टेबलस्पून
३. पांढरे तीळ-१ टेबलस्पून
४. हळद
५. चवीनुसार मीठ
६.ओवा
७.जीरा
८.बेसन पीठ
९. तांदळाचे पिठ
१०. गरजेनुसार पाणी
*सॅलड बनविण्यासाठी:
१. बारीक चिरलेली पत्ता कोबी
२. बारीक चिरलेला कांदा
३. बारीक चिरलेला गाजर
४. लाल तिखट-१/२ टेबलस्पून
५. जीरा पूड-१/२ टेबलस्पून
६. चॅट मसाला-१/४ टीस्पून
७. चवीनुसार मीठ
८.तेल-२ टेबलस्पून
*बासुंदी बनविण्यासाठी:
१. फुल क्रीम दूध
२.साखर चवप्रमाणे
३. बारीक चिरलेला सुका मेवा
४. चारोळी-१ टेबलस्पून
५. केसर
६. वेलची पूड-१/२ टेबलस्पून
Негізгі бет सणासुदीच्या दिवसात बनवा फक्त दीड तासाच्या आत शाही व्हेज थाळी|अश्या पद्धतीनें करा नियोजन|Veg Thali
No video
Пікірлер: 2