ताई खूप छान बनवली आहे भाजी तुम्ही काहीं तरी वेगळी पध्दत तुमची आलू मेथी ची रेसिपी मी परवा ट्राय केली खुप आवडली सगळ्यांना ❤😊
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰👍
@DeepakChavhanke-fq5kz
6 ай бұрын
आज एक नवीन पद्धतीची कांदापात भाजी बघायला मिळाली. Unique Recipe 👌
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
👍🙏🥰
@dhanashreetawade3806
6 ай бұрын
खूप छान मस्त
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
धन्यवाद🙏🥰
@Prince13_
5 ай бұрын
Khup chaan. Mi nakki try Karel
@cookwithsnehalambre8339
5 ай бұрын
Dhanyawad 🙏👍🥰
@aartichavan9171
6 ай бұрын
ताई, तुमच्या रेसिपीज unique आणि अप्रतिम असतात. पण कधी कधी एखाद्या ingredient चं नाव समजत नाही. तेव्हा, डिस्क्रिप्शन मध्ये सामग्री आणि त्याचं प्रमाण पण लिहलंत तर बेस्ट होईल.
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
धन्यवाद 🙏🥰👍
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
धन्यवाद 🙏🥰👍
@RajeshChandale-bk9fw
6 ай бұрын
😮waw
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
Thank you so much 🙏🥰
@rekhakale3093
6 ай бұрын
आपण नेहमीच सांगतात घरगुती मसाला म्हणजे कोणता.
@cookwithsnehalambre8339
6 ай бұрын
घरगुती मसाला म्हणजे आपला वर्षभराचा साठवणीतला तयार केलेला मसाला👍🥰
Пікірлер: 19