#zee24taas #mumbai #sanjayraut #saamna #eknathshinde
मुंबईच्या तुंबईवरून राऊतांनी सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय...पहिल्याच पावसात नालेसफाईवर खर्च केलेले 250 कोटी रुपये वाहून गेलेत...हा दोष फक्त पावसाचा नाही, तर तुमच्या 'कट आणि कमिशन' कारभाराचा आहे...नालेसफाई करण्याऐवजी 'रेड कार्पेट'वर उभे राहून 'फोटो' काढत स्वतःला मिरवण्याचा आहे असा हल्लाबोल सामनातून शिंदेंवर करण्यात आलाय...मुंबईकरांना पोकळ आश्वासने देण्यापेक्षा नालेसफाईतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवा...अशी मागणीही सामनातून करण्यात आलीय...
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - facebook.com/zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - twitter.com/zee24taasnews
- Follow Us - instagram.com/zee24taas
Негізгі бет Saamana । मुंबईच्या तुंबईवरून Sanjay Rautयांचा सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Пікірлер: 2