अनिकेत तुला गिफ्ट रूपाने सर्वांनी आशिवाद दिले, अशीच प्रगती करत राहा देव तुझ्या पढिशी आहे, आजी आणि सर्वांनी स्वतःची काळजी घा 🙏🙏
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@vivekgodse4390
3 жыл бұрын
अनिकेत फक्त तुमचा स्वभाव. असे घरचे आणि असे मित्र मिळणे खूप भाग्याचे आहे. तुम्हाला परमेश्वर यश आणि सर्व सुखे देवो. आणि एक...तुमच्याकडे जे पिल्लू आहे ना सेम माझ्याकडे तस्सेच आहे.
@vaishalil.4879
3 жыл бұрын
अनिकेत, मुंबईत येताना बाईक वरून प्रवास टाळावास, असे मला मनोमन वाटते... पाऊस पाण्याचे दिवस- महामार्गावरील रस्ते दुर्दशा , व प्रवास अंतरही अधिक म्हणून 🙏...राग नसावा... (सोयीन येवा)
@ashwinivichare8834
3 жыл бұрын
Ho brobar ahe
@abhishreemithbawkar1315
3 жыл бұрын
हो बाईक प्रवास टाळावा
@marydsouza395
3 жыл бұрын
Please drop your plan brother...I really agree with this comment...pls tk cr God bless you..
@manishateli2468
3 жыл бұрын
Bike prawas nakoch
@TheSandyvicky
2 жыл бұрын
gadi bhadyane ghe .. ani thambt ye .. bike nako
@prakashkumbhar694
3 жыл бұрын
अनिकेत दादा कष्टा शिवाय पर्याय नाही पण तुझा स्वभाव खुप छान आहे,तुझा परिवार तसेच तुझा मित्र परिवार छान आहेत. त्या मुळेच सर्वानाच आवड निर्माण झाली आहे .
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@baalah7
3 жыл бұрын
कोकणातील लोकांना जास्त छक्के पंजे करत नाहीत, सादे वा सरळ असतात म्हणून सर्वांचा लावा लागतो 😇
@Gouri09
3 жыл бұрын
@@baalah7 अगदी बरोबर 👍
@Jubin_Fernandes
3 жыл бұрын
कोण कोण काल वाट पाहत होता वीडियो ची माझ्या सारखा?? 😀
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Sorry
@ajaymohite6148
3 жыл бұрын
मी☝️
@anantpatil1997
3 жыл бұрын
मी पण
@santoshambre5191
3 жыл бұрын
मी
@Jubin_Fernandes
3 жыл бұрын
sorry kashala bhava.. we understand you have got many things to do. you are doing good. keep it up. your videos are like daily dose. and we are getting addicted to them. Love from SAWANTWADI ❤️
@pradeepnikam4783
3 жыл бұрын
तुझ् चांगले संस्कार आहे म्हणून सर्वांचे आशिर्वाद आहे तुला असेच प्रेम कर सर्वना
@abhibhosale1403
3 жыл бұрын
अन्नी मी खरा कोकण तुझ्या चायनलच्या माध्यमातुन बगतो व कोकनी परंपरा व तिथील जीवन अनुभवतो धन्यवाद भावा
@jyotibhadane9349
2 жыл бұрын
,👍 तुला मिळालेली गिफ्ट म्हणजे मनापासून तुझ्यावर असलेले प्रेम आहे...आणि तु तर सर्वांच्याच मनात घर केलेस...असाच आंनदी रहा....।तुम्हा सर्वांना खुपखुप शुभेच्छा💐💐💐 नासिक कर💐
@savitaprabhu3953
3 жыл бұрын
वा अनिकेत तुला खुप खुप अभिनंदन किती प्रेमाचा वर्षाव होतो आहे तुझ्यावर सगळ्यांचा तू लाडका झाला आहे असंच प्रेम मिळत राहू दे व अशीच प्रगती होत राहू दे बाळा तुझ्या दोन्हीही आजींना माझा नमस्कार सांग आणि तुला मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद छान वाटले सबस्क्रायबरने एवढ्या भेटी दिल्या आवडला तुझा विडिओ आणि तुझ्या दादाला साखरपुड्याबद्दल अभिनंदन खुप अभिमान वाटतो तुझा देव सदैव सुखी ठेवो तुला आणि तुझ्या कुटुंबाला मित्रमंडळीना गावातील लोकांना
@nutanchavan3061
3 жыл бұрын
फायनली व्हिडिओ आला बावा. चिनु खूप हुशार आहे. तिला सांग मुलींनी न सांगता बाहेर जाऊ नये. 😂😂😂😂 खूप छान छान आणि उपयोगी भेटवस्तू आल्या आहेत. प्रत्येक वेळी आई आणि इतरांना मिस करतो. जगातला श्रीमंत आहेस तु किती नाती गोळा केलीस तु. प्रश्न विचारणारी आजी पण गोड आहे. एकंदरीत व्यसन जडलय तुझ्या Vlog च . ठाण्यात बाईक वरून येताय तर सांभाळून या . बाप्पा नेहमी तुझ्या सोबत आहे. Love you bro ❤
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
3 жыл бұрын
अगदी बरोबर लिहीले नूतन
@baalah7
3 жыл бұрын
अनिकेत ला जग भरात फक्त बहीण आहेत 😀 कॅरम बोर्ड बघून खरंच बर वाटलं 🥺
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@kapilsangodkar2844
3 жыл бұрын
तुझ्या दादा च अभिनंदन, खरच अनिकेत कष्टाला पर्याय नाही ,आणि हे करत असताना तुझ्या मित्रांची साथ, व सगळ्यांचे प्रेम ,हे फक्त नशीब वाल्याला च मिळते असाच जमिनीवर रहा देव तुझ्या पाठीशी राहील,बेस्ट ऑफ लक👍💐💐💐💐💐💐💐💐💐
@dilippatankar9150
3 жыл бұрын
अनिकेत तू ,तुझे मित्र व आजी खूप छान परिवार आहे,तुझे व्हिडिओस सुद्धा खूपच छान असून मी आवडीने पाहतो. मी सुद्धा कोकणात देवगडचा आहे.लॉक डाऊन पासून दीड वर्षे गावाला येत नाही आले. मला ही गावाची खूप आवड आहे, बस तुझे व्हिडिओस पाहून मनाला समाधान ,आनंद मिळतो. धन्यवाद भावा ! आपुलकी लोभ असावा
@chaitalihardas3641
3 жыл бұрын
तुझे सगळे गीफ्ट एकदम भारी 👍... दादाला साखरपुडयाच्या खूप खूप शुभेच्छा... बाईक प्रवास एवढ्या लांबचा टाळावा....काळजी घे👍👍
@harshavardhinijadhav6211
3 жыл бұрын
दाढी पुन्हा मस्त वाढली.आता राहू दे अशीच. छान दिसते तुला.आणि सगळ्या जणी राख्याच काय पाठवताय.त्याचं शुभमंगल पण व्हायचंय अजून
@anantgosavi1064
3 жыл бұрын
या विडिओतील बोलके प्रसंग बघून मन भरून आले. खरच खूप छान. अशीच प्रगती कर व अशीच छान- छान माणसे जोड, असाच पुढे - पुढे जात जा. अशा शुभेच्छा.
@urmiladixit17
3 жыл бұрын
Hi अनिकेत, अमेरिकेतल्या भावाचा sms ऐकून डोळे पाणावले, तुला खूप खूप आशीर्वाद व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा, खूप मोठा हो व तुझे नवीन घराचे स्वप्न लवकर पुर्ण होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@vidyarawool8254
2 жыл бұрын
आपला नबंर
@madhuri9596
3 жыл бұрын
अनिकेत तू खुप प्रेमळ आहेस , सगळ्यांना जीव लावतोस
@vinodsatpute2673
3 жыл бұрын
भावा तु .,तुझी फ़ॅमिली आणि तुमची टिम सगळे खुपच प्रेमळ आहात. मनापासुन शुभेच्छा काळजी घेवा साेईन राव्हा.
@DarshanaMarkad
2 жыл бұрын
सर्वप्रथम आजीला नमस्कार 🙏😊...खुप आपुलकी वाटते तुमच्या कुटुंबाकडे बघुन......तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भेटायची खुप मनापासून इच्छा आहे आणि दादा आपल्याकडे कोकणात खेडेगावात खुप नेटवर्क प्रोब्लेम आहे पण त्यावर मात करुन ही तुम्ही नवनवीन व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवत असता याचं खुप कौतुक वाटत...आणि त्याची पोचपावती सुध्दा लोक तुम्हाला गिफ्टच्या माध्यमातून आशिर्वाद देऊन करत आहेत..... अशीच प्रगती करत रहा ...👌🙌👍
@sanjanagurav4569
3 жыл бұрын
भावा देवाकडे हीच प्रार्थना की तू अशीच प्रगती कर.,असाच सर्वांच्या मनात आणि हृदयात कायम रहा🙏🙏चिनू हल्ली खूप मस्ती करायला लागली आहे😊😊
@vidhyarealvlogs
3 жыл бұрын
Chinu Mani mavu very cute 😊 Paise peksha Ase lokanche prem Milne khup mahtvache aahe life mahde ,saglyana Nahi milat te .you r lucky dada 😌
@rajaniayare2604
3 жыл бұрын
दादाला Engagement च्या शुभेच्छा. गिफ्ट स्वरुप तुला आशिर्वाद दिले लोकांनी खूप छान. आजीला माझा नमस्कार.
@kishorsutar9907
3 жыл бұрын
अनिकेत रासम मी किशोर सुतार हरकूळ खर्द सुतार वाडीतील गावातील आहे .तुझे युट्युब चँनल सुरू केले तेंव्हा पासून न चुकता पाहत आहे. मला असे वाटते की आपल्या हरकूळ गावातील ईतर भाग आपण दाखवून देणे गरजेचे आहे कारण संपूर्ण हरकूळ गाव कोकणातील स्वगँ आहे. ।।जय पावणादेवी।।जय भवानी।।
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Chalel
@hemantpatekar3866
3 жыл бұрын
अनिकेत दादा कष्टा शिवाय पर्याय नाही पण तुझा स्वभाव खुप छान आहे, तुझा परिवार तसेच तुझा मित्र परिवार खुप छान आहेत. त्या मुलेच सर्वांनाच आवड निर्माण झाली आहे..🙏🙏
@krupeshdhuri2064
3 жыл бұрын
Same bhai... Champion board दिसला की carrom खेळण्याचा मोह आवरत नाही 😍💕
@avinashmayekar2210
3 жыл бұрын
अनिकेत कसा आहेस तुझे गिप्ट खुपच छान अभिमान वाटत आजी कशि आहे खुप कष्ट करतोयस god bless you .
@sushantjadhav8748
3 жыл бұрын
खुप छान यार विडीओ च्या सुरवातीलाच जे हिरवगार वातावरण बघुन मन प्रसन्न झाल.आणि सर्वच गिफ्ट छान होते.
@nikethalde1755
3 жыл бұрын
वाट बघत होतो आम्ही कधी व्हिडिओ येते, आणि व्हिडिओ आली खूप छान वाटले. व्हिडिओ नाही बागितली तर झोप पण लागत नाही असे झाले आहे माझे. खूप छान अनिकेत असाच काम चालू ठेव खूप मोठा हो. तुझी व्हिडिओ चालू केली तर मला आणि माझ्या मिसेसला अस वाटत व्हिडिओ संपू नये ती चालू राहिली पाहिजे आणि आम्हाला खूप आनंद भेटतो. काळजी घे तुझी आणि आजी पण.
@yuvrajbhosale.01
3 жыл бұрын
Calling as ‘subscribers’ to those people feels rude. Try to call them as Channel family members or something like that.
@snehalpotnis4709
3 жыл бұрын
फारच छान Vlog एवढे आम्ही सर्व तुझे भरभरून कौतुक, प्रेम करतात 🥰👏 खरंतर हीच तुझी संपत्ती आहे आणि त्याचा तुला अभिमान वाटला पाहिजे 🕺🕺😍🥰 Love you dear 👍😀
@mayabandal4196
3 жыл бұрын
अरे काल व्हिडिओ पाठवला नाही व आज सुरूवातच किती भयंकर केली थोडा वेळ घाबरायला झाले असे करू नको जेव्हा चिन्नू दिसली तेंव्हा जीवात जीव आला व वआनंद झाला भेट वस्तू व कविता खूप छान व मस्तच व बहिणींचे पे्म असेच राहणार कारण भाऊच इतका चांगला व सुंदर मनाचा आहे आजीला नमस्कार व दुसर्या आजीचे हसू खूप गोड चिन्नू गिफ्ट खोलताना आली पण तू हाकलून दिले नाही हे पाहून खुप खुप आनंद झाला ह्यालाच प्रेम बोलतात व गिफ्ट मिळाले हे महत्वाचे नसून ते का मिळाले तर अनिकेच खूप खूप छान व सुंदर स्वभाव असणारा व पे्मळ असून कष्टाळू आहे व खरच सगळ्यांची काळजी करून मदत करतो व सगळ्यांनी पे्माने वागतो व ह्याच मुळे त्याला ही पे्माची पोचपावती आहे व ही कायमच राहणार चिन्नू लव यू ♥♥♥
@siddhisawant2402
3 жыл бұрын
सगळे गिफ्ट छान होते रक्षाबंधन च्या शुभेच्छा ठाणाला येलंस की सांग आमका पण भेटुक मिळात विडिओ रोज टाकत जा आम्ही वाट बघतो तुझो विडिओ बघतेवेळी स्मित हास्य येता भारी वाटता
@Sneha.4427
3 жыл бұрын
आजीची smile cute आहे. अनिकेत तु या आजीला तूझ लग्न ठरल्यानंतर तूझ्या बायकोचा फोटो दाखव😊
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Bara
@rashmitople1957
3 жыл бұрын
अनिकेत गिफ्ट खुप छान आहेत देव तूझी अशीच भरभराट करोत लय भारी वाटता व्हिडिओ बघुन आजीला नमस्कार साग जय पावनादेवी
@neetakhot4562
3 жыл бұрын
अनिकेत तू एक माणूस म्हणुन खुप मोठा आहेस. डोळे पाणावले आज म्हणजे bagh रोज म्हणुन bheto ती आपली नाही वाटत पण तू 4 vlog ni आपला झालाय. खूप मोठा हो आणि तू मोठा झालेल आम्हाला पाहू दे. भावा आजीची काळजी घे
@urmiladixit17
3 жыл бұрын
खरोखरच तुझ्या विडिओ चे व्यसन लागले आहे, तुझे सर्व मित्रमंडळ छान व सपोरटीव्ह आहेत, असेच मिळून रहा
@minalmhatre7494
3 жыл бұрын
खूप छान अनिकेत, तुझे व्हिडिओ खूप natural आहेत....
@diptinaik8742
3 жыл бұрын
First comment 🤩 फायनली व्हिडिओ आला 🤩 🎁🎁 😍 किती छान गिफ्ट पाठवले आहेत 🤗😍 काल व्हिडिओ आला नाही खूप मिस केला 🤗 आजची नमस्कार 🙏😇❤️ कोणी कोणी मिस केलं काल व्हिडिओ आला नाही 🙋🏻♀️ बापरे किती राख्या आले आहेत भावाला 😁🤩
@saundarykokan8024
2 жыл бұрын
खूप जबरदस्त मित्रा तुझं बोलणं मनाला खरंच भावत👌👌👌👌👌👌
@vrindavanisawant4308
2 жыл бұрын
आमच्याकडे या वर्षी भातशेती लावली नाही, म्हणुन तो शेतीचा मनमोहक सुगंध दुर्मिळ झाला..
@prajaktakudtarkar7647
3 жыл бұрын
Nice gifts 👍👍. eagerly waiting for 19th August engagement video 🎉🎉
@lalitaraut6212
3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@balkrishnasawant452
3 жыл бұрын
आता खूप नात्यात असं होतंय कि communication खुप fast झालंय पण संभाषण होतंच नाही घरा घरातील संवाद खुंटलाय पण तु मात्र श्रीमंत झालायस खुप माणस जोडली जिकलास भावा
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@shambhavidesai7349
3 жыл бұрын
वा अनिकेत खुपच छान गिप्ट भेटले. सगळ्या राख्या मस्त च आहेत. तुझ्या दादा च्या साखरपुड्याला नको तुझ्या लग्नात यायचे आहे तेव्हा बोलव आम्हाला. आजीसाठी ♥️♥️♥️♥️♥️.
@varshadudwadkar4411
3 жыл бұрын
खूप छान👏✊👍 gifts nice... By bike to thane fantastic idea happy journey... Congratulations🎉👏 to ur bro for engagement
@anjalishelke8254
3 жыл бұрын
Congratulations akshay dada🎉🎊chinu khup mast distey😍😘aaji la maza namaskar🙏😘baki tuzya team la tr khup khup khuuuuup success milude✌️🙌miss u kaka n kaki...kalji ghya sagle♥️🤗
@swapnapednekar4578
3 жыл бұрын
सर्व गिफ्ट मस्त आहेत. तुझ्या भावाचे अभिनंदन. तुझा स्वभाव चांगला असल्यामुळे आणि तुमच्या कुटुंबात मैत्रीचे संबंध आहेत हे पाहून फार छान वाटते. आजीला माझा नमस्कार. खुश रवा सोईन रवा आणि हसत रहा.
@sonalikajrolkar2323
3 жыл бұрын
Khup chaan video zaala, Train ne pravaas kar aandya, kaalji ghe, aaji chi pan. Rakashabandhan cha khup khup SHUBHECHAA- aankhin 1 bahin
@prachiparsekar2988
3 жыл бұрын
रोज व्हिडिओ टाकत जा रे बाबा..... आम्ही चातका सारखी वाट पहात असतो 🥰
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Ho Ho nakki
@nancydsouza4147
3 жыл бұрын
Very Nice God bless you abundantly showers of blessings Thank you so much for your love video
@latabule6436
3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ अनिकेत. तुला आलेले सर्व गिफ्ट्स खूपच छान.
@pratibhachavan4995
2 жыл бұрын
सुंदर गिफ्ट्स. Khup khup😊🤚 Shubheya Dada Tula .
@Ravindra_0921
3 жыл бұрын
Khup chan Vlog aani God Bless You! ❤️
@dineshkadam6454
3 жыл бұрын
Hey...one day after..Lots of love and happiness ❤️
@chaitanyajadhav6674
3 жыл бұрын
Ek number video..👌👌
@sanjaythorat3263
3 жыл бұрын
Dada tuze videos khup honest astat...mhnun khup aavdatat...real ast sgl...thnx for u r loyalty..
@lbmadhav9781
3 жыл бұрын
अनिकेत व्हिडीओ एकदम wow. अनिकेत माझा पाठींबा आपल्या सोबत नेहमी होता आणि नेहमी असेल. आपण यशस्वी व्हा हिच मनापासून प्रार्थना. आज्जीला नमस्कार. अनिकेत आपले मस्तच असतात. व्हिडीओ बघून आम्हाला उत्साह येतो. नक्कीच यामुळे आपल्या चैनलचे सद्यस्य दहा लाखपर्यंत जातील यात शंकाच नाही. मी सदैव आपल्यासोबत. धन्यवाद अनिकेत 🙏🙏
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Aapla hé prem asach asu dya
@lbmadhav9781
3 жыл бұрын
@@goshtakokanatli 👍👍🙏🙏
@akashpatil8681
3 жыл бұрын
एक दिवस सुट्टी घेतली🤗🤗🤗🤗🤗 पण आज आली रे बाबा विडीओ😎😎😎😎😎😎
@MohanMane-ri6bk
3 жыл бұрын
Ifbdpmz
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@renukapatade6595
3 жыл бұрын
Khup chan video
@akashpatil8681
3 жыл бұрын
@@goshtakokanatli Pla aniket tuja mob no de na plz 🙏🙏🙏🙏🙏
@kantilalkawade624
3 жыл бұрын
विडिओ खुप छान आहे दादा
@kalpanahande1844
3 жыл бұрын
आपली सगळ्यांची लाडकी चिनूच्या खुप सर्व गमतीशीर अठखळ्या बघायला आठवतात तर अनिकेत प्लीज रिकवेसट आहे की ब्लॉग अपलोड करण्याआधी एकदाच चेक कर हा🐈😍🤗 बाकी तुला आणि टीमला आशिर्वाद 🤚🤩🍫
@sarithafernandes1820
3 жыл бұрын
Khub chann ho vedio ...I like to much...all ur gifts is really amazing
@pushpamedha2841
2 жыл бұрын
Lovely gifts Aniket bro all the best to you all. Congratulations🎉🥳👏 to your brother also 💐. Happy family lucky family. All the best to you all n ajji also.
@klpnagaikwad5408
3 жыл бұрын
विडिओ आलि बाबा एगदाची काल विडिओ नाही आलि तर काही हारवले आस वाटते पन आज आलि छान वाटले👌 विडिओ खूप छान 👌👌👍👍🙏🙏
@maheshkadam1911
2 жыл бұрын
Hi Aniket bhatpur diwasapasun tuze video pahato ahe.Kharach khup chan video astat.Mi bharpur diwasapasun vichar karat hoto comment karayach pan you tube update nawhat mhanun deu shskat nawhato.Mazya aai cha gav pan harkul ahe maze mama boudhwadit rahtat.Mala kharch abhiman watato ki mazya gavatla koni maza mitra changal kam karto ahe.Kadhi gavala alo tar nakki tula bheten.Khup khup shubhechya.
मस्त आहेत व्हिडिओ पण रोज व्हिडिओ अपलोड करत जा दादा करमत नाही विडिओ बघितल्या शिवाय.... LOVE YOU TO ALL @GOSTHA KOKANATALI.....♥️👑😘
@varshanimbkar605
3 жыл бұрын
Beautiful nature....wonderful location....sweet mau🐱i hope drone camera ajun chan watel nisarag baghyala👍👍👍khup chan gift ahet...lavkarch 2M hou det🙏🙏🙏
@varshanimbkar605
2 жыл бұрын
😊
@savitakoyande4338
3 жыл бұрын
भारी gifts होते पण त्यापेक्षा मेसेजेस खूपच छान होते..त्यात प्रेम आपुलकी दिसून आली...मस्त..
@manasviharekar4961
3 жыл бұрын
Aniket Chinu cha maska khup bhari hota kase samjte oradlel.....bike warun pravas shaykoto talawa......ani sundar gift.....Chinu chi masti pan majja yete baghayla tila love U Sooooo much Chinu 😘😘
@pratikchavan1135
3 жыл бұрын
Osm vlog andya 😍✌️
@anitaparabsriswamisamarth490
3 жыл бұрын
Ek number mast vlog 👌Aaji Pan 👌 Dadala congratulations & gift 🎁 pan Chan TC
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@prakashk4271
3 жыл бұрын
Wahhhhh khoop chaan video Aniket Bhava😘😘😘
@santoshgawankar5417
2 жыл бұрын
खूप छान गिफ्ट होते , अशीच तुझी प्रगती होत राहो , हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 पुढील वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा
@kavisssss
3 жыл бұрын
Beautiful rice farm in the background 🌾
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@fridalodricks9834
3 жыл бұрын
@@goshtakokanatlibsnl fiber try kr if available asel tr tunmchya gavat
@tejukilje1823
3 жыл бұрын
Khup chan gift ......kalji gya soin rahva
@varshakadam812
3 жыл бұрын
किती छान गिफ्ट्स सगळ्यांची 😍, खूप प्रेम कमावलास भावा
@rutujamali7937
3 жыл бұрын
Mast re Love you goshta koknatli team😍❤️
@LAILJAW
3 жыл бұрын
wah mast....keep it up..
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u dada
@pallavimalgaonkar2452
2 жыл бұрын
खूप छान वाटलं!!प्रेमळ माणसे नाती बनवताना बघून!!👍👌
@nilamjadhav632
2 жыл бұрын
अनिकेत तुझे सर्व व्हिडिओ यु टयुब गोष्ट कोकणची छान आहेत तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Lots of love/bless you and all other's company ❤️all Video's Too Beautiful/Good Your progress improve 🙏I will prey to 'Swami Samarth' wish you all family members Congratulations for your Elder brother mariage. 🎉🎉🌷
@prachichavan3212
3 жыл бұрын
अनिकेत तुझ्या कष्टाचे , मनमोकळ्या स्वभावाचे ह्या गिफ्ट रुपात मिळालेले फळ आहे. माणसं जोडण आणि सांभाळण आत्ताच्या पिढीने तुझ्याकडुन शिकावे.
@vaishali9922
3 жыл бұрын
Video 1 No. Gifts are very NICE. Take care 👍 God Bless you 🙏
@prashantshinde3239
3 жыл бұрын
Congratulations 💐💐💐
@rutujamali7937
3 жыл бұрын
Amazing yar we will miss you kaka n kaku😍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@sarikanikam6048
3 жыл бұрын
Congratulations 💐Dada khaas karun kaku kaka aani aajila Naat sunbai yenar👍🤩👌Aaji love you❤️saglynche Aashirvad bhetlet tula khup bhari waatla tula evda prem detayat sagle aani aamche pan Aashirvad nehmi tumchy team sobat aaplya family la aahet khush raha sagle 👍tuzi badbad ekyla kadhich kantala nahi yenar re beta
@snehaprabhapatil631
2 жыл бұрын
Awww 😘😘😘.. kiti cute ahe Mani tumchi... Love you mau 😘😘
@sakshipendurkar6491
3 жыл бұрын
Amazing Yaar__♥️
@sonampatil2989
3 жыл бұрын
Love this place and lu😘 all team
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@hemantraut3539
3 жыл бұрын
खूप छान 👌 तुझी मज्जा आहे बुवा, आजीला 🙏💓
@maxx00757
3 жыл бұрын
किती गोडवा तो तुझ्या मधुर वाणी मध्ये❤️ u are Lucky you have Big family n I'm also member keep going best off luck 👍❤️❤️❤️
@ketakinikam5598
3 жыл бұрын
All best wishes to your family 😊
@sebyrod5490
3 жыл бұрын
Love you brother n love you aji God bless everyone
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@gsmusic2788
2 жыл бұрын
Bhawa abhiman ahe tuzyawr... really proud of you. All the best
@manaswiparab4358
3 жыл бұрын
गिफ्ट खुप छान आहेत ,आई बघून खुप खुश होईल. तू उत्तरोउत्तर अशीच प्रगती करत रहा सगळ्यांचे आर्शिवाद तुझ्या पाठीशी आहेत. आज्जीची काळजी घे
@yogeshswar1638
3 жыл бұрын
Excellent Vlog..... As you rightly mentioned there is no substitute to hardwork.. not even talent. So, pls do continue to work hard, improvise and further built up a good strong team.... Seems you might just be torch bearer for next gen via the Konkan region..Good luck..
Пікірлер: 1,1 М.