बनगरवाडी चे वाचन तीनवेळा झाले.पण सचिन खेडेकर याच्या आवाजात माडगूळकराची.बनगरवाडी ऐकताना एक वेगळा च आनंद मीळाला
@user-yj5to1bn8c
9 күн бұрын
खुपच अप्रतीम सरजी🎉🎉🎉🎉🎉
@nandiniganpule2780
5 жыл бұрын
सचिन खेडेकर सर खूपच उत्तम आणी श्रवणीय. हे वाचन संपूच नये असं वाटत होतं. आजच्या डिजिटल युगात एका जागी बसून पुस्तके वाचण्यासाठी कुणालाही वेळ नाही. त्यातून शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाल्यामुळे मराठी वाचन हे फार फार तर मराठी पेपर वाचण्यापुरते मर्यादित असते. त्यामुळे तुम्हाला विनंती करावी असे वाटते की मराठीतील दर्जेदार पुस्तके आपण अशा प्रकारे वाचून दाखवलीत तर बरे होईल. आजच्या तरूण पिढीकडे एका जागी बसायला वेळ नाही पण येताजाता इयरफोन कानाला लाऊन ऐकण्यासाठी वेळ आहे. तरी तुम्ही याचा गांभीर्याने विचार करावा.
@ganeshgodase1347
4 жыл бұрын
व्यंकटेश माडगूळकरांची एक नितांतसुंदर कथा kzitem.info/news/bejne/l4mo2JN7aplkrag
@madhavilapate1554
5 ай бұрын
Aakshvani kalakar सिनेअभिनेते अशा बऱ्याच मंडळींनी,अभिवाचानाच सपाटाच लावली,चन,आम्हाला छान छान कथा kadambarin च वाचन ऐकायला मिळतंय
@vinodpkulkarni
2 ай бұрын
Khup chhan sir.
@sachinburange9242
2 жыл бұрын
एक् एक् शब्द मोती वाटतोय
@swapnilbangale7387
3 жыл бұрын
मी ही 5 ते 6 वेळा वाचली.💜🧡
@kirangadkari4456
3 ай бұрын
Nice reading
@mubarakattar9799
5 жыл бұрын
वाचून, ऐकून समोर चित्र उभे राहिले. 👌👌👌
@balajilondhe5894
4 жыл бұрын
नमस्कार... सचिन खेडेकर सर... 'बनगरवाडी' या व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकातील आपण केलेलं अभिवाचन अप्रतिम प्रकारचे वाटले.तुमचा आवाज तुमची लयबद्धता ही मनाला भावणारी होती. तुमचा वीस मिनिटाचा व्हिडिओ कधी संपला काही कळलेच नाही.शब्द न शब्द स्पष्टपणे ऐकू येत होता आणि तो म्हणाला भावत होता व वास्तव स्थिती कशी असते.याची जाणीव करून देत होता अर्थात जणू ते ठिकाण,ते सर,ते गाव,ते सगळं काही डोळ्यासमोर येत होतं. आपलं सगळं अभिवाचन ऐकून,पाहून,वाचून मन खूप प्रसन्न झालं.धन्यवाद!सर...
@bhagyeshavadhani7318
3 жыл бұрын
अगदी समर्पक ❤️
@pravinaparkhande164
2 жыл бұрын
खुप सुंदर कादंबरी आहे.मी वाचली.डोळ्यात अश्रू आले.
@athershaikh3709
3 жыл бұрын
Wha SIR WHA...
@hemantghayal7709
5 жыл бұрын
फार चांगलं वाचताहेत सचिन खेडेकर. ही कादंबरी मराठीचा मानदंड आहे. पुढचे भाग ?
@athershaikh3709
3 жыл бұрын
Too good
@adv.prasad_pawar
3 жыл бұрын
बनगरवाडी एक अप्रतिम रचना...!
@baba_raoo
5 жыл бұрын
पुढचे भाग वाचायला लावणारे अनुमोदन. Thanks
@aakashpatil2515
3 жыл бұрын
Nise story and nise vise
@saurabhmahashabde4047
4 жыл бұрын
ग्रेट सचिन जी
@madhavisurve6250
6 жыл бұрын
madgulkaranci Katha ek number
@bhagyeshavadhani7318
3 жыл бұрын
❤️❤️ अतिशय सुंदर ❤️❤️
@nageshambikar820
4 жыл бұрын
सर अतिशय उत्तम कथा आणि उत्तम कथन
@aakashpatil2515
4 жыл бұрын
Good reading
@gkgrp6838
5 жыл бұрын
जुने ते सोने।
@pavitrasankalp7533
4 жыл бұрын
झुडपात पीस फुलवून बसलेले होले (होले हा पक्षी)
@madhavilapate1554
5 ай бұрын
यामुळे शुद्ध स्पश्ट abhivachn एक वेगळाच आनंद देते.
@kamaldangat8316
4 жыл бұрын
श्रवणीय
@sitaaiwale549
4 жыл бұрын
Sir very nice,jivant chitran
@imvishwajeet
6 жыл бұрын
khedekarnai changla vachan kelay.....pan kuni gramin touch vala asta tar majja aali asti aankhi..tari suddha chan aahe....aaple aabhar
@mrkdfortlover3202
4 жыл бұрын
अप्रतिम
@Vasahaivo
6 жыл бұрын
छान
@balajilondhe5894
4 жыл бұрын
खूप छान सर👌👌👌👍👍👍💐💐💐
@chhtrapallanjewar7176
4 жыл бұрын
khup sunder kadambari ahe sir
@balulatkar6558
5 жыл бұрын
सचिन
@madhavisurve6250
6 жыл бұрын
khup sundar
@sanketrathod2307
3 жыл бұрын
पुढची भाग कधी ऐकायला मिळेल
@prafullnavrang1091
6 жыл бұрын
very good
@shwetcraft2042
Жыл бұрын
Chandrakant Kulkarni yaanni hi khup sunder varnan ani vachan kele ahe ya kadambariche....
@user-sb8kq6en7h
3 жыл бұрын
❤🖤
@avinashpansare1541
4 жыл бұрын
Layeech BHAREE
@shlokgupta5733
2 жыл бұрын
Amhi 1998 sali hi pustak hoti ase watay hote ki sashakt batkar unhen aahe sheti matra dodhe bhujung gele
@arjunkorde7559
6 жыл бұрын
1no
@दापोली-दमामे-गावचा-नितीन
6 жыл бұрын
yekdam bhari sir.. tumache apisod bhari asatat.. aani mala khupach aavadatat... mala pn abhinayachi khup aavadh aahe.. mipn bhardanmadhe kam karato..
@user-ds9ob8bw3d
4 жыл бұрын
लेगरेवाडीर
@sujitbhosale38
3 жыл бұрын
बनगरवाडी अत्ता तिला लेंग्रेवाडी म्हणतात माझे गाव आटपाडी पासून फक्त 6 k.m. आहे.
@ndsfilmsproduction5333
2 жыл бұрын
माणदेश आमचा रांगडा आणि प्रेमळ भाग तुमच्या वाणीतून ऐकताना एक एक गोष्ट डोळ्यासमोरून तरळून जाते .. व्यंकटेश माडगूळकर आणि ग.दि.मा यांनी आमच्या जगण्याला जीवनशैलीला अगदी आखीव रेखीव पद्धतीने मांडलंय.. धन्य वाटतं जेंव्हा सकाळी झोपेतून उठून अंगणात आलो की समोर 2 तीन मैलावर तशीच बनगरवाडी दिसते ..एक एक व्यक्तिरेखा सजीव केल्याबद्दल व्यंकटेश माडगूळकरांचा ऋणी राहीन🙏
Пікірлер: 50