११.०२ २०१४ साली श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे भव्य मंदिर श्री क्षेत्र गोन्धन खेडा ता.जाफ्राबाद,जिल्हा जालना या ठिकाणी उभारण्यात आले,वेद विधान पूर्वक सर्व मंगल कार्यक्रम पार पडत असतांना,सुवर्णाचा थर दिलेला कळस आणि पितळी ध्वज त्याच बरोबर भगवा धर्मध्वज मंदिरावर परम पूज्य श्री संतोषगिरिजी महाराज यांच्या पवित्र हस्ते आणि वंदनीय श्री माधवगिरिजी बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार हे धर्मकार्य करण्यात आले ते आनंदमय मंगल क्ष.श्री पर्शुरामगीरीजी महाराज,श्री गणेशगिरीजी महाराज ,श्री महेशगीरीजी महाराज व अनेक साधुसंत आणि भक्त मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते,विडीयो चित्रण मी व गुरुबंधू श्री मंगेशभाऊ ठाकरे यांनी केले आहे
- Күн бұрын
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मंदिरावर सुवर्ण कळस,सुवर्ण ध्वज तसेच भगव्या ध्वजाचे रोहण केले ते क्षण
- Рет қаралды 2,607
Пікірлер: 7