Tumca video bgunc me swame sevet aalie jvha pasun seva krte teva pasun mnala khupbshanti milte aand milto thanks taie tumcay mul khup kahi shikayla milt shree Swami Samarth 🙏
@tejaljankar9545
22 күн бұрын
ताई माझी सुद्धा सेम अशी सिच्युएशन आहे मला सुद्धा छोट्या-छोट्या गोष्टीही आठवत नाहीत अगदी थोड्या वेळापुरती मी काय केलं आहे तेही मला आठवत नाही.....माझी मुलगी सात वर्षांची आहे आणि मुलगा 16 महिन्यांचा आहे... माझी मुलगी ही खूप शांत होती पण मुलगा तिच्या विरुद्ध झाला आहे खूप धडपडी आहे तो.. सध्या सेवा पूर्ण बंद आहे.. फक्त देवपूजा होते माझ्याकडून आणि तू बोललीस
@PushpaMagdum-ms2tv
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 मुलं छोटी आहेत.तोपर्यंत त्रास होतो.सगळ्यांना यातून जावे लागते.मी पण एकटीनेच दोन्ही मुलांना लहानपणापासूनच सांभाळले आहे.जातील दिवस निघून जातील...हो स्वामींची सेवा केली की बरं वाटेल ❤❤🙏🙏🌺
@PallaviGadsing
21 күн бұрын
हो ना
@Dushing
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@UshaKulkarni-qz1qp
22 күн бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 मी हे खूप गोष्टी विसरते ते काम करण्यासाठी गेलेली असते पण दोन मिनिटं थांबते मी कशासाठी आले आहे म्हणून हेच विसरते असं खूप वेळा होतं❤ श्री स्वामी समर्थ ❤
@savitasatbhai1006
22 күн бұрын
माझ्या ही बाबतीत असच होत 😊
@poojaslifestyle3558
22 күн бұрын
@@UshaKulkarni-qz1qp hona tai
@UshaKulkarni-qz1qp
22 күн бұрын
हो असं होतं श्री स्वामी समर्थ
@user-tw4qb1or1l
22 күн бұрын
ताई जीवन हे असच असत. दिस जातील , दिस येतील ,भोग सरल ,सुख येईल .स्वामी ५ वरशाचा होई पर्यंत हे असेच चालू राहणार तेवढं तुला करावे लागेल. मुलं आले की त्यासाठी वेळ द्यावा लागतो.आमच्या दो न मुला पैकी एक मूल असे असते.समजून घे.
@harshallahamage6307
22 күн бұрын
ताई स्वामी आणि आरोही लहान आहेत थोडी धावपळ होईल त्यात स्वामीसेवा पण स्वामी सगळे ठिक करतील आणि बळ देतील स्वामी आहे ना पाठिशी 🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
@AshwitaDharmsale
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई....खरच ताई असच आहे माझ पण समर्थ तो पण असच आहे स्वामी सारख.....
@swamibhaktisayalislifestyl1430
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏
@Dipali-ki3eh
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@vidhyasaptal2336
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ताई तू खूप टेन्शन घेते स्वामी कधी मोठा होईल हे कळणार सुद्धा नाही तो मोठा झाल्यानंतर खूप शांत होईल श्री स्वामी समर्थ ताई❤❤
@ashwinideshmukh996
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@dipalipatil5765
22 күн бұрын
हो ताई मी या परिस्थितीतून गेली आहे माझ्या मोठ्या मुलाने पण मला खूप त्रास दिला होता श्री स्वामी समर्थ
@dipalikatale106
22 күн бұрын
Shree Swami samartha 🙏🌹
@user-kd8km1td3m
22 күн бұрын
❤श्री स्वामी समर्थ ❤पुजाताई संसार असाच करावा लागतो कधी रडु कधी हसु यालाच जीवनाचे सार म्हणतात स्वामी जीवनात आहेत म्हणून आपली चौकट पुर्ण आहे आई ची कर्तव्य पुर्णपणे सांभाळते स काळजी घे स्वतःची ❤सोबत स्वा मीआई आहेच ❤
@poojaslifestyle3558
22 күн бұрын
@@user-kd8km1td3m thank u
@ushasonawane5566
21 күн бұрын
Swami बाळाला तारक मंत्राचे पाणी पाज म्हणजे तो शांत होईल.
@geetabadgujar1701
22 күн бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
@ravasahebshinde6489
22 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹❤❤❤
@pradipmahale1333
22 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏💐
@SwatiKale17
22 күн бұрын
Shri Swami Samarth 🙏 😊
@user-xc5gr2ui1u
22 күн бұрын
अजून मूल लहान आहेत ग थोड सहन करायचं.उलट छान त्याला आतापासून माणसांची सवय आहे अशीच सवय ठेव पुढे.स्वामी आहेत तुझ्या सोबत
@pritipawar8904
22 күн бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏
@chhaya_Harne786
22 күн бұрын
🙏🌼 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏 ताई. बाळ खुप गोड आहे.
@sheetalkalshaokerkalshaoke7694
22 күн бұрын
Shri Swami Samarth
@vidyadhuri7249
22 күн бұрын
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@UshaKulkarni-qz1qp
22 күн бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 संसारात ऊन सावली असतेच मनुष्य जन्म याचसाठी असतो माझ्या मुलाला ही माणसं लागतात माझ्या आई घरात कमी माणसं आहेत तर आता मी शेतात राहतो कुणीही पाहुणे आले की माझा मुलगा एवढा एक्साईट होतो कितो डायरेक्ट हिंदी बोलायला चालू करतो त्यालाही माणसं खूप आवडतात मला हे संध्याकाळी एक एकदा अस्वस्थ वाटतं संध्याकाळची ही वेळ कातरवेळ असते एकेकदा रडावंसं वाटतं मग मी स्वामींची सेवा करते मग मन शांत होतं स्वामीला कळायला लागले की तो शांत येईल माझ्याही मुलाचा काहीही त्रास नाही पण त्याला माणस लागतात तुम्ही आमच्याशी व्हिडिओ मधून बोललात आता तुम्हालाही हलकं वाटेल❤ श्री स्वामी समर्थ❤
@user-cy4yu2jf8h
22 күн бұрын
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@ashwinishinde1344
22 күн бұрын
Shree swami samarth ❤
@user-bu6hv1gd6s
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूजा ताई सर्व काही नीट होईल तुमच्या मुलात छोटे आहे म्हणून तोडे धावपळ होती मुलांना सांभाळून तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ बनवता हेच खूप आहे आमच्यासाठी धन्यवाद पूजा ताई
@jayashrinagpure8033
22 күн бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹🙏🌺🌷🌺🌷
श्री स्वामी समर्थ ❤️🙏 पुजा हे सगळ्यांच्या बाबतीत असं होतय मी तर आशा गोष्टी खुप विसरते
@VarshaKank-ls9kh
22 күн бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🌹🙏
@tanishkasawant1669
22 күн бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@sonalichavan7366
21 күн бұрын
Mi pan pitrachi seva karte ani ghas pan dhevte roj kavla maza somor ghas ghaun jato ani Bagun kav kav karto ani teva pasun mi khup positive vatte ag ani khup chan divas jatat maze
@priyanale7556
22 күн бұрын
Shree swami samarth
@RohiniDhavale-hu6ku
22 күн бұрын
Shree swami Samarth 🌸 ♥️ ❤️ 💖
@nalinimohol9107
22 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸
@priyankapatil654
22 күн бұрын
🌼🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏻🌼
@poojanimse5492
22 күн бұрын
||श्री स्वामी समर्थ ||
@sandhyapatil2093
22 күн бұрын
Ani mla sudha changle anubhav aalet ata yekach iccha aahe svami krupene ti purn honar Ashi Mazi Khatri aahe Sri svami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@divyansh7997
22 күн бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@Ravish-ue6ko
22 күн бұрын
Ho tai माझी पण अशीच परिस्थिती आहे दोघे लहान मुले आहेत.. सगळं घर काम आणि देव पूजा आणि सेवा impossible वाटत
@vrushalisarjine5290
22 күн бұрын
Shree Swami samartha ❤❤
@gitanjalikave7605
22 күн бұрын
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
@user-id5ro4li1e
22 күн бұрын
Sem tai mazhi asch ahe swamini khup khup damvte mla aami chattisgarh mdhe ahe mi don muli ani mistr
@nilamovi
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
@shraddhachougule5937
22 күн бұрын
Shree swami samarth....taei
@varshakumbhar5564
22 күн бұрын
Shree swami samrath 🙏 🌺 ♥
@user-qe3pk5wc1o
22 күн бұрын
Shree Swami samarth ❤
@yogendrabachhav938
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤
@prititathe8247
22 күн бұрын
Shree Swami samarth 💐🙏
@truptithorat379
22 күн бұрын
Shri swami samarth
@prasadsutar21
22 күн бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 💐🌹🙏🏻
@sarikagavali2055
22 күн бұрын
Sree Swami samartha
@PunamDhangar-xl9hg
22 күн бұрын
Shree Swami Samarth Maharaj 🙏
@shekharghone3389
22 күн бұрын
Tai maja pn mulga same asach ahe to 8 month cha ahe me pn sadhya ya tumhi ahat tyqch fej madhun jatey pn nkki vishwas ahe swami sagle thik krtil श्री स्वामी समर्थ 🙏
@swami1309
22 күн бұрын
Shree Swami Samarth Maharaj Ki Jai ❤
@charudhawas3579
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@yougeshbhosale135
22 күн бұрын
Sree Swami Samarth 🙏🌺
@UnnatiNikam-qr7yk
22 күн бұрын
Shree Swami Samarth
@PoojaBurle-
22 күн бұрын
Shree Swami samartha
@shrutisagvekar2877
22 күн бұрын
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@sangitashinde843
22 күн бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥
@rudrasukase6829
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@bpuyed7229
22 күн бұрын
Shri Swami Samarth 💐💐🙏🙏
@yogeshmale1122
22 күн бұрын
Shree swami samarth🌹
@kalpanagore5685
22 күн бұрын
Shree Swami Samarth ❤❤
@sonalilande5055
22 күн бұрын
Shri Swami samarth 😊
@SonuLigade
22 күн бұрын
❤ Swami Samarth Samarth
@sunitaugale7230
22 күн бұрын
Shree Swami Samarth tai
@chhayabhausahebpatil8716
22 күн бұрын
Shri swami samartha tai 🙏 ♥️
@shwetakamble6331
22 күн бұрын
❤श्री स्वामी समर्थ❤
@nehasawant5204
22 күн бұрын
He hi divas jatil....swami aahet sobat ❤
@sampadamundhe9808
22 күн бұрын
Shri Swami Samarth Tai 🙏💐🌹
@pritipawar2296
22 күн бұрын
🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌
@Ruchitamurkar
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻❤️
@mangalvatare8495
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@prachimungurwade2392
22 күн бұрын
Shri swami Samarth
@varshakulathe7749
22 күн бұрын
Shri Swami Samarth❤
@ChanchalPawar-xy8hg
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@TruptijadhavPatil-th1bx
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ पूजा ताई
@punamkale5316
22 күн бұрын
Shri Swami samarth Tai 🌹 sarva Chy babtit asch hot❤
Пікірлер: 445