दिवाळी पू्र्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला आजही विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते.
हाच संदेश घेऊन सगळे बाराचे टीम ने आणला आहे हा अत्याचारा विरोधातला भाग १०.
साक्षी व्हिजन आणि अफाट प्रोडक्शन निर्मित धमाल कमाल वेब सिरीज सगळे बाराचे च्या या आधीच्या सर्व भागांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात...आता आपल्या सगळे बाराचे चा दहावा भाग प्रोमो आज तुमच्या समोर घेऊन येत आहे... या भागाला हि भरभरून प्रेम द्या असेच आणखीही मनोरंजक धमाल कमाल एपिसोड आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत. मित्रांनो पण ज्यांनी अजूनही चनेल सब्स्क्राइब नाही केले त्यांनी लगेच सब्स्क्राइब करा आणि आपल्या बाराच्या मित्र मंडळीना हि सांगा. आणि कमेंट मध्ये हा भाग कसा वाटला हे हि सांगायला विसरू नका.
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व व्हिडीओ पहा आणि आमचा *अफाट प्रोडक्शन * चॅनेल subscribe करा
For Business enquiries: aphatproduction@gmail.com
More Useful Links :
भाग १ पूर्ण एपिसोड -: • सगळे बाराचे भाग १ || S...
भाग १ प्रोमो -: • सगळे बाराचे भाग १ प्र...
भाग २ पूर्ण एपिसोड : • सगळे बाराचे भाग २ | S...
भाग २ प्रोमो : • सगळे बाराचे भाग २ प्रो...
भाग ३ प्रोमो : • सगळे बाराचे भाग ३ प्रो...
भाग ३ पूर्ण एपिसोड : • सगळे बाराचे भाग 3 | S...
भाग ४ प्रोमो : • सगळे बाराचे भाग ४प्रोम...
भाग ४ पूर्ण एपिसोड : • सगळे बाराचे भाग ४ | ...
भाग ५ प्रोमो : • सगळे बाराचे भाग ५ प्रो...
भाग ५ संपूर्ण : • सगळे बाराचे भाग ५ | Sa...
भाग ६ संपूर्ण : • सगळे बाराचे भाग ७ प्र...
भाग ७ प्रोमो : • सगळे बाराचे भाग ७ प्र...
भाग ७ संपूर्ण : • सगळे बाराचे भाग ७ कॉमे...
भाग ८ प्रोमो : • सगळे बाराचे भाग ८ प्रो...
भाग ८ संपूर्ण : • सगळे बाराचे धमाल कमाल ...
भाग ९ संपूर्ण : • कॉमेडी वेब सिरीज सगळे ...
सगळे बाराचे टायटल सॉंग : studio.youtube...
काही क्षण मराठी शोर्ट फिल्म: • New Marathi ShortFilm ...
Award winning corona lockdown short film: • Latest New Marathi Sho...
घरबसल्या व्हा फेमस https: // • COMEDY FROM HOME | Sta...
Like us on Facebook :
/ aphat-production-57190...
Follow us on Instagram : / aphatproduction
#sagalebarache #MarathiWebSeries #aphatproduction #sagale12che #comedywebserie
Негізгі бет सगळे बाराचे मराठी वेब सिरीज भाग १० प्रोमो | Sagale Barache marathi web series Episode 10 प्रोमो|
Пікірлер: 19