खर्च पाण्यात नाही गेला,तर दुबार खर्च म्हणजे बाजारात अजूनही मोठी उलाढाल होणार, रोजगार निर्मिती झाली म्हणायला काय हरकत आहे.(निलऺज्जपणाचाकळस)
@murlidhartembe1630
2 сағат бұрын
Sirji,destiny doesn’t want PANWATI coming in Maharashtra
@nandkishorshirke9088
4 сағат бұрын
मोदी च अवलक्षणी जातील तिकडे सत्यानाश
@kapiljadhav3784
5 сағат бұрын
No entry for modi in Maharashtra only for maratha
@ayushkaushal
4 сағат бұрын
OBC एकता 🎉
@mukundshivale4790
3 сағат бұрын
स्मार्ट सिटीचं स्वप्न विरलं आता मेट्रो सिटीचं स्वप्न पहायला हरकत नाहीं 😂🤣
@satishchaudhari56
3 сағат бұрын
विकास = भकास या शिवाय दुसरा योग्य शब्द नाही.
@MadhukarTaralkar
3 сағат бұрын
भारी भारी लय भारी लय भारी. छान.कान पोचल्या सारख जानवल.पण डोळे असून न पहाणे किंवा कान असून न ऐकणे याना कस आणि काय बोलावे? हे असच चालणार ?
@nandkishorshirke9088
4 сағат бұрын
एकनाथराव अभिमान सगळा विकास पाण्यात अरे तेच पाणी करटीत घ्या आणि...
@BalkrishnaBhosale-v1j
5 сағат бұрын
सावऺजनिक वाहतूक सक्षम नाही,सावऺजनिक वाहतूक वेळत नसल्याने घरटि वाहनं किती आहेत,समोतोल पणा कुठेच जानवत नाही, ज्या कडे वाहन तो ज्ञानी, श्रीमंतीचं प्रर्दशन, सगळा बटयाबोळ आहे, भविष्यात परिस्थिती याहून अवघड होणार आहे, सावधान.
@surajthawkar4680
2 сағат бұрын
हा संपूर्ण विडिओ पाहून अंधभक्तांच्या अक्षरशः नाकीनऊ आल असेल, कारण विडिओ सत्य परिस्थितीवर आधारित आहे...... या राजकारण्यांन मुळे विकासाची व्याख्याच बदलवावी लागेल हे दुदैवी...
@Hemant-rv9gq
Сағат бұрын
गडकरी गेले १० वर्ष मात्रिपदावर राहून नुसते हान हान हाणतात…उडत्या बस, मुठा नदीतून वाहतूक, दोन तासात पुणे कोल्हापूर , hydralik कार…असे द्यायचे ठोकुन…ह्याना हिंजेवाडी चा रस्ता १० वर्षात बनवता आला नाही…स्मार्ट सिटी काय घंटा करणार…
@sachinmalekar3083
Сағат бұрын
Mumbai Goa National Highway? Gadkari kay kartay 10 varshe?
@sahebraopatil8633
2 сағат бұрын
Gadkari-pulkari यांचेकडे विकासासाठी पैश्याची कमी नाही.नोटा घरीच छापतात की काय? मग कर्ज कसे वाढते? स्वातंत्र्यानंतर शून्यातून झालेला विकास दिसत नाही काय? सुंदर विश्लेषण....लई खास.
@रामराव-घ9ट
4 сағат бұрын
आवटे साहेब ग्रामीण भागातील विषयावर पि एच डी करून एखाद्यी व्यक्ती डॉक्टरेट पदवी घेऊ शकतो इतका गहन विषय आहे 😅😅
@umakanthonrao2268
5 сағат бұрын
2024 babu
@Anjali_Bhave
3 сағат бұрын
रस्ते,मेट्रो,उद्योग या गोष्टी फक्त शहरांमध्ये असून गावे रोजगाराअभावी ओस पडणे म्हणजे विकास कसा होईल?फक्त नगर नियोजन होते,गावाच्या ठिकाणी साधे पिण्याचे पाणीही अजूनही पुरेशा प्रमाणात मिळत नाही.मला वाटते शहर नियोजनाऐवजी राज्यस्तरावर क्लस्टर नियोजन होण्याची गरज आहे. गांधीजींच्या "खेड्याकडे चला"याची खूप गरज आहे.म्हणजे गावांचाही सर्वांगीण विकास आवश्यक आहे.
@prakashchakral22
5 сағат бұрын
असा विचार सत्ता वाल्यांनी करावे,पण त्याना सत्ता टिकवण्यासाठी वेळ जातो 😂
@madhukarmahatre1712
3 сағат бұрын
अगदि बरोबर अतीशय महत्वाच.
@markwatson3766
5 сағат бұрын
विश्वगुरू
@bapusahebchindhe9022
5 сағат бұрын
विश्व गुरु पण कशात - -??
@virendrapatil8518
4 сағат бұрын
नव्हे . ..! विष गुरू ...
@shahajikhot959
4 сағат бұрын
Swagath.. Akkha truck.. Khadyath.. Akkhaa pune Panya, th Ekass. Bjp. Chyi. Smart city... Good. Nice WOW Pune tithye kai unye
@deodattapathak316
3 сағат бұрын
शहर विस्तारत आहेत ,त्या आधी त्यापेक्षा जास्त लोकसंख्या विस्तारते आहे , तुमची कितीही सुधारणा केली ,जगातल्या कुठल्याही हुषार पंतप्रधानाने केली तरी ती पाण्यातच जाणारे , आम्हाला घाणच करायला आवडतं .स्वच्छ नाही आवडत , नाही होऊ शकत .
@kantilal81
4 сағат бұрын
अच्छे दिन और विकास का सही विश्लेशण
@sunilgavhane7218
3 сағат бұрын
दहा वर्ष झाली 100 स्मार्ट सिटी तयार करण्यात येणार होत्या काय झालं
@akshaythorat7267
3 сағат бұрын
आवटे साहेब तुम्ही बच्चन प्रेमी वाटतात तुमच्या मागे जे फोटो गॅलरी हे दर्शविण्यासाठी आहे का एक
@sagarbagawade2663
2 сағат бұрын
सर पाऊसाच सोडा, तो थांबल पण तुम्ही रांजणगाव ते पुण्यात यायला दोन दोन तास लागतात अणि हे रोजचच आहे.हे पहीला सोडवला पाहीजे.आतीशय गंभीर प्रश्न आहे
@ratnadeepthorat4839
Сағат бұрын
एवढा प्रगल्भ विचार करणारे राजकीय नेतेच नाहीत.
@jagdishrajguru3827
3 сағат бұрын
प्रत्येक गोष्टीकडे निवडणूक इव्हेंट म्हणून पाहिलेवर मेट्रो उदघाटना पेक्षा नंतरची प्रसिध्दीची सभा महत्वाची तीचाच राडा झाल्यावर उदघाटनाचा इसकोट होणारच नाहीतर नाट न लागता आहे त्या स्थितीत ऑनलाईन उदघाटन झाले असते आणि लोकांना तीन - चार तास रस्त्यावर अडकावे लागले नसते.
@War-kari
2 сағат бұрын
हा खर्च भाजप कडून वसूल का करण्यात येऊ शकत नाही?
@रामराव-घ9ट
4 сағат бұрын
भारतात एकच नियोजनबद्ध शहर चंदिगढ जे पंजाब आणि हरियाणा ची राजधानी आहे विशेष म्हणजे कुठल्याही महापुरुष किंवा नेत्यांचं नाव कुठल्याही भागला देऊ शकत नाही तसे केल्यास अटी शर्ती भंग होईल या अटीवरच शहराची निर्मिती केली तेथे सेक्टर नंबर आहे 🎉🎉🎉
@prakashjadhav2442
4 сағат бұрын
Pl we wait for you consider it daily
@tusharchavan5788
4 сағат бұрын
This is called panoti
@babasopatil5983
5 сағат бұрын
One and only Sanjay Awate sirji
@marutijangade6092
54 минут бұрын
जळजळीत वास्तव
@prakashsaravade1968
46 секунд бұрын
अतिशय मुद्देसूत विषय मांडणी केलेली आहे
@satishshinde2406
31 минут бұрын
Development around Sai Baba International Aiport was promised by airport authority. No roads school 4crore tax of village is pending.
@balasahebhawale8411
17 минут бұрын
खेड्यांतून फिरल्यावर भारताचा विकास किती झाला हे पंतप्रधानांच्या लक्षात येइल ते ही लालपरिने फिरल पाहिजे
@SuhasNimbalkar-e9g
56 минут бұрын
आपली मांडणी सुरेख पण इतर शहर खेडी समुद्र होनयाची सुरुवात कधी होणार
@nageshbandekar6174
8 минут бұрын
अतिशय छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼
@hiralalpagdal1865
33 минут бұрын
विकेंद्रित विकास हि संकल्पना रुजवणे आवश्यक आहे
@prashantchan77
30 минут бұрын
खोटं बोलू नका! खड्ड्यात बुडणारी बस ही पोस्टाच्या पार्किंग मध्ये उभी होती! तो रस्ता नव्हता... कमीत कमी खोटं तरी विचार करून बोला!
@chetanbagade3043
2 сағат бұрын
फार म्हणजे फार वाईट आवस्था झालीये सगळ्याच शहरांची 😞😞
@RajendraPatil-cl7cc
16 минут бұрын
Who will take initiative,action required.
@sanjayjadhav9138
4 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण.राजकारणी निव्वळ राजकारण न करता याकडे लक्ष देतील ही आशा
@vayukumarhokarne1473
Сағат бұрын
Very good analysis , Thank you I would say this is not journalism but social work
@DwarkaShinde-if4ir
2 сағат бұрын
आता किती पटीने टेक्स्ट जिप्सी रूपाने शासन गोळा करून राजकीय हेतुने वापर करून भ्रष्टाचार केला जातो
@nitinchandekar181
Сағат бұрын
Agadi Barobar vikas mahnje Highways and metro
@rajendrakulkarni1488
2 сағат бұрын
पुणे च्या प्रगतीचे श्रेय शरद पवारांना असेल तर बस बुडण्याची जबाबदारी ९०० कि.मी. असणार्या नेत्यांना कसे जबाबदार ठरवता
@dilipdeshpande9240
2 сағат бұрын
संजय आवटे आपण विश्लेषण करतांना कोणताही पक्षनिवेश न बाळगता छान मुद्दे मांडता खरेच अशी पत्रकारिता सध्याच्या काळात आवश्यक आहे पण सरकार धार्जिण्या पत्रकारांची चलती आहे
@subhashpatil6528
36 минут бұрын
खेड्यात पाणी , आरोग्य , शिक्षण या चांगल्या सुविधा नसतात. शहरावरती प्रचंड खर्च करतात , सर्व ठिकाणचे अविरत पाणी शहरासाठी दिले जाते. शहरात मिळणारी फुकट घरे , थोडाफार रोजगार मिळतो. खेड्यात यातील काहीही अद्यावत करण्याचे कोणत्याही सरकारचे धोरण नाही. जिल्ह्याच्या ठिकाणीही मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये हवीत. स्थलांतर रोखण्यासाठी मूलभूत सेवा गावातच किंवा ३/४ गावाच्या मधे सामाईक हव्यात.
@TheThoughtfulBiker
2 сағат бұрын
भारत कर्नाड हे नी फर्स्ट युस विरोधी आहेत..त्यांनी ही पॉलिसी बनवली नाही..ब्रिजेश पटेल यांनी अटळ बिहारी वाजपेयी सरकार असताना भारताची आण्विक पॉलिसी तयार केली
@rajendrakulkarni1488
2 сағат бұрын
गुजरात प्याटर्न अवलंबला पाहिजे
@anilkhatri.desh.rangila7871
4 минут бұрын
Aho sanjay sir Ganesh khind Rd pawsaat dambar takun Rd banvle hynchya baapa ne Banvle ka sarv khadi rastyat Pasarli jiv muthit gheun jaav lagte
@RavindraShinde-ke3zm
3 сағат бұрын
शेठ पुन्हा येतील उडणारी बस चे उदघाट्न करण्यासाठी काळजी नसावी!
@yashwantpaygude1662
4 сағат бұрын
आपल समालोचन अत्यंत योग्य आहे. माझ्या लोणावळ्यातील व मावलातून दोन हायवे,रेल्वे गेल्यात,पण ज्या प्रकारच्या सुविधा स्थानिकांना मिळाल्या पाहिजेत त्या बाबतीत शासन ० काम करतेय.अधिकारी पैसे मिळतात म्हणून कोणालाही कुठेही,कशीही परवानगी कायदा धाब्यावर बसून देत आहेत,काम दोन तीन वर्ष करतात मग बदली त्याचे परिणाम आम्हला नंतर भोगावे लागतात!आणि तक्रlरीची कोणी दखल घेत नाहीत.मग यांना लाखो रुपये पगार आमच्या टॅक्स मधून का द्यlवयाचा?
@vitthalgovande458
41 минут бұрын
तुमचा पगार मिळतोय ना मोदीची काळजी कशाला करता?
@neelkantsavare7083
2 сағат бұрын
मण्हुन ,शेती,शेतकरी,मण्हून हे सार!
@sudhakarkasar8261
Сағат бұрын
Sarwa bhartatun lok pot bharayala ikdech yetat tar dusara kay honar,bullet train chi magni konachi 😊
@ravindrasalunke7514
Сағат бұрын
Ek Gatarache zakan sudha nit nahi kuthlyach rastyavar.
@hemantbhange7003
7 минут бұрын
negativity nand kara
@rakeshwarhate6659
Сағат бұрын
सर्व राजकारणी जनतेला मुर्खात काढतात
@Mr551955
2 сағат бұрын
Sanjay Sir, aapan far mahatva ch vichar mandla aahe. Gav osaad Ani shahare bhakas karan aple lok ya baddal vicharach Karu shakat nahit. Apan far basic ani mulabhut vichar mandla aahe. Durdaivane apla samaj ani lok nako tya bashkal ani faltu negative vicharan madhye gurfatun jatat ani Modijee sarkhe nete tyacha fayda vyavasthit ani bharpur fayda uchaltat ani Adani Ambani sarkhyanchachach fayda kartat ani lok sahaj moorkh bantat!😢 Jo paryanta lok aple doke vaprit nahit to paryanta asech honar. 🤔😌😞
@ushabansod
58 минут бұрын
Pratek shaharat udog jar campani jar dilaya tar Pune and bambey madhe eatki gardi honar nahi ya sarkarla taynch vikas kar ahe
@abhimanpawar6619
54 минут бұрын
Realistic analysis ❤
@arvindpawar7429
3 сағат бұрын
Metro cha ani bullet train cha expense road ani bridges sathi use kela asta tari possible hote
@hemantbhange7003
8 минут бұрын
study kara n
@alwaystrue01
42 минут бұрын
नेहरू मुळे दैरा कैंसल जाला 😂
@jadhavsj64
5 сағат бұрын
Harnyachya bhitine cansol zala😂
@hemantbhange7003
8 минут бұрын
negative
@mahiboobhallur7855
25 минут бұрын
Best sir
@anilkhatri.desh.rangila7871
12 минут бұрын
Panoti yenar hota na😂
@anandjangam3368
Сағат бұрын
padachi garima pahije
@nandkishorshirke9088
4 сағат бұрын
निसर्गही कोपला
@anilkamble5107
3 сағат бұрын
True
@dhondirampinjari2806
51 минут бұрын
Smart city hoti ns?
@madhukarrajwadkar4065
4 сағат бұрын
वि क शि त भारत ह्यालाच तर म्हणतात
@ankushkulkarni6394
2 сағат бұрын
Aavte.mva dlal
@ashishjoshi4061
2 сағат бұрын
अगदीं so called उच्च शिक्षित लोकं सुद्धा मेट्रोचे फोटो टाकत असतात WA वर आणि सांगत असतात की किती विकास होतोय देशात ते बघा. शहरे बकाल झालेली आहेत. पुणे आणि मुंबईची अवस्था तर खूपच बिकट आहे.
@sachinmalekar3083
Сағат бұрын
Te andhbhakt aahet
@Awadganesh
42 минут бұрын
❤❤❤❤❤
@ghanshyamsontakke266
4 сағат бұрын
❤❤
@bharatsonawane2583
4 сағат бұрын
सर छान विश्लेषण सरकार लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही करत नाहीत बाकीचे विषय राजकारणासाठी वापर करत आहेत भविष्यात मोठी हानी संपवणार विकास भकास होत आहेत.
@रामराव-घ9ट
4 сағат бұрын
लोकसंख्येच्या वाढीवर जालिम उपाय म्हणून कोरोना ची वाट बघा 😅😅😅
@ChandrakumarAmbhore-m7z
3 сағат бұрын
दलाली बंद कर ना बाबा
@anandashingte9926
Сағат бұрын
सत्य स्थिती ऐकवत नाही ना ?
@eknathpakhale4569
3 сағат бұрын
आहो एखादा रस्ता असेल. पण ५०/६० वर्षापासून काहीच नव्हते आता तरी बदल होत आहे कारे बाबा तेंव्हा गप्प बसेल होतास.मेट्रो कशी असते ते आता लोक पहात आहे उपभोग घेत आहे ना घेऊद्या.
@dwchitale644
3 сағат бұрын
तुमचे मालक ५०/५५ वर्ष राज्य करीच होते, २०१४ च्या अगोदर. त्यांनी काय केल हे बोला. आत्ता निदान महामार्ग झाले .
@vimalpadwal9902
5 сағат бұрын
तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही पंतप्रधान होऊन जेवढं तुम्हाला वाईट दिसतं तेवढा विकास करा. अतिशहाणा पत्रकार
Пікірлер: 105