मनीषा खूप इच्छा आहे का तुझ्याकडे यायची आणि रवी दादाकडे पण पण खूप लांब आहे आमचं गाव जालना छान दिसते तू सगळ्यांची मदत घेऊन कार्यक्रम कर
@mangalgosavi1836
3 ай бұрын
Aamhe nashek kar
@shraddhabhosle1114
3 ай бұрын
उदो उदो अंबाबाईचा जय तुळजाभवानी🙏🙏🌹🌹
@MahadevkolseKolse
3 ай бұрын
ताई तुमच्या अंगात वार आलेला व्हिडिओ टाका🙏
@vidyanigade2443
3 ай бұрын
Mmanisha abhinanddan 👍🤝💐💐😅 manisha where is ur shop plz give address
@poojashinde4993
3 ай бұрын
गुड नाईट आक्का ❤❤
@pradeepjadhav6713
3 ай бұрын
🙏🏻 आक्का , आमंत्रण पोहचले
@sunitalonkar830
3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@manishawaykar4187
3 ай бұрын
अग नावकरीन बाई 2दिवस आधी सांगायचं मी आली असती...... माझी माळ घेऊन...... पण असुदे तुझा देव देव छान होऊ दे...... आई राजा उदो उदो..... बोल तुळजभवानी माते की जय...... माझा आशीर्वाद आहे...❤
@deepakavle2676
3 ай бұрын
Tai🎉🎉🎉🎉👍👍👍🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹
@jyoti_sonawane
3 ай бұрын
मनिषा जागणाचा संपूर्ण विडिओ काढ. जागरण तुझ्या घरामध्ये आहे पण आनंदात मीच आहे
@naturelover1310
3 ай бұрын
अक्का तुम्हाला कस काय परडी अनिता मोठी जाऊ आहे तुमची त्यांना पाहिजे परदीचा मान थोरल्या सुनेला असतो
@chandanachandana8602
3 ай бұрын
वीडियो छान आहे
@nikitapradeeppawar5985
3 ай бұрын
असुदे ओ काही घाई नाही आहे. तुमचा देव देव व्यवस्थित होऊदे
@arpanaubale5779
3 ай бұрын
Nice video
@mayurbodare2031
3 ай бұрын
Aakka solave aste tyala mala sang pls 🙏🙏mala Tu khup aavdte di
@meenakale123
3 ай бұрын
Good morning 🌞 आक्का साहेब.
@suvarnasable6728
3 ай бұрын
,👌👌👍👍🙏🙏
@ShobhaChakane
3 ай бұрын
छान
@yogitawable9599
3 ай бұрын
आक्का मदतीला घ्या ना पल्लवी ताई, अनिता ताई, उषा ताई, कविता ताई तुमची धावपळ होणार नाही
Пікірлер: 36