@swatikitchencaptain
भाजणी नसताना दुकानात मिळतात तशा तांदळच्या पिठाची कुरकुरीत बटरचकली|बटरचकलीkurkutith butter chakali
2 वाटी पिठामध्ये 18 चकल्या होतात
कालावधी-45 मिनिटे
साहित्य-
2 वाट्या पाणी,
2 वाट्या तांदळाचे पीठ,
2 चमचे काळीमिरी पावडर,
2 चमचे बटर,
1 चमचा मीठ,
तळण्यासाठी तेल
बटर चकली
#butter chakali
#kurkurith chakali
Негізгі бет सगळ्यात सोपी तांदळच्यापिठाची कुरकुरीत बटरचकलीkurkutith butter chakali|rice flour butter chakali
Пікірлер: 14